स्वप्नात खीर दिसणे शुभ की अशुभ

0
634
स्वप्नात खीर दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात खीर दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. शांत झोप लागल्यावर प्रत्येकाला स्वप्न ही निरनिराळ्या स्वरूपाची पडत असतात. प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही लोकांना चांगली स्वप्न पडत असतात, तर कधीतरी वाईटही स्वप्न पडत असतात. दिवसभरामध्ये आपण ज्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार केलेला असतो, ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या असतात, तर त्या प्रकारचे स्वप्न आपल्याला पडू शकतात. स्वप्नात खीर दिसणे हे स्वप्न खवय्ये गिरी करणाऱ्या लोकांच्या बाबतीतील मानले जाते.मित्रांनो, स्वप्न आणि आपले आयुष्य यांचा संबंध जोडलेला आहे. जर आपल्या आयुष्यात एखादी चांगली घटना अथवा वाईट घटना घडणार असेल, तर त्याचे संकेत देण्याचे काम हे स्वप्न आपल्याला करत असतात. परंतु, काही जण स्वप्न बघितल्यावर ते तिथेच सोडून देत असतात. त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा असे स्वप्न का पडले असावे? हा विचारही करत नाहीत. मित्रांनो, काही स्वप्न ही असे असतात की, ती वारंवार ही पडत असतात. तर अशा स्वप्नांचा आपण संकेत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कदाचित येणाऱ्या घटनेबद्दल आपण वेळीच सावध होऊ शकतो. मित्रांनो, स्वप्नामध्ये व्यक्तीला विविध प्रकारच्या घटना, व्यक्ती, वस्तू, पदार्थ वगैरे, दिसत असतात. तर काही जणांना खीर हा पदार्थ देखील दिसत असतो.खीर ही तांदळापासून बनवली जात असते. खाण्यासही खूप स्वादिष्ट लागत असते. शिवाय, ती आपल्या शरीरासाठी ही पोषक ठरते. सणासुदीला अनेकजण खीर-पुरणपोळी, खीर पुरी बनवत असतात. खीर मध्ये सुकामेवा टाकून ती अजूनच स्वादिष्ट तयार होत असते. शिवाय, तिचा पौष्टिकपणा देखील वाढत असतो. मित्रांनो, तुम्हाला देखील स्वप्नात खीर दिसलेली आहे का? स्वप्नात खीर दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? या स्वप्नाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वप्नात खीर दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात खीर दिसणे शुभ की अशुभ.

 काही लोकांना स्वप्नात खीर दिसत असते. जसे की, स्वप्नात खीर बनवताना दिसणे? स्वप्नात खीर खाताना दिसणे? स्वप्नात खीर खराब दिसणे?  वगैरे, स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका अर्थ काय असू शकतो?  या स्वप्नांबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात कुलदैवत दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात खीर दिसणे : Swpnat Khir Disne

 स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात खीर दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात लवकरच तुम्हाला तुमच्या कामाबद्दल खुशखबर मिळणार आहे. तुमच्या घरात शुभ कार्य घडून येणार आहे. येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच दुखद ठरणार आहे.

स्वप्नात खीर दिसणे
स्वप्नात खीर दिसणे

तुम्ही खीर बनवताना दिसणे : Khir Banvne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही खीर बनवताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही नवीन कार्य हाती घेणार आहात त्यामुळे तुम्हाला चांगले यशही मिळणार आहे. त्या कार्यामध्ये तुम्हाला चांगला धनलाभ होणार आहे. त्यामुळे असे स्वप्न दिसणे शुभ चांगले मानले जाते.

खीर खाताना दिसणे : Khir Khane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही खीर खाताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, ज्या कामासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती खूप कष्ट केले होते. तुमचे असे कार्य खूप यशस्वी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा देखील होणार आहे. तुम्हाला लवकरच यश प्राप्त होणार आहे, असे स्वप्न बघितल्यावर शुभ संकेत मिळतो.

देवाला खीरचा नैवेद्य देताना दिसणे : Devala Khircha Naivdy Dene

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही देवाला खीरचा नैवेद्य देताना दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही नवीन कामाला सुरुवात करणार आहात.

दुसऱ्यांना खीर देताना दिसणे : Dusryana Khir Dene

 स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही दुसऱ्यांना, इतर व्यक्तींना खीर वाटताना, देताना दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला लवकरच चांगली खुशखबर मिळणार आहेत. तुमच्या घरात वातावरण हे आनंदमय होणार आहे. घरातील सर्व सदस्य सुखी होणार आहेत.

वाचा  स्वप्नात निवडुंगाचे झाड दिसणे शुभ की अशुभ!

खराब खीर दिसणे : Khrab Khir Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खराब खीर दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमचे कार्य बिघडणार आहे. जे काम तुम्ही मनापासून केले होते खूप त्यासाठी कष्ट केले होते, तर या अशा कार्यात तुम्ही अपयशी ठरणार आहात.

भरपूर खीर दिसणे : Bharpur Khir Pahne

 स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला भरपूर खीर दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या घरात सुख शांती समृद्धी चा लाभ होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती उंचावणार आहे.

तुम्ही खीर शिकताना दिसणे : Khir Shiktana Disne 

\स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही खीर शिकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला नवीन कार्य शिकण्याची खूप इच्छा आवड निर्माण होणार आहे. नवनवीन कार्य हाती घ्यायला तुम्हाला खूप आवडणार आहेत आणि त्यामध्ये चांगले यशही तुम्हाला मिळणार आहे.

इतर व्यक्तीं खीर खाताना दिसणे : Vyakti Khir Khatana Baghne

 स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला इतर व्यक्ती या खीर खाताना दिसलेल्या असतील तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या भविष्यात लवकरच त्यांना एखादा आजार होणार आहे. ते आजारी पडणार आहेत.

तुम्ही खीर फेकताना दिसणे : Khir Fektana Pahne

 स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही खीर फेकताना दिसलेले असाल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामांमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

 मित्रांनो, स्वप्नात खीर दिसणे, शुभ असते की अशुभ असते? हे आपण बघितलेल्या स्वप्नांच्या स्वरूपावरून आपल्याला कळू शकते. याबद्दल, आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात चर्च दिसणे शुभ की अशुभ!

 धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here