नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया जांभूळ खाण्याचे फायदे व तोटे. आपण नेहमी विविध प्रकारचे फळांचे सेवन केले पाहिजे. फळांचे सेवन केल्यामुळे आपल्याला आवश्यक असणारे पोषक तत्व पोषक घटक मिळत असतात. फळांमधून अनेक जीवनसत्वांचा पुरवठा आपल्या शरीराला होत असतो. आपल्याला आवश्यक असणारे सर्व प्रकारची जीवनसत्व आवश्यक घटक आवश्यक तत्वे ही जर व्यवस्थित रित्या मिळत राहिली तर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होत असते. शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही देखील चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होत असते.
मित्रांनो, जांभूळ हे तुम्हाला माहीतच असेल. उन्हाळ्यामध्ये ज्याप्रमाणे आंबा या फळाची जास्तीत जास्त सेवन केले जाते त्याचप्रमाणे उन्हाळा समता बरोबर पावसाळा लागण्यापुर्वी जांभूळ हे फळ मिळत असते आणि या काळात बरेच लोक त्याचा आस्वाद घेत असतात. जांभूळ हे फळ आकाराने खूप छोटेसे असते. जांभळाची चव ही गोड आणि आंबट अशा प्रकारची असते. जांभूळ हे फळ आकाराने जरी छोटे असले तरी याचे फायदे मात्र खूपच मोठ्या मोठ्या प्रकारच्या आपला होत असतात. जांभूळ या फळांमधून आपल्या अनेक प्रकारचे पौष्टिक तत्त्वे मिळत असतात. जांभूळ हे फळ जांभळा कलर चे आपणास पहावयास मिळते.
जांभूळ या फळाच्या बियांचा देखील फार चांगल्या प्रकारे आपल्या शरीरासाठी उपयोग होत असतो. जांभूळ या फळाचा बीयाचाच नव्हे, तर जांभळाच्या झाडाच्या सालीचा देखील उपयोग हा आपल्या शरीरासाठी चांगल्या प्रकारे होत असतो. फार पूर्वी काळापासून जांभूळ या फळाचा लोक वापर करत आलेले आहे. जांभूळ यापासून आयुर्वेदिक औषध देखील तयार केले जात असते. जांभूळ हे पण खूपच गुणकारी आहे. शिवाय, जांभूळ या फळाचा देखील गुणकारी फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो. जांभूळ खाण्यामुळे एक ना अनेक प्रकारचे आपला फायदे होत असतात शिवाय आपल्या शरीरामध्ये जांभळाचे सेवन करणे म्हणजे ते आपल्याला अमृतासमानच होईल.
तर मित्रांनो आज आपण जांभूळ या फळाचे फायदे व तोटे या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, जांभूळ खाण्याचे फायदे व तोटे या विषयाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.
जांभूळ खाण्याचे होणारे फायदे:-
विविध प्रकारच्या फळांची सेवन करणे हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यातीलच एक काळा म्हणजेच जांभूळ. जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्या शरीराला होत असतात. जांभूळ या फळांमुळे कोणत्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दल आपण आता सर्वप्रथम जाणून घेऊयात.
- जांभूळ या फळांमध्ये विटामिन सी चे प्रमाण हे चांगल्या प्रकारे असते. शिवाय जांभूळ या फळांमध्ये लोहाचे प्रमाण तसेच कॅल्शियम चे प्रमाण देखील मुबलक प्रमाणात असते. जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे आपल्याला विटामिन्स वीजपुरवठा होतो शिवाय लोहाची कमतरता देखील भासत नाही आणि कॅल्शियम व फॉस्फरस हे देखील मिळण्यास मदत होत असते.
- जांभूळ फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होत असते.
- एक प्रकारे जांभळाचा रस आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण देखील होण्यास मदत होत असते.
- जांभूळ हे फळ खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित राहण्यास मदत होत असते. ज्या लोकांना डायबिटीज असेल त्या लोकांनी जांभळाचे सेवन हे हमखास केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होतअसते, शिवाय त्यांचा डायबिटीज हा नियंत्रित राहून कमी देखील होऊ शकतो.
- जेवण झाल्यानंतर आपण कमीत कमी मुठीत मावतील एवढे जांभळाचे सेवन तरी करायला हवे. कारण जेवणानंतर तुम्ही जांभळाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील खाल्लेले अन्न हे पचण्यास मदत होत असते.
- एक प्रकारे जांभळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाचकरस तयार होत असतो जांभूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया ही सुलभ व सुरळीत चालत असते म्हणजेच आपण जे काही खाल्लेले अन्न आहे ते व्यवस्थित पचन होत असते.
- जांभळाचा रस पिल्याने अथवा जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे आपल्याला पोटदुखीचा त्रास देखील उद्भवत नाही. म्हणजेच पोटदुखी या त्रासापासून दूर राहतो.
- जर तुम्हाला सारखे सारखे ढेकर येत असेल आंबट ढेकर येण्याची समस्या होत असेल तर यासाठी तुम्ही जांभुळ या फळाचे सेवन करण्यास गुणकारी ठरू शकते अथवा जांभूळ या फळाचा रस तरी घेतला पाहिजे जेणेकरून तुमची आंबट ढेकर येण्याची समस्या जाऊ शकते.
- जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही देखील वाढण्यास मदत होत असते. आज-काल विविध प्रकारचे आजार निघालेले आहेत शिवाय संसर्गजन्य रोग देखील लवकर होत असतात तर त्यासाठी आपण आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. तर जांभूळ या फळाची तुम्ही सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती की चांगल्या क्षमतेने वाढण्यास मदत होत असते.
- जांभूळ याचे सरबत करून पिणे ते आपल्या शरीराला फायदेशीर ठरत असते जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे अथवा जांभूळ या फळाची सरबत करून पिल्यामुळे अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
- जांभूळ सेवन केल्यामुळे महिलांना देखील अनेक प्रकारचे फायदे होत असतात. जर महिलांना त्यांच्या गर्भाशयाला सूज आलेली असेल तर अशा वेळी त्यांनी जांभळाच्या फळाचे सेवन करायला हवे अथवा जांभळाचा रस तरी घेतला पाहिजे यामुळे त्यांच्या गर्भाशयाची सूज जाण्यास मदत होत असते.
- तसेच, जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे महिलांना वंधत्व देखील येत नाही. ज्या महिलांना पीसीओडी याची समस्या असेल म्हणजेच त्यांच्या गर्भाशयाला पीसीओडी च्या गाठी असतील तर अशा महिलांनी जांभया फळाचे सेवन करणे अत्यंत आवश्यक ठरत असते यामुळे त्यांची समस्या ही जाऊ शकते.
- डायबिटीज होऊ नये अथवा डायबिटीज हे नियंत्रित राहण्यासाठी तुम्ही जांभूळ या फळाच्या बियांचे चूर्ण घेतल्यास मदत होऊ शकते. हल्ली आता बाजारामध्ये जांभुळ या फळाचे औषध देखील मिळत आहे, जे डायबिटीस साठी उपयुक्त ठरत असते. डायबिटीज होऊ नये यासाठी देखील आपण जांभूळ या फळाची सेवन करणे योग्य ठरू शकते.
- जांभूळ या फळाचे सेवन केल्यामुळे आपला बीपी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होत असते ज्या लोकांना बीपीचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी जांभूळ फळाचे सेवन करणे, त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
- शिवाय जांभळाचा, जांभळाच्या रसाचा, पानांच्या, सालीचा उपयोग हा सौंदर्यासाठी देखील होऊ शकतो. जांभूळ हे एक गुणकारी मानले जाते.
- ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास होत असेल तर त्याने देखील जांभुळ या फळाचे सेवन केले पाहिजे. मुतखडा यात्रा साठी साठी जांभूळ हे फायदेशीर ठरते.
- जांभूळ जे सेवन केल्यामुळे आपले दात ही स्वच्छ राहण्यास मदत होत असते. शिवाय ज्या लोकांना हिरड्या दुखण्याचा त्रास होत असेल अथवा हिरड्यांना सूज येत असेल तर जांभळाचे सेवनाने हा त्रास देखील जाऊ शकतो.
- ज्या लोकांना संधिवाताची समस्या असेल, तर त्यांना जांभळाच्या झाडाच्या सालीच्या उपयोग होऊ शकतो.त्यासाठी जांभळाच्या झाडाच्या साल घेऊन तिला गरम पाण्यात उकळून घ्यावी आणि नंतर तिच्यापासून लेप तयार करून, ज्या ठिकाणी तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल अशा ठिकाणी त्याचा लेप लावावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
जांभूळ खाण्याचे होणारे तोटे:-
जांभूळ हे खाल्ल्यामुळे तर अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील यामुळे चांगले वाटत असते. परंतु जामगाव खाल्ल्यामुळे काही प्रमाणात तो देखील असू शकतात तर ते कोणते हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
- जांभळाचे सेवन तुम्ही करणे तर योग्य ठरते परंतु जर तुम्ही काहीही खाल्लेले नसेल म्हणजेच रिकाम्या पोटी जर तुम्ही जांभूळ या फळाचे सेवन करत असाल तर यामुळे तुम्हाला वात विकार होऊ शकतो.
- बाजारातून जा मग घरी आणल्यावर ते तसेच्या तसेच खाऊ नयेत. जर तुम्ही जांभूळ स्वच्छ मिठाच्या पाण्यात न धुता जर खाल्ली तर त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते म्हणून जांभूळ घरी आणल्यावर सर्वप्रथम नमक च्या पाण्यात म्हणजेच मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवूनच मगच त्याचे सेवन करावे.
- आपण रोज जांभूळ खाऊ शकतो परंतु अति प्रमाणात जांभूळ जे सेवन करणे देखील आपल्या शरीरासाठी अयोग्य ठरू शकते. कमीत कमी आपण दिवसातून मूठभर जांभळे खाऊ शकतो. परंतु, एकाच वेळी अतिरिक्त प्रमाणात खाल्याने त्रास होऊ शकतो.
- जांभूळ या फळाचे सेवन केल्यानंतर आपण काही गोष्टी खाणे पाळले पाहिजे जसे की दुग्धजन्य पदार्थाचे सेवन आपण जांभूळ खाल्ल्यानंतर अजिबात करू नये नाहीतर यामुळे आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते.
तर मित्रांनो, या फळाचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे हे आपल्याला होत असतात शिवाय जामुन खाने आपल्या आरोग्यासाठी चांगले देखील असते. जांभळाचे सेवन केल्यामुळे आपण डायबिटीस या समस्यांपासून दूर राहू शकतो आणि ज्यांना डायबिटीस ची समस्या असेल तर नियमित जांभूळ या फळाचे सेवन करणे महत्त्वपूर्ण ठरू शकते. जांभळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होऊन रक्तातील साखर देखील नियंत्रित राहण्यास मदत होत असते. शिवाय, आपली पाचन संस्था देखील चांगली राहण्यास मदत होत असते.
जांभूळ हे फळ जेव्हा उपलब्ध असतात, त्याच वेळी त्यांचे सेवन करावे असे नाही. तर तुम्ही वर्षभर जांभळाचे सेवन करू शकता. त्यासाठी, तुम्ही जांभळाचा रस देखील तयार करून त्याचा वापर वर्षभर करू शकतात. जांभळाचे सेवन करावे परंतु अति प्रमाणात त्याचे सेवन करू नये नाहीतर यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते शिवाय जांभळाचे सेवन केल्यानंतर आपण दुग्धजन्य पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे.
मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले जांभूळ खाण्याचे फायदे व तोटे याबद्दलची माहिती तुम्हाला कसे वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे कळवू शकतात.
धन्यवाद !