स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ की अशुभ

0
485
स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न सगळ्यांनाच पडतात. स्वप्न पडणे हे स्वाभाविकच आहे. कारण आपण दिवसभरात ज्या गोष्टींचा विचार करतो जे काम करतो, त्या गोष्टी आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. तसेच भविष्य काळामध्ये होणाऱ्या घटनांबद्दल संकेत देतात.स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे हे स्वप्न पावसाळ्यात पडतात.

तर मित्रांनो, आपल्या सभोवताली जे घटक द्रव्य आहेत, ते आपल्या स्वप्नात येऊ शकतात. त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगराच्या मागे खूप सगळ्यानी इंद्रधनुष्य बघितले असेल. इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात आणि ते दिसायला अगदी सुंदर असते. असे वाटते की, जणू त्याला हात लावावेत.

तसेच मित्रांनो इंद्रधनुष्य हे फार सहसा करून दिसत नाही. ते कधी कधीच येते आणि इंद्रधनुष्य आल्यावर ते जास्त वेळही राहत नाही. लगेच अदृश्य होऊन जाते. पण मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नामध्ये इंद्रधनुष्य दिसत असेल, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नात इंद्रधनुष्य का बर दिसले असेल? तसेच स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात.

तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला स्वप्नात इंद्रधनुष्य कसे दिसले? कोणत्या स्वरूपात दिसले? कसे, कुठे दिसले. त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात स्वामी विवेकानंद दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला चांगली नोकरी मिळणार आहे. किंवा तुम्ही तुमचा नवीन बिजनेस सुरू करणार आहेत आणि त्यामध्ये यशस्वी होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात इंद्रधनुष्य एखाद्या व्यापारी बघितले तर? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर हे इंद्रधनुष्य एखाद्या व्यापाऱ्याने बघितले, तर ते स्वप्न मिश्र स्वरूपाचे मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, त्यांना व्यापारामध्ये नुकसानही सोसावे लागू शकते किंवा दुसरे मिश्र फळ म्हणजे ते व्यापारामध्ये प्रसिद्ध उद्योजक होणार आहे. त्यांचे व्यापारात वृद्धी होणार आहे. व्यापारामध्ये बढोत्तरी होऊन ते प्रगती करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात इंद्रधनुष्य एखाद्या विवाहित पुरुषाला दिसले तर? 

मित्रांनो, स्वप्नात जर इंद्रधनुष्य एखाद्या विवाहित पुरुषाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे, की त्यांना येत्या काही काळात आनंददायी गोष्टी मिळणार आहे. शुभ वार्ता त्यांच्या काना येणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात इंद्रधनुष्य एखाद्या विवाहित स्त्रीला दिसत असेल तर? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात इंद्रधनुष्य जर एखाद्या विवाहित स्त्रीला दिसत असेल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळासाठी तिला तिच्या पतीपासून दूर राहावे लागेल. दुसरे मिश्र फळ म्हणजे ही त्यांच्या जोडीदाराला काहीतरी मोठे स्थान मिळणार आहे, पद मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात इंद्रधनुष्य जर अविवाहित लोकांनी बघितले तर? 

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रानुसार स्वप्नात इंद्रधनुष्य जर अविवाहित लोकांनी बघितले, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, त्यांच्या विवाह होण्यासाठी वेळ लागेल आणि दुसरं फळ असं आहे की, त्यांचा विवाह ज्यावेळी जमेल, त्यावेळी त्यांना योग्य व चांगला जोडीदार मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात वाचनालय दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात इंद्रधनुष्य येताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात जर तुम्हाला इंद्रधनशी येताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुम्हाला तुमच्या जीवनात आनंदी आणि प्रगतशील गोष्टी करणार आहे आणि तुम्ही तुमच्या परिवारासोबत आनंदाने राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात इंद्रधनुष्य जाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शासत्रनुसार स्वप्नात जर तुम्ही इंद्रधनुष्य जाताना बघत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की,  काही काळात तुम्हाला त्रासदायक गोष्टी सहन कराव्या लागणार आहे. किंवा तुम्हाला आर्थिक टंचाई भासणार आहे. किंवा कर्ज घ्यावे लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही इंद्रधनुष्यांला हात लावताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात तुम्ही इंद्रधनुष्याला हात लावताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस आता सुरू झालेले आहेत.

तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात. त्यामध्ये यशस्वी होणार आहे. तसेच तुम्हाला अचानक धनलाभ चे संकेत संभावतात. किंवा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात इंद्रधनुष्य दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here