पाय मुरगळणे या समस्येवर वेगवेगळी घरगुती उपाय

0
1608
पाय मुरगळणे या समस्येवर वेगवेगळी घरगुती उपाय
पाय मुरगळणे या समस्येवर वेगवेगळी घरगुती उपाय

पाय मुरगळणे

   आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे कारण की आपल्या शरीरातील प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे अवयव त्याचे महत्त्वाची भूमिका बजावत असतो या विविध अवयवांच्या मदतीमुळे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध कामे करण्यास मदत मिळते ज्यामुळे आपण विविध कामे करू शकतो पण बऱ्याच वेळा हीच कामे करत असताना आपण कधीकधी आपल्या शरीरातील बहुतांश अवयवांकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे आपल्याला भविष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे आपण आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाची काळजी घेणे गरजेचे असते

    आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध धावपळ करत असतो ही धावपळ करत असताना कधीकधी आपला पाय मुरगळला त्यामुळे बऱ्याच लोकांना देखील पाय मुरगळणे अशा विविध समस्या निर्माण होतात पाय हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे पायांचा वापर केल्यामुळे आपल्याला चालण्यासाठी त्याचबरोबर धावण्यासाठी आपल्याला मदत होते त्याचबरोबर अशी वेगळी काम आपली या पायांच्या यांच्या मदतीमुळे होतात पण जर तुम्हाला तुमच्या पायाशी निगडित विविध समस्या निर्माण झाले असेल तर त्यामुळे आपल्याला विविध कामे करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात

    पायाची ही समस्या बऱ्याच लोकांना निर्माण होत असते प्रत्येक समस्याही निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असतात जर आपण अशा समस्यांची वेगवेगळी कारणे तर जाणून घेतली तर या समस्येवर आपण वेगवेगळे उपचार त्वरित करू शकतो त्याच बरोबर बरेच लोक पाय मुरगळणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळ्या पेन-किलर्स यांचा वापर करतात जर तुम्ही ही समस्या दूर करण्यासाठी पेन-किलर्स वापर करत असाल तर ते आपल्याला हानीकारक ठरू शकते कारण की पेन-किलर्स चा अतिप्रमाणात किंवा सतत वापर केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे विविध साईड-इफेक्ट देखील होऊ शकते

वाचा  केसांना फाटे आले असतील तर ? काही घरगुती उपाय !

    ज्यामुळे पाय मुरगळणे या समस्या सोबतच आपल्याला आणखी काही विविध समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपण अति प्रमाणात पेन-किलर्स चा वापर न करता योग्य मार्गदर्शन घेऊन वेगवेगळे उपचार केले पाहिजे ज्यामुळे पाय मुरगळणे या समस्या आपल्याला आराम मिळेल त्याच बरोबरच लोकं या समस्येवर विविध उपाय देखील करून बघतात पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते बऱ्याच वेळा अपयशी ठरतात त्यामुळे आपण योग्य मार्गदर्शन घेऊन पाय मुरगळणे या समस्येवर त्वरित उपचार केले पाहिजे जर आपण पाय मुरगळला यावर त्वरित उपचार केले नाही तर आपल्याला भविष्यात आणखी विविध समस्या निर्माण होऊ शकतात

    तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पाय मुरगळणे या समस्येवर आपण कोणकोणते प्रवासही घरगुती उपाय केल्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आराम मिळवू शकतो? चला तर मग बघुया! 

पाय मुरगळणे या समस्येवर विविध घरगुती उपाय :-

  • पायाला तेलाने मालिश करून बघावी :-

    जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पाय मुरगळणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर आपण या समस्येवर उपाय म्हणून या घरगुती उपाय याचा वापर करून बघावा तेल हे आपल्या सर्वांना माहितीच असेल तेलाचा वापर विविध कामांसाठी केला जातो त्याच बरोबर पाय मुरगळणे या समस्येवर उपाय म्हणून देखील आपण तेलाचा वापर करू शकतो तेल हे थोडेसे कोमट गरम करून घेऊन त्या तेलाने आपला पाय जिथे मुरगळला असेल त्या ठिकाणी तेलाने चांगली मालिश करावी तेलाने पायला चांगली मालिश केल्यामुळे पायाच्या स्नायूंवर पडलेला दबाव नाहीसा होण्यास मदत मिळते त्याचबरोबर पाय मुरगळणे या समस्येपासून देखील आराम मिळण्यास तेलाने मालिश केल्याने आपल्या मदत मिळू शकते त्यामुळे आपण पाय मुरगळणे या समस्येवर उपाय म्हणून पायाला तेल आणि मालिश करून बघावी

  • पायाला हळदीचा लेप लावून बघा :-

       आपल्या आयुर्वेदानुसार हळदीला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहेत हळदीचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी बरेच कामांसाठी करत असतो हळदीचा वापर केल्यामुळे आपल्याला विविध गोष्टींचा फायदा होऊ शकतो हळदीचा वापर हा विविध कामांसाठी केला जातो हळदीची एक उत्तम अशी गोष्ट आहे ती म्हणजे आपण हळदीचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते त्यामुळे जर तुमच्या पाय मुरगळला असेल व या समस्येवर तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर तुम्ही पायाला हळदीचा लेप लावून बघा हळदीचा लेप हा मुरगळलेल्या पायाला लावल्यामुळे आपल्या पायाला जर सूज आली असेल किंवा तेथील स्नायू यांना जर दुखापत झाली असेल तर ती दुखापत भरून काढण्यात हळद आपल्याला मदत करू शकते त्याचबरोबर हळदी चा वापर केल्यामुळे पाय मुरगळणे या समस्येपासून आपल्या लवकरात लवकर आराम मिळण्यास मदत होऊ शकते त्यामुळे पायाला तुम्ही जर हा हळदीचा लेप लावला असे जर तुम्ही पाच ते दहा दिवस केले तर मुरगळलेल्या पाय बरा होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल त्यामुळे पाय मुरगळणे या समस्येवर हळदी एक उत्तम उपाय आपल्यासाठी ठरू शकतो

  • पाय मुरगळणे या समस्येवर पायाला बर्फाने शेक द्यावा :-

    बर्फाचा वापर आपण विविध कामासाठी करत असतो बराच वेळ विविध क्रीडा खेळणाऱ्या खेळाडूंना ही समस्या उद्भवते पाय मुरगळला गेल्यामुळे त्यांना चालताना किंवा विविध क्रीडा खेळताना त्रास होऊ शकतो व त्याच्या वेदना त्यांना जाणवू शकतात त्याच बरोबर पाय मोडल्यामुळे त्याच्या वेदना देखील त्यांना असहनीय होतात जर तुम्हाला सुद्धा पाय मुरगळणे ही समस्या जर निर्माण झाली असेल व तुम्हाला जर या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही या उपायाचा वापर करू शकतात पाय मुरगळणे यावर उपाय म्हणून आपण पायाला बर्फाने शेक देऊन बघावा तुम्ही दहा-बारा बर्फाचे छोटे छोटे तुकडे घेऊन ते एका स्वच्छ कापडामध्ये बांधून आपला जो पाय मुरगळला असेल त्या पायाला बर्फाने शेक द्यावा असे केल्यामुळे पायांमधील पेशी रिलॅक्स होण्यास मदत मिळते व जर पायांच्या पेशीवर कोणता दबाव जर निर्माण झाला असेल तर तो दबाव देखील नाहीस होण्यास आपल्याला मदत मिळू शकते त्याचबरोबर पाय मुरगळणे ही समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल हा उपाय तुम्ही पाच ते दहा वेळा करावा असे जर तुम्ही सतत केले तर तुमचा मुरगळलेल्या पाय लवकर बरा होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल

वाचा  चेहऱ्यावरील नको असलेले केस काढणे

    आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की या समस्येवर आपण कोण कोणते प्रभावशाली घरगुती उपाय यांचा वापर करून पाय मुरगळणे अशा समस्यांपासून आराम मिळू शकतो? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here