स्वप्नात शेवगा दिसणे शुभ की अशुभ!

0
937

 

नमस्कार मित्रांनो. स्वप्न ही प्रत्येकालाच पडत असतात. कधी कधी चांगल्या स्वरूपाची स्वप्न पडत असतात. तर कधी कधी वाईट स्वप्न देखील पडत असतात. मित्रांनो, स्वप्न ही आपल्याला आपल्या जीवनावर आधारित पडत असतात. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीबद्दल साधा विचारही केलेला नसतो किंवा एखादी वस्तू बघितलेली नसते, तरीही आपल्या त्या स्वरूपाचे स्वप्न वारंवार पडू लागते. मित्रांनो, अशा स्वप्नाचा मात्र आपण अर्थ जाणून घेतला पाहिजे. कारण, अशी स्वप्न ही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल संकेत देण्याचे काम करत असतात. अशा स्वप्नांचा अर्थ जाणून घेतल्यास आपण वेळी सावध होऊ शकतो.काही जणांना स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील दिसत असतात. तर काही जणांना स्वप्नात शेवग्याच्या शेंगा दिसतात. मित्रांनो, शेवग्याची शेंग ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते. शेवगा यामध्ये विटामिन ए आढळून येते. जे आपल्या आरोग्य करता आपल्या डोळ्यांसाठी फार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते. अनेकजण तर गुडघा दुखी साठी उपाय म्हणून शेवग्याच्या शेंगा आवर्जून खात असतात. शेवगा याला हिंदीमध्ये मोरिंगा असे म्हणतात. तर इंग्लिश मध्ये ड्रमस्टिक असे म्हटले जाते. मित्रांनो, तुम्हालाही स्वप्नामध्ये शेवगा दिसलेला आहे का? जर तुम्ही स्वप्नात शेवगा दिसणे बघितलेले असेल, तर याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? म्हणून याचा अर्थ ही तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्वप्न तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसारच, तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. जसे की, स्वप्नात तुम्ही शेवगा खरेदी करताना दिसणे, स्वप्नात तुम्ही शेवग्याची शेंग विकताना दिसणे, स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी करताना दिसणे, स्वप्नात तुम्ही शेवग्याची शेंग कापताना दिसणे, वगैरे. स्वरूपाची स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात सोयाबीन दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात शेवगा दिसणे
स्वप्नात शेवगा दिसणे

स्वप्नात शेवगा दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्न शेवगाच्या शेंगा घेतलेल्या असतील तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला धनहानी होऊ शकते. जर तुम्ही एखादी मोठी वस्तू खरेदी केलेली असेल तर त्याचे पैसे फेडण्यासाठी तुम्हाला खूप कालावधी लागणार आहे.

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा खरेदी करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्ही एका नवीन कार्यास सुरुवात करणार आहात. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. जर तुम्ही कुठे कर्ज घेतलेले असेल, तर ते तुम्ही फेडणार आहात.

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा विकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धनहानी होणार आहे. तुमच्या कार्यात अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा कापताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा कापताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. तुमच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होणार आहे. तुमची होणारे काम अपूर्ण राहणार आहेत.

वाचा  स्वप्नात आकाश कंदील दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचा व्यवसाय हा जोरात चालणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्हाला उच्च पदावर स्थान मिळणार आहे. तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा वाफवताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगा वाफवताना दिसलेले असाल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या घरातील लोकांपासून दूर जाणार आहात. तुमच्यात मतभेद होणार आहेत. तुम्ही घरातील सदस्यांची मोठे भांडण करणार आहात.

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे झाड लावताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे झाड लावताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जीवनावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार आहे. कुठल्याही कार्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.

स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे झाड तोडताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे झाड तोडताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या हातूनच तुमच्या कामांमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटाही होणार आहे.

स्वप्नात तुम्हाला खूप साऱ्या शेवगा दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला खूप साऱ्या शेवगा दिसलेल्या असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला खूप मोठ्या कठीण प्रसंगांना तोंडावे लागणार आहे. तुमच्यावर अनेक संकट येणार आहेत.

       तर मित्रांनो, स्वप्नात शेवगा दिसणे शुभ की अशुभ या शब्दाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात बेडूक दिसणे शुभ की अशुभ

           धन्यवाद……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here