आपण प्रत्येक जण आपल्या शरीराची वेगवेगळे प्रकारे काळजी ही नेहमी घेत असतो. बऱ्याच वेळा आपण विविध काम करण्यात खूप मग्न होतो. व ज्यामुळे आपण आपल्या शरीराकडे कधीकधी दुर्लक्ष करतो. पण असे सतत होणारे शरीराकडे दुर्लक्ष आपल्याला भविष्यात खुप मोठे नुकसान दायक ठरू शकते. जर आपण आपल्या शरीराकडे सतत दुर्लक्ष केले तर आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात. अशा विविध समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्याला विविध काम करण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष न करता त्याची योग्य प्रमाणात ती काळजी घेणे गरजेचे आहे.बऱ्याच जणांना विविध कामे करताना वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. यास समस्या मधील एक समस्या बऱ्याच लोकांना निर्माण होत असते ती म्हणजे त्यांच्या पायाला सतत खाज येणे.
ही समस्या त्यांना निर्माण झाल्यामुळे त्यांना विविध कामे करण्यास खूप अडथळे निर्माण होतात. पाय हे आपल्या शरीरातील खूप मौल्यवान किंवा अविभाज्य असे अवयव आहे. पाय यांच्या मदतीमुळे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मदत मिळते. पण जर आपल्या पायाशी निगडित वेगवेगळे समस्या निर्माण होत असतील तर आपल्याला त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. मित्रांनो प्रत्येक समस्या निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे देखील असतात. जर आपण अशा विविध समस्यांचे कारणे जाणून घेतली तर या वेगवेगळ्या समस्यांवर उपचार करण्यास आपल्याला खूप मदत मिळते. त्यामुळे पायाला खाज येणे या समस्या ची देखील आपण विविध कारणे जाणून घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपण योग्य मार्गदर्शन घेऊन या समस्येवर लवकरात लवकर उपचार करू शकतो.
बऱ्याच जणांना पायाला खाज येणे ही समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांना वेगवेगळे काम करण्यास खूप अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर त्यांचे सारखं लक्ष त्या पायाकडे जाते व सतत येणाऱ्या खाज मुळे त्यांच्या त्वचेला देखील परिणाम होऊ शकते. कारण की आपली त्वचा ही खूप सेंसिटिव असते त्यामुळे आपण अशा समस्यांकडे दुर्लक्ष न करता या समस्येवर वेळीच वेगवेगळे उपचार घेणे आवश्यक आहे. जर आपण अशा समस्यांवर वेळीच योग्य तो उपचार केला नाही तर आपल्याला या समस्येचे निगडित आणखी काही विविध समस्या निर्माण होऊ शकतात. व ज्यामुळे भविष्यात आपल्याला त्याच्या अधिकच वेदना जाणवू शकतात.
तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पायाला खाज येणे या समस्येची कोण कोणते विविध कारणे आहेत व त्याचबरोबर या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय यांचा वापर करू शकतो ? चला तर मग बघुया !
Table of Contents
पायाला खाज येणे या समस्येची विविध कारणे :-
-
एलर्जी असणे :-
जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पायाला खाज येणे हे समस्या जर होत असेल तर या समस्येचा विविध कारणांपैकी हे कारण एक महत्त्वाचे असू शकते. आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची ही एलर्जी असतेच जर तुम्हाला पायाला खाज येणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपल्याला ऍलर्जी असणे हे देखील ही समस्या निर्माण होण्यामागे त्याचे मुख्य कारण असू शकते. बऱ्याच वेळा धुळीमुळे किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या गोष्ट असते. ज्यामुळे आपल्याला पायाला खाज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे पायाला खाज येणे या समस्येचे हे एक मुख्य कारण असू शकते.
-
कोरडी त्वचा असणे :-
तुम्हाला देखील पायाला सतत खाज येणे ही समस्या निर्माण होत असेल तर त्याचे हे देखील एक कारण असू शकते. आपल्या प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असे काहींची ओईली असते तर काहींची कोरडी असते. या त्वचेमुळे देखील आपल्याला पायाला सतत खाज येणे ही समस्या निर्माण होऊ शकते, कारण की कोरडी त्वचा असल्यामुळे त्याठिकाणी मोईश्चर कमतरता भासते. ज्यामुळे आपल्या पायाची त्वचा ही कोरडी होते व आपल्याला सतत खाज येणे अशा विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर असे विविध कारणांमुळे देखील आपल्याला पायाला सतत खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पायाला खाज येणे या समस्येवर विविध घरगुती उपाय :-
-
कोरफडीचा जेलचा वापर करून बघावा :-
मित्रांनो, जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पायाला सतत खाज येणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर या समस्येवर उपाय म्हणून आपण या घरगुती उपाय याचा वापर करून बघावा. कोरफड ही आपल्या प्रत्येकाला माहितीच असेल. कोरफडीचा वापर हा वेगवेगळ्या औषधी बनवण्यासाठी केला जातो. त्याच बरोबर आपल्या आयुर्वेदानुसार देखील कोरफड हिला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कोरफडीचा गर हा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेमंद असतो, कारण या गरामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषकतत्व मुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या दूर करण्यास कोरफडी आपल्याला मदत करते. त्यामुळे जर आपल्याला पाहायला सतत खाज येणे ही समस्या निर्माण होत असेल तर आपण त्या ठिकाणी कोरफडीचा ताजा गर लावुन बघावा. कोरफडीचा ताजा गर पायाला खाज येणाऱ्या ठिकाणी लावल्यामुळे तेथील त्वचा मुलायम करण्यास कोरफड आपल्याला मदत करते. त्याच बरोबर या गरामध्ये उपलब्ध असणारे विविध पोषक घटक आपल्या पायाला सतत खाज येणे या समस्येपासून आराम मिळण्यास मदत करू शकतात. त्यामुळे आपण हा कोरफडीचा ताजा गर दिवसांतून दोन वेळा आपल्या पायाला जिथे खाज येत असेल त्या ठिकाणी लावावा जेणेकरून पायाला सतत खाज येणे या समस्येपासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. त्यामुळे अशा समस्येपासून आराम मिळण्यासाठी हा उपाय आपल्यासाठी फायदेमंद ठरू शकतो.
-
तुळशीचा पाला लावून बघावा :-
तुळस या वनस्पतीचा वापर आपण आपल्या विविध कामासाठी करत असतो. त्याचबरोबर तुळस ही खूप गुणकारी आहे. तुळशीच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध घटकांमुळे आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या दूर करण्यास तुळसी आपल्याला मदत करते. मित्रांनो जर तुम्हाला सतत पायाला खाज येणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर, आपण त्या ठिकाणी तुळशीचा ताजा पाला लावून बघावा. तुळशीचा पाला बनवण्यासाठी तुळशीची दहा-बारा पाणी घेऊन ती चांगले बारीक करून किंवा कूच करून घ्यावी. व नंतर या पाल्याचा निघालेला रस व तो पाला आपल्या पायाला जिथे खाज येत असेल तिकडे लावा. असे जर तुम्ही सतत केले तर पायाला खाज येणे अशा समस्या पासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकते. कारण की तुळशीच्या पालम मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध पोषक घटकांमुळे आपल्या शरीराशी निगडित ही समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे पायाला सतत खाज येणे या समस्या पासून आराम मिळण्यासाठी तुळसी आपल्याला मदत करू शकते.
आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पायाला सतत खाज येणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणत्या घरगुती उपाय याचा वापर करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
धन्यवाद !