स्वप्नात खोडरबर दिसणे शुभ की अशुभ

0
147
स्वप्नात खोडरबर दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात खोडरबर दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांनाच पडतात. स्वप्नामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत्या गोष्टी, तसेच आपल्या आवडत्या व्यक्ती, परिचित व्यक्ती, अनोळखी, तसेच आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर आपण स्वप्न मध्ये बघू शकतो. तसेच आपण ज्या शाखेत काम करता, ज्या गोष्टीचा सतत विचार करता, त्या गोष्टी सुद्धा आपल्या स्वप्नात येऊ शकतात. त्या स्वप्नांपैकी अजून एकही स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये खोडरबर दिसणे. हो, मित्रांनो खोडरबर हे अगदी लहान पासून तर नोकरदार वर्गापर्यंत सगळ्यांना वापरावे लागते. तसेच आपण लिहीत असताना, त्यामध्ये काही चूक झाली, तर चूक आपली दुरुस्त करण्यासाठी आपण  खोडरबर चा वापर करतो. तसेच लहान मुलांना शाळेमध्ये आपण बघितलेच असेल, त्यांच्या कंपासबॉक्स मध्ये  वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या शेप्सच्या पेन्सिल आणि खोडरबर असतात. तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नात खोडरबर दिसणे शुभ की अशुभ असते, यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, स्वप्नामध्ये खोडरबर दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात खोडरबर दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये खोडरबर दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. म्हणजे त्याचे शुभ अशुभ दोन प्रकारचे संकेत असतात. तर तुमच्या स्वप्नांमध्ये खोडरबर कोणत्या स्थितीत दिसले? कोणत्या प्रकारे दिसले? कसे दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात दिवाळी फराळ दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात खोडरबर दिसणे
स्वप्नात खोडरबर दिसणे

स्वप्नात खोडरबर दिसणे : Swapnat Khodrubber disne

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न मध्ये खोडरबर दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप चुका केलेल्या आहेत.  तुमच्या चुकांमुळे जर कामांमध्ये नुकसानदायक स्थिती झाली असेल तर, तुम्ही तुमच्या चुका सुधारून, नवीन आयुष्याची सुरुवात करू शकतात. त्यामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खोडरबर खरेदी करताना दिसणे : Khodrubber Kharedi Kartana Disne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये खोडरबर खरेदी करताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही सरळ मार्गी जाणार आहेत. तुमच्या कामांमध्ये जिज्ञासा आणि इच्छा बघून तुम्हाला खूप मोठी संधी मिळणार आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश जरूर मिळणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

खोडरबर विकताना दिसणे : Khodrubber Vikane

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही खोडाभर विकताना दिसत असाल, तर ते स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न  शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक वेळी तुमची चूक लपवण्यासाठी इतरांवर दोष देतात. तुमची चूक कधीही मान्य करत नाही, तसेच त्यामुळे तुम्ही भविष्यामध्ये अडचणी मध्ये येऊ शकतात. स्थिती निर्माण होऊ शकते. असे संकेत हे स्वप्नात येते. 

खोडरबर तयार करताना दिसणे : Te Tayar Karne

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये खोडरबर तयार करताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला मोठे काम मिळणार आहेत. मोठी संधी मिळणार आहे आणि त्याप्रती जिज्ञासा बघून, तुम्ही तुमचे प्रभाव इतरांवर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला बढोतरी किंवा प्रगती होऊ शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

खोडकर हरवलेले दिसणे : Khodrubber Harvane

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये खोडरबर हरवलेले दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुमची गंभीर परिस्थिती होणार आहे. तुम्ही अडचणीचा पडण्याची शक्यता आहे. किंवा कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात भाऊबीज सण साजरा करताना दिसणे शुभ की अशुभ!

खोडरबर ची चोरी झालेली दिसणे : Tyachi Chori Hone

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला खोडरबरची चोरी झालेली दिसत असेल, तर त्या अशुभ स्वप्न दर्शवते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही प्रत्येक कामामध्ये इतरांवर विश्वास ठेवतात. पण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कोणीतरी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची कामे होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुमची नुकसानदायक स्थिती निर्माण होऊ शकते. असे संकेत हे स्वप्नात येते. 

खोडकरचा सुगंधित वास येणे : Tyacha Sugandhit Vas Yene

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नामध्ये तुम्हाला खोडरबरचा सुगंधी सुवास येत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्ना शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनातील ताण-तणावता कमी होणार आहेत. जीवनामध्ये सुगंध आणि शांतता, संयमता, समृद्धी भरभरून मिळणार आहे. तसेच तुम्हाला अचानक धनलाभ ही होऊ शकतो. तुम्ही फायद्याच्या बिजनेस मध्ये अडकणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

कोणीतरी खोडरबरची भेट तुम्हाला देताना दिसणे : Konitatri Khodrubberchi Bhet Dene

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नामध्ये जर तुम्हाला कोणीतरी खोडरबरची भेट देत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये असा थोर व्यक्ती किंवा असा मित्र किंवा मैत्रिणी भेटणार आहे, जो तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी, तसेच ताण तणाव कमी करण्यासाठी मदत करणार आहे. तसेच तुमचा पार्टनर हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सोबत राहणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये खोडरबर दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

वाचा  स्वप्नात ताक दिसणे शुभ की अशुभ

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here