स्वप्नात फिट येणे शुभ की अशुभ!

0
138
स्वप्नात फिट येणे शुभ की अशुभ!
स्वप्नात फिट येणे शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. स्वप्न शास्त्रानुसार आपण बघितलेल्या प्रत्येक स्वप्नामध्ये एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो. म्हणून आपण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर होताना दिसून येत असतो.आपण ज्या स्वरूपाचे स्वप्न बघत असतो, त्या स्वरूपाचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा आपल्या जीवनावर होऊ शकतो. स्वप्नात फिट येणे हे सतत काळजी करणारी लोकांची पडणारी स्वपे मानली जातात.

आपले मन भावना विचार जसे असतात तशा स्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडू शकतात. कधी कधी आपल्याला स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू, विशिष्ट आकृत्या, व्यक्ती वगैरे. दिसत असतात. तर कधी कधी वेगवेगळ्या स्वरूपाची प्राणी, पशुपक्षी, घटना दिसत असतात.

मित्रांनो, आज आपण स्वप्नात फिट येणे शुभ की अशुभ स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. फिट येणे म्हणजेच हा मज्जा संस्थेचा आजार असतो. ज्या व्यक्तीला फिट येते ती व्यक्ती अचानक खाली पडते, त्या व्यक्तीचे स्नायू हे एकदम कडक होत असतात. म्हणजेच, त्या व्यक्तीला झटके येऊ लागतात. त्या व्यक्तीला काही सूचनासे होते. त्या व्यक्तीच्या तोंडातून लाळ गळू लागते. काही वेळा तर ओठ हे काळे निळे देखील पडू लागतात. अशा व्यक्तीला दवाखान्यात नेल्यास लवकर उपचार केलेले बरे.

मित्रांनो, जर दिवसभरामध्ये तुम्ही अशी घटना घडताना बघितलेली असेल, तर तुम्हाला या स्वरूपाचे स्वप्न पडू शकते. मित्रांनो, जर स्वप्नात तुम्हाला फिट येणे हा प्रकार दिसला असेल, तर ते तुम्ही नक्की कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसारच, तुम्हाला त्याचे शुभ आणि अशुभ संकेत कळू शकतात.

जसे की, स्वप्नात फिट येताना दिसणे, स्वप्नात तुम्हाला फिट मुळे झटके येताना दिसणे, स्वप्नात तुमच्या मित्राला फिट येताना दिसणे, स्वप्नात तुम्ही फिट बद्दल माहिती वाचताना दिसणे, स्वप्नात तुम्ही फिटवर उपचार घेताना दिसणे, स्वप्नात तुम्ही फिट येऊ नये म्हणून व्यायाम करताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात फिट येताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला फिट येताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर कुठली तरी संकट कोसळणार आहे. तुम्ही शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होणार आहात. तुमचे कुठले कार्यामध्ये मन लागणार नाही.

वाचा  स्वप्नात बगळा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुमच्या मित्राला फिट देताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुमच्या मित्राला फिट येताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या मित्राला कुठल्यातरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. तुमचा मित्र आजारी पडणार आहे. तुम्ही तुमच्या मित्राची मदत केली पाहिजे. त्याला सहकार्य केले पाहिजे.    

स्वप्नात तुम्ही फिट संबंधित माहिती वाचताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भेट संबंधित माहिती वाचताना तुम्ही दिसलेले असाल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये सतत तुम्ही कुठल्या ना कुठल्या काळजीत राहणार आहे. तुम्हाला मानसिक टेन्शन येणार आहे. तुमच्यातील आत्मविश्वास कमी होणार आहे.

स्वप्नातून फिटवर उपचार घेताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फिटवर उपचार घेताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. तुम्ही जर आजारी असाल आणि असे स्वप्न बघितले असेल तर तुम्ही आजार मुक्त होणार आहात. रोगमुक्त होणार आहात.

स्वप्नात तुम्ही फिट येऊ नये म्हणून व्यायाम करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फिट येऊ नये म्हणून व्यायाम करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही भविष्यकाळ संबंधित जास्तीत जास्त विचार करणार आहात. तुम्ही तुमच्या कार्यात खूप मन लावून काम करणार आहात. तुमच्यातील आत्मविश्वास वाढणार आहे.

स्वप्नात तुम्ही फिटला घाबरताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फिट या आजाराला घाबरताना दिसलेले असाल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातील आत्मविश्वास खूपच कमी होणार आहे. कुठलेही काम करताना तुम्ही खूप घाबरणार आहात. त्यामुळे, तुमच्या कामात नुकसान होऊ शकते. तुमची होणारी काम अपूर्ण राहू शकतात.

वाचा  स्वप्नात खोडरबर दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात फिट आलेल्या व्यक्तीस तुम्ही मदत करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर फिट आलेल्या व्यक्तीस तुम्ही मदत करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होणार आहात. गरजू व्यक्तींना मदत करत राहणार आहात. इतरांना सहकार्याची वृत्ती तुमच्यात निर्माण होणार आहे.      

मित्रांनो, स्वप्नात फिट येणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here