स्वप्नात दिवा दिसणे शुभ की अशुभ

0
790

 

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियामध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्नांचा नियम नसतो आणि स्वप्न हे अगदी लहान पासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या गोष्टी बघू शकतो. तसेच आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करत असतो, त्या गोष्टी सुद्धा आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात दिवा दिसणे. मित्रांनो, सकाळी उठल्यावर आपण देवापुढे दिवा लावतो. तसेच संध्याकाळच्या वेळी सगळेजण दिवा लावतात. दिवा हा देवाकडे लावला जातो. तसेच काहीजण तुपाचा दिवा लावतात. तर काहीजण तेलाचा, तर काहीजण पंचारती लावतात. आणि स्वप्नात दिवा दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर याचे समातर मित्रांनो, तुमच्या स्वप्नात दिवा कसा दिसला? त्यावर स्वप्नांचे अर्थ असतात. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिवा दिसत असेल, तर तुम्ही घाबरून जातात. मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, की माझ्या स्वप्नात दिवा का बर दिसला असेल? धानकारक उत्तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात स्वप्नात दिवा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते?

स्वप्नात दिवा दिसणे
स्वप्नात दिवा दिसणे

स्वप्नात दिवा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात दिवा दिसणे हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला दिवा कुठे दिसला? कसा दिसला? कोणत्या स्वरूपात दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात कांदा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात दिवा दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दिवा दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे. संधी मिळणार आहे आणि त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

 

स्वप्नात दिवा लावताना दिसणे
स्वप्नात दिवा लावताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्ही दिवा लावताना दिसत असाल तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की तुमच्या जीवनामध्ये चाललेले नकारात्मक भाव तसेच अडचणी आता कमी होऊन, तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करणार आहे.आणि तुमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिव्यात तेल टाकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात दिव्यात तेल टाकताना दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही जे काम करत आहात मेहनत करत आहात त्याची फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. सुखाचे दिवस तुम्ही आता अनुभवणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिव्यात तूप टाकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही दिव्यामध्ये तूप टाकताना दिसत असाल तर ते शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न लक्ष्मीकारक असते. म्हणजे तुमच्या घरी लवकरच लक्ष्मीचा वर्षाव होणार आहे. घरात सुख- संपत्ती, ऐश्वर्या तुम्हाला मिळणार आहे. समाधान मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवा तुटलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्हाला दिवा तुटलेला दिसत असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. तसेच स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असाही अर्थ होतो की,  तुमच्या काही इच्छा आहेत  त्या अपूर्ण राहू शकतात. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवा खरेदी करताना दिसणे

मित्रांनो,  स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात दिवा खरेदी करताना दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला असे काही काम मिळणार आहे जे तुम्हाला भरभरून यश देणार आहे. धनलाभाचे संकेत देते तसेच कोणीतरी चांगल्या व्यक्तीची साथ तुम्हाला मिळणार आहे. तसेच घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात टोपी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात दिवा विकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दिवा विकताना दिसणे हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला तणावग्रस्त वातावरण निर्माण होणार आहे. ताण-तणाव येणार आहे. कर्ज घ्यावे लागणार आहे. पण तुम्ही हिम्मत सोडू नका. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दिवा विझलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला दिवा विझलेला दिसत असेल तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे, की काही दिवसात तुमचे आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा घरात काहीतरी दुखद घटना होणार आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या घरातल्या मंडळींवर लक्ष ठेवा. असे संकेत हे स्वप्न देते. 

 

स्वप्नात खूप सारे दिवे दिसणे
स्वप्नात खूप सारे दिवे दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात खूप सारे दिवे दिसणे हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टींची सुरुवात आता झालेली आहे. तुम्ही आनंदाने जगा. तसेच तुमच्या ज्या इच्छा पूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. असेच तुमचे एखादे घराचे किंवा वाहनाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. दिवाळी करा. असे संकेत ते स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात दिवा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

                        धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here