स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ !

0
473
स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ !
स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ !

 नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. ते स्वप्नामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संकेत लपलेला असतो. अनेक जण स्वप्न बघितल्यावर तेथे सोडून देत असतात. आपल्याला असे स्वप्न का पडले असावे बरे? या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्याचा ही प्रयत्न करत नसतात. स्वप्नात आई समई लावताना दिसणे हे स्वप्न अध्यात्मिक कुटुंबातील मानले जाते.

काहीजणा स्वप्नामध्ये नदी, नाले, डोंगर दिसत असतात. तर काही जणांना समुद्र देखील दिसत असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजेच,प्रत्येक व्यक्तीचे विचार, त्यांच्या भावना या वेगवेगळ्या असतात, त्यांना तसे स्वप्न पडत असतात.

मित्रांनो, आज आपण एका विशिष्ट प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. स्वप्नात आई समई लावताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. घरात सरस्वतीला अथवा विशेष घरात पूजा ठेवलेले असेल तर अशा वेळेस पूजेसाठी विशेष समई लावत असतो. अनेक दिव्यांची रोषणाई करत असतो.

गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, अथवा सत्यनारायण किंवा विशिष्ट प्रकारची पूजा असो, तेव्हा आपण समईचा वापर करत असतो. काहीजण तर अखंड ज्योत लावण्यासाठी समई चा वापर करत असतात. मित्रांनो, तुम्हालाही अशा स्वरूपाचे स्वप्न पडलेले आहे का? स्वप्नात आई समई लावताना दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ!

काही व्यक्तींना स्वप्नात दिवा दिसत असतो. जसे की, स्वप्नात समई लावताना दिसणे, स्वप्नात समई विजताना दिसणे, स्वप्नात अखंड ज्योत दिसणे, स्वप्नात अनेक समई दिसणे, स्वप्नात समई खरेदी करताना दिसणे, स्वप्नात समई विकताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तरी स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात पिस्ता दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात आई समई लावताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला तुमची आई समई लावताना दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की लवकरच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव नांदणार आहे. तुमचा राजयोग सुरू होणार आहे. तुमचे भविष्य उज्वल बनणार आहे.

तुमच्या मार्गातील सर्व अडीअडचणी अडथळे दूर होणार आहेत. तुमच्यावरील संकटे दूर होणार आहेत. तुम्ही मानसिक टेन्शन मुक्त होणार आहात. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे.

स्वप्नात तुम्हाला अखंड ज्योत दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला अखंड ज्योत दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचं आयुष्य वाढणार आहे. तुम्ही सर्व रोगमुक्त, आजार मुक्त होणार आहात. तुमचे आरोग्य हे नेहमी चांगले राहणार आहे.

स्वप्नात समई विझताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला समई विझवताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या कामासाठी खूप मेहनत घेतली होती, कष्ट केले होते,परिश्रम घेतलेले होते, असे तुमचे कार्य अपूर्ण राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळण्याची शक्यता आहे. तुमची कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक समई लावलेली दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक समया या लावलेल्या दिसलेल्या असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एखादा मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे.

स्वप्नात तुम्ही गाईच्या तुपाची समई लावताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही गाईच्या तुपाची समई लावताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमच्या जीवनातील अंधार दूर होणार आहे. तुम्ही रोगमुक्त, आजार मुक्त होणार आहात. तुमच्यातील आत्मविश्वास वाढणार आहे.

वाचा  स्वप्नात खुश दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात मंदिरात समई लावलेली दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला मंदिरात समई लावलेली दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही आर्थिक संकट मुक्त होणार आहात. तुमच्या घरामध्ये सुख, शांती नांदणार आहे. घरातील सर्व सदस्यांचे कामे मार्गी लागणार आहेत. तुमचे इतरांसोबतचे मतभेद दूर होणार आहेत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक नवीन दिशा मिळणार आहे.

स्वप्नात तुम्ही समई खरेदी करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही समई खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही योग्य त्या ठिकाणी पैसे खर्च करणार आहात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संकट येणार नाही. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे. घरात आनंददायी वातावरण निर्मिती होणार आहे.

स्वप्नात तुम्ही समई विकताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही समई विकताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचा धन खर्च वाढणार आहे. अनावश्यक त्या ठिकाणी तुम्ही पैसा जास्तीत जास्त खर्च करणार आहात त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

स्वप्नात तुमच्या हातून समई विझताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमच्या हातून, तुमच्याकडून समई विझताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुमच्या चुकीमुळे तुमचे कार्य अपूर्ण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

मित्रांनो, स्वप्नात आई समई लावताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात ग्लास दिसणे शुभ की अशुभ

धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here