नारळाचे दूध त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी
नमस्कार, मित्रांनो हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये अवेळी खानपान, तसेच चहा कॉफी चे प्रमाण जास्त घेतल्यामुळे, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. तसेच बाहेरील वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या शरीरावर व त्वचेवर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे तुमची त्वचा काळवंडते, तर काही जणांची त्वचा तेलकट होते. तर काही जणांची केस गळतात. काही जणांची त्वचा रुक्ष होते, तसेच त्यावर मुरूम व काळे … Read more