स्वप्नात कुलदैवत दिसणे शुभ की अशुभ

0
1881
स्वप्नात कुलदैवत दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात कुलदैवत दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्र च्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्नांचे नियम नसतात. कुठले स्वप्न आपल्याला केव्हा पडेल? हे आपण सांगू शकत नाही. तसेच स्वप्नांच्या दुनियेमध्ये काही स्वप्न हे खरे होणारे असतात. तर काही फक्त मनातील भ्रम असतात. तर काही भविष्य काळामध्ये होणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला संकेत देतात. स्वप्नात कुलदैवत दिसणे हे स्वप्न एक अध्यात्मिक स्वरूपाचे मानले जाते. 

तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनिये पैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये कुलदैवत दिसणे? मित्रांनो, प्रत्येकाच्या कुळानुसार आपले एक कुलदैवत असते.  आपण षोडशोपचार पूजेने त्या कुलदेवतेची पूजा करायची असते. तिची सेवा करायची असते. त्यामुळे ती आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही.

तसेच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायला जावे, असे पौराणिक काळापासून सांगितले गेलेले आहे. तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये कुलदैवत जर दिसत असेल, तर तुम्ही घाबरून जातात, मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नामध्ये कुलदैवत का दिसले असेल? तसेच स्वप्नामध्ये कुलदेवत येण्यामागे काय ठाम कारण असू शकते? तसेच स्वप्नात कुलदैवत दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात.

तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात कुलदैवत दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात कुलदैवत दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये कुलदैवत दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये कुलदैवत कसे दिसले? कुठे दिसले? कोणत्या प्रकारे दिसले. त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात आवडती अभिनेत्री दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात कुलदैवत दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये कुलदैवत दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, साक्षात तुमच्या कुलदेवतेने तुम्हाला दर्शन दिलेले आहेत, तसेच तुम्ही तुमच्या उज्वल भविष्यामध्ये प्रगती करणार आहे. आनंददायी दिवस येणार आहेत. तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे एकदा दर्शन जरूर घेऊन यावे, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नामध्ये तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या घरी एखादे धार्मिक कार्य होणार आहे. किंवा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन तुमच्या घरी केले जाणार आहे. किंवा तुम्ही परिवारासोबत कुठेतरी धार्मिक स्थळी फिरायला जाण्याचे बेत असणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते.

स्वप्नात कुलदेवतेची मूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसणे 

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये कुलदेवतेची मूर्ती ही तुटलेल्या अवस्थेत जर तुम्हाला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या परिवारामध्ये नकारात्मक भाव निर्माण होणार आहे. एकमेकांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.

तसेच नुकसानदायक सिद्धी निर्माण होणार आहे. चिडचिडे वातावरण होणार आहे. तसेच जर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी  खंडलेली मूर्ती असेल, तर ती एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या पाण्यात तिची पूजा अर्चा करून विसर्जित करावेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कुलदेवतेची पूजा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही कुलदेवतेची पूजा करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये चाललेले ताण-तणाव आता हळू कमी होणार आहेत. तसेच तुम्ही सकारात्मक दृष्टीने पुढे जाणार आहे. तुमच्या जीवनात आनंददाई गोष्टी घडणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात नरक दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात कुलदेवतेचे मंदिर दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला कुलदेवतेचे मंदिर दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही दिवसात तुम्हाला खूप मोठे काम मिळणार आहे. किंवा मोठी संधी मिळणार आहे. त्यात तुम्ही यशस्वी होणार आहे. तसेच तुम्ही एखाद्या कार्याची सुरुवात करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कुलदेवता रागात/ क्रोधात दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला तुमची कुलदेवता रागात किंवा क्रोधामध्ये दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला नुकसानदायक स्थिती बघावी लागणार आहे. किंवा काहीतरी दुखद बातमी किंवा तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कुलदेवतेला श्रीफळ फोडताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये कुलदेवतेला श्रीफळ फोडताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या घरी एखादे कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे किंवा तुमचा लवकरच तुमचा विवाह किंवा एखाद्या शुभकार्य तुमच्या घरी होणार आहेत, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कुलदेवतेची पूजा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही कुलदेवतेची पूजा करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुम्हाला काहीतरी मोठी संधी मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करणार आहे. तुमचे नाव लौकीक होणार आहे. तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कुलदेवता तुम्हाला आशीर्वाद देताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला कुलदेवता आशीर्वाद देताना दिसत असेल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या लवकरच ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या पूर्ण होणार आहेत. तसेच आनंददायी गोष्टी तुमच्या घरी घडणार आहे.

वाचा  स्वप्नात मामी दिसणे शुभ की अशुभ

काहीतरी शुभ वार्ता किंवा आनंदाची गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नामध्ये खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये कुलदैवत दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here