दुधासोबत काय खाऊ नये

दुधासोबत काय खाऊ नये

नमस्कार, मित्रांनो आज आपण जाणून घेऊया दुधासोबत काय खाऊ नये. दूध प्यायला कोणाला आवडते, दूध प्यायला लहानांपासून तर सगळ्यांनाच आवडते, पण काही जणांना आवडत नाही, ज्यांना आवडत नाही, त्यांनी  दूधात वेलची वगैरे टाकून प्यावे. काहीजणांना दुधाचा वास येतो, त्यामुळे त्यांना ते आवडत नाही. पण तुम्ही दुधात वेलची टाकल्याने त्याचा वासही जातो आणि चवही छान लागते.  … Read more

ब्रोकली खाण्याचे फायदे

ब्रोकली खाण्याचे फायदे

नमस्कार, मित्रांनो, आज जाणून घेऊया ब्रोकली खाण्याचे फायदे. भाजी मंडळी मध्ये तुम्ही गेले असेलच, तेव्हा तिथे निरनिराळ्या भाज्या बघितले असतीलच ना! तिथे तुम्ही कधी ब्रोकली बघितली आहे का? आपली ही परदेशातून आपल्या देशात आणली गेलेली आहे. जशी काही फ्लावर ची जुडवा बहीणच! पण दोघांचे रंग वेगवेगळे आहेत, तसेच त्यांचे गुणधर्मही तसे आहेत. पण अनेकांनी ब्रोकली … Read more

थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

नमस्कार मित्रांनो.आज जाणून घेऊया थंड पाणी पिण्याचे फायदे व नुकसान. आपल्या शरीराचे आरोग्य हे चांगले राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार करावा लागत असतो. म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी काय खावे काय खाऊ नये, काय प्यावे काय घेऊ नये, काय योग्य काय अयोग्य अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करावा लागत असतो. उन्हाळा म्हटला की उन्हाळ्यात आपल्याला पाणी खुप … Read more

साखर ऐवजी कोणत्या गोष्टींचे सेवन आपण केले पाहिजे ?

साखर ऐवजी कोणत्या गोष्टींचे सेवन आपण केले पाहिजे

नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया, साखर ऐवजी कोणत्या गोष्टींचे सेवन आपण केले पाहिजे ? आपण बरेच काही ऐकले असेल की साखर हे आपल्या शरीराला हानीकारक ठरू शकते. बऱ्याच वेळा विविध पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या श्रेयाला त्याचे विविध प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. आपल्या शरीराला विविध कामे करण्यासाठी ऊर्जा ची आवश्यकता असते ही ऊर्जा आपल्याला … Read more

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊया मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे. आपण आपल्या शरीराचे आरोग्य जपावे यासाठी आपण आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत असतो. आहारामध्ये काय खाल्ल्यामुळे आपल्या प्रोटिन्स, विटामिन्स, कॅल्शियम, पोषक घटक, पोषकतत्वे मिळतील या गोष्टीचा विचार करूनच आपण उपयुक्त अशा पदार्थांचा समावेश करत असतो. त्याचप्रमाणे, स्वयंपाक करताना आपण कोणत्या भांड्यांचा वापर करावा, याबद्दल देखील आपल्याला … Read more

दही खाण्याचे फायदे व तोटे

दही खाण्याचे फायदे व तोटे

नमस्कार, मित्रांनो दही खाण्याचे फायदे भरपूर आहेत. दही कोणाला आवडत नाही. अगदी लहानापासून सगळ्यांना आवडते. दुधा  पासून दही ची निर्मिती होते. दही अगदी चविष्ट आणि आंबट गोड अशी चव असते. आपण दही आपल्या स्वपांकपाक घरात वापरतो. दही पासून आपण ताक, मठ्ठा, चक्का, श्रीखंड, लस्सी, बेसनाची कढी  तसेच, इतर गोष्टींसोबत आपण दही खातो. जसे की दही … Read more

चाकवत भाजी चे फायदे

चाकवत भाजी चे फायदे

नमस्कार, मित्रांनो हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. कारण त्या मधील गुणधर्म आपल्याला मिळतात. त्या भाज्यांमध्ये चाकवत भाजी ही आरोग्यदायी असते. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये, आपण आपल्या शरीराकडे व आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपल्याला खूप सार्‍या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे, आपल्याला बाहेरचे व्हायरल इन्फेक्शन लवकरच होते. अशावेळी … Read more

पनीर फुल चे फायदे

पनीर फुल चे फायदे

नमस्कार, मित्रांनो पनीर फूल म्हणजे नेमके काय? तर पनीर हे साधे खाण्याचे पनीर नसून, पनीर फुल ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. पनीर फुल आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदिक वनस्पती मध्ये पनीर फुलाचा वापर केला जात आहे. पण अनेकांना त्याचे फायदे माहिती नाहीत. पनीर फुलला ऋष्यगंधा असे झुडूप म्हणून त्याचे नाव आहे. पनीर फुलाने आपल्या … Read more

गळू पिकण्यासाठी उपाय

गळू पिकण्यासाठी उपाय

नमस्कार, मित्रांनो आज आपण गळू पिकण्यासाठी चे उपाय बघणार आहोत. आपले शरीर इतके नाजूक असते, की त्याला थोडीशी जखम किंवा इन्फेक्शन झाले की लगेच त्याचा त्रास आपल्याला होतो. आपण आपल्या शरीराची स्वच्छता राहायला हवी. तसेच हल्ली वाढत्या तापमानामुळे आपल्याला घामोळ्या, पुटकुळ्या, यासारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्याचे इन्फेक्शन आपल्याला लवकर होते. तसेच काहीजणांना अवघड … Read more

मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन चे उपाय

मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन चे उपाय

नमस्कार, मित्रांनो मांडीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे म्हणजे नेमके काय ? तर अंगावर लालसर पुरळ येणे, रॅशेश होणे, खाज येणे, जखम होणे, आग मारणे, यासारख्या गोष्टी होय. त्याला फंगल इन्फेक्शन असे म्हणतात. हे कशामुळे होते, तर हल्ली बदलत्या वातावरणामुळे, थंड गरम हवेमुळे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. खास करून उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये फंगल … Read more

error: Content is protected !!