स्वप्नात किवी दिसणे शुभ की अशुभ

0
306
स्वप्नात किवी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात किवी दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे, आज आपण जाणून घेऊया स्वप्नात किवी दिसणे शुभ की अशुभ याबद्दलची माहिती.  मित्रांनो, स्वप्न हे सगळ्यांनाच पडतात. स्वप्न पडणे ही सामान्य बाब आहे. कारण आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टी बघतो या गोष्टीचा जास्त विचार करतो त्या गोष्टी आपल्या स्वप्नामध्ये येऊ शकतात. तसेच स्वप्नामध्ये आपण आपल्या परिसरातील फळे, भाज्या, फुले, निसर्ग, पाणी, यासारख्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. तर असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये किवी दिसणे. मित्रांनो, किवी हे फळ आहे. त्यामध्ये भरपूर जीवनसत्वाचा आणि विटामिन चा स्त्रोत आहे. तसेच दुसऱ्या फळांच्या दृष्टीने ते थोडे महाग असते.

बाहेरून हिरवट भुरकट आकाराचे हे फळ असते. चवीला गोड आंबट असते. तसेच ते आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. त्या किवी खाल्ल्याने आपल्या शारीरिक समस्या दूर होतात. जर तुमच्या स्वप्नामध्ये किवी दिसत असेल, तर तुम्ही घाबरून जातात. मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, की माझ्या स्वप्नात किवी का बरं दिसली असेल? तसेच स्वप्नामध्ये किवी हे फळ दिसण्यामागे काय कारण आहे? तसेच स्वप्नात किवी हे फळ दिसणे? हे शुभ असते? की अशुभ असते? यासारखे प्रश्न मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात, की स्वप्नात किवी दिसणे ? हे शुभ असते की अशुभ असते ? 

स्वप्नात किवी दिसणे हे शुभ असते ? की अशुभ असते ? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात किवी फळ दिसणे, हे शुभ मानले जाते. कारण ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. तसेच मित्रांनो, तुम्हाला स्वप्नात किवी हे फळ कसे दिसले? कशा स्वरूपात दिसले? कुठे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला जाणून घेऊयात. 

वाचा  स्वप्नात चमकणारा तारा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात किवी दिसणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात किवी दिसणे, म्हणजे शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही ज्या जुन्या समस्यांनी, आजारांनी त्रस्त असाल, त्या आता कमी होणार आहेत. तुमचे आरोग्य एकदम ठणठणीत राहणार आहे. आरोग्याचे दृष्टीने स्वप्नात किवी दिसणे, हे फायद्याचे राहते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात किवी खाताना दिसणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात किवी खाताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, हे स्वप्न प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे असते. नवनवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात किवीचे झाड बघणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात किवीचे झाड बघणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही एकदम जिद्दीने आणि प्रयत्नांनी पुढे जाणार आहेत. त्यामुळे तुमचे वर्चस्व वाढणार आहे. तुमची प्रगती होणार आहे. अशी हिम्मत ठेवा असे संकेत स्वप्न देते. 

स्वप्नात खराब किवी बघणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार खराब किवी बघणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुमच्या कामांमध्ये किंवा घर परिवारामध्ये अतिशय नाजूक, खराब परिस्थिती येणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करताना, गांभीर्याने घ्या. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात किवीचे झाड तोडताना दिसणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात किवीचे झाड तोडताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या घर परिवारामध्ये वादविवाद निर्माण होणार आहे. परिवार तुटणार आहे. किंवा कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला जाणून बजून अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. कामावरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम काळजीने, खबरदारीने करावे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात किवीची खरेदी करताना दिसणे :

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रानुसार स्वप्नात किवीची खरेदी करताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्चस्पद मिळणार आहे. तुमचे प्रमोशन होणार आहे. किंवा तुम्हाला धनलाभचे संकेत हे स्वप्न दर्शवते. 

वाचा  स्वप्नात प्राणी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात किवी विकताना दिसणे :

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात किवी विकताना दिसणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला कर्ज घ्यावे लागणार आहे. आर्थिक टंचाई तुम्हाला आता भासणार आहे, त्यामुळे तुम्ही डगमगू नका. हिंमतीने प्रयत्न करा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात किवी झाडावरून तोडताना बघणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात किवी झाडावरून तोडताना बघणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या सगळ्या इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावणार त्या लवकर यशस्वीरित्या पूर्ण करणार आहेत. त्यामुळे समाधानी व आनंदी रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सगळीकडे किवीची बाग बघणे :

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात सगळीकडे किवीची बाग बघणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला नवनवीन संधी चालू येणार आहे. त्यात तुम्ही उच्च पद स्थानावर जाणार आहेत. घरामध्ये ही सगळीकडे आनंदी आनंद राहणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात किवा दिसणे, हे शुभ असते, की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये तुम्हाला अजून काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here