वास्तुशास्त्रानुसार स्टोर रूम कुठल्या दिशेला असावा
नमस्कार मित्रांनो. बरेच लोक हे वास्तुशास्त्राचा आधार घेऊन घराची बांधणी करताना दिसून येत आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातली प्रत्येक खोली कुठल्या दिशेला असावी, तसेच टॉयलेट, बाथरूम कोणत्या दिशेला काढावा याविषयीची माहिती जाणून घेऊनच घराचे बांधकाम करताना बरेचजण दिसून येत आहेत. स्टोअर रूम नक्कीच घराचा सर्वात महत्त्वाचा भाग नाही. त्याचा मुख्य उपयोग भविष्यात उपयुक्त किंवा न वापरणाऱ्या वस्तूंच्या … Read more