स्वप्नात फटाके दिसणे शुभ की अशुभ

0
442
स्वप्नात फटाके दिसणे
स्वप्नात फटाके दिसणे

 

नमस्कार मित्रांनो. दिवाळी आली की आपण दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. मिठाई, लाडू वगैरे सगळंच खाऊन तोंड गोड करत असतो. मित्रांनो, दिवाळीमध्ये फटाके देखील मोठ्या उत्साहाने फोडले जातात. फटाके हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फोडायला आवडत असतात. कुठलेही शुभ कार्य असो, तर फटाके फोडले जातात. लग्नकार्याच्या ठिकाणी देखील फटाके फोडले जातात. मित्रांनो, इलेक्शन जिंकल्यावर ही अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने फटाके फोडत असतात. आनंद व्यक्त करत असतात. जल्लोष करत असतात. आनंद व्यक्त करण्यासाठी, एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी अथवा शुभकार्यासाठी वगैरे फटाके फोडून आनंद व्यक्त केला जात असतो. मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण स्वप्नात फटाके दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. फटाके म्हटलेत, तर त्यामध्ये अनेक प्रकार येतात. अगदी छोट्याशा टिकली फटाक्यापासून तर  मोठ्या सुतळी बॉम्ब पर्यंत फटाक्यांचे प्रकार आढळून येतात. तर मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नात फटाके दिसलेले आहेत का? चला तर मग, या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात फटाके दिसणे शुभ की अशुभ!

      काही व्यक्तींना स्वप्नामध्ये फटाके दिसत असतात. जसे की, स्वप्नात फटाके खरेदी करताना दिसणे? स्वप्नात फटाके विकताना दिसणे? स्वप्नात फटाक्यांचे दुकान दिसणे? स्वप्नात फटाके चोरी होताना दिसणे? प्रकारे स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात गुंड दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात फटाके दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात जर तुम्हाला फटाके दिसले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमचे स्वप्न साकार होणार आहे. तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतात, तो दिवस लवकरच येणार आहे. तुमच्या घरी शुभकार्य घडून येणार आहे.

स्वप्नात तुम्हाला फटाक्यांचे दुकान दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्हाला फटाक्यांचे दुकान दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व बळकट बनणार आहे. तुमचा व्यवसाय हा खूप जोरात चालणार आहे त्यामधून तुम्हाला भरपूर नफा होणार आहे.

स्वप्नात तुम्ही फटाके तयार करताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फटाके तयार करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या कार्यामध्ये खूप बदल करणार आहात. नवीन पद्धतीने तुम्ही काम करणार आहात. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या कामात खूप फायदा होणार आहे.

स्वप्नात तुम्ही फटाके खरेदी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फटाके खरेदी करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमची आर्थिक परिस्थिती ही चांगली होणार आहे. तुमच्या वरील आर्थिक संकट नष्ट होणार आहे. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.

स्वप्नातील फटाके विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फटाके विकताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही अनावश्यक त्या ठिकाणी जास्तीत जास्त खर्च करणार आहात त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

स्वप्नात फटाके चोरी होताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला फटाके चोरी होताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमची खूप जवळची किमती मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे.

वाचा  स्वप्नात बिछाना दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही फटाके चोरी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फटाके चोरी करताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या मनावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडणार आहे कुठलेही काम तुम्ही नकारात्मक भावनेने करणार आहात.

स्वप्नात तुम्हाला भरपूर फटाके दिसणे.

स्वप्नात फटाके दिसणे
स्वप्नात फटाके दिसणे

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भरपूर प्रमाणात फटाके दिसले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. ह्या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच सुखद ठरणार आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला भरपूर संधी चालून येणार आहेत आणि प्रत्येक संधीचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुमच्या घरात सुख शांती समृद्ध सुख नांदणार आहे.

स्वप्नात तुम्ही लहान मुलांसोबत फटाके फोडताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही लहान मुलांसोबत फटाके फोडताना दिसलेले असेल, त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप वेळ देणार आहात. घरामध्ये शांततेचे आणि सुखाचे वातावरण राहणार आहे.

स्वप्नात फटाक्यांच्या दुकानाला आग लागलेली दिसणे.

स्वप्नात फटाके दिसणे
स्वप्नात फटाके दिसणे

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात फटाक्यांच्या दुकानाला आग लागलेली दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कार्यात तुम्हाला प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागू शकते.

      मित्रांनो स्वप्नात फटाके दिसणे शुभ की अशुभ हे आपण बघितलेल्या स्वप्नांच्या स्वरूपावरून त्याचा अर्थ कळू शकतो, याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here