स्वप्नात बंदूक दिसणे शुभ की अशुभ

0
304
स्वप्नात बंदूक दिसणे.
स्वप्नात बंदूक दिसणे.

 

नमस्कार मित्रांनो. शांत झोप लागल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. स्वप्ने ही आपल्या आयुष्याशी निगडीत असतात. जर आपण दिवसभरामध्ये एखादी घटना चांगली अथवा वाईट घडलेली बघितलेली असेल, तर त्या स्वरूपाचे देखील स्वप्न आपल्याला पडू शकते. मित्रांनो, काही जणांना स्वप्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी प्राणी वगैरे दिसत असतात तर काहीजणांना स्वप्नामध्ये देवी देवता देखील दिसत असतात काही जणांना तर स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे देखील दिसत असतात आज आम्ही तुम्हाला स्वप्नात बंदूक दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत.

     अनेक चित्रपटांमध्ये आपण बंदूक बघितलेली असेल. चित्रपटातील जे विलन म्हणजेच गुंड लोक असतात त्यांच्याकडे आपल्याला बंदूक बघावयास मिळते, परंतु चित्रपटातील बंदूक ही नकली असते. मित्रांनो, बंदुकीचा वापर हा पोलिसांना, मिलिटरी वाल्यांना सिक्युरिटी वाल्यांना करता येतो. इतर कुणीही लोक जर बंदुकीचा वापर करत असेल तर ते गैर कायदेशीर मानले जाते. त्याच्यावर खटला देखील भरू शकतो. बंदूक वापरण्यासाठी लायसन्स असावे लागते. ज्या व्यक्तीकडे बंदूक वापरण्यासाठी ची लायसन्स असेल त्याच व्यक्तीने बंदूक वापरण्याचा हक्क मानला जातो. मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नात बंदूक दिसलेली असेल तर या स्वप्नाचा नेमका काय अर्थ असू शकतो हे देखील तुम्ही जाणून घेतले पाहिजे. चला तर मग, स्वप्नात बंदूक दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून  घेऊयात!

स्वप्नात बंदुक दिसणे शुभ की अशुभ!

     काही जणांना स्वप्नात बंदूक दिसत असते. जसे की, स्वप्नात ते बंदूक खरेदी करताना दिसणे? स्वप्नात बंदूक विकताना दिसणे? स्वप्नात चोरीची बंदूक दिसणे? स्वप्नात बंदुकीची गोळी दिसणे? वगैरे, स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो?  या स्वप्नांचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात बंदूक दिसणे.

     स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्न तुम्हाला बंदूक दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे कोणाशी तरी मोठे भांडण होण्याची शक्यता आहे. तुमची मित्रता तुटण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसत तुम्ही सावधगिरीने वागले पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला बंदुकीची गोळी दिसणे.

स्वप्नात तुम्हाला बंदुकीची गोळी दिसणे.
स्वप्नात तुम्हाला बंदुकीची गोळी दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बंदुकीची गोळी दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारा काळात तुमचे आरोग्य निघणार आहे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे, आरोग्य जपले पाहिजे. हिरवे पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे.

स्वप्नात तुम्ही बंदूक खरेदी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बंदूक खरेदी करताना तुम्हाला दिसली असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत बनणार आहे तुम्हाला अनेक मार्गाने पैशांचा लाभ होणार आहे तुम्ही धनवान बनणार आहात. मोठी वस्तू खरेदी करण्या इतकी तुमची आर्थिक परिस्थिती होणार आहे.

स्वप्नात तुम्ही बंदूक विकताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बंदूक विकताना तुम्हाला दिसले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमची आर्थिक परिस्थिती ही खराब होण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

स्वप्नात तुम्ही बंदूक चा वापर करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बंदुकीचा वापर करताना तुम्हाला दिसलेला असेल, बंदुक चालवताना तुम्हाला दिसली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमची तुमच्या जवळच्या मित्रांशी लढाई होण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसणे, चांगले मानले जात नाही.

वाचा  स्वप्नात मोत्याची माळ दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला खेळण्यातली बंदूक दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खेळण्यातली बंदूक दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या इच्छा, आकांशा अपूर्ण राहण्याची शक्यता आहे तुमचे स्वप्न हे एक  स्वप्नच राहू शकते.

स्वप्नात तुम्हाला रायफल दिसणे.

स्वप्नात तुम्हाला रायफल दिसणे.
स्वप्नात तुम्हाला रायफल दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रायफल दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या नोकरीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची नोकरी देखील जाऊ शकते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुमचा व्यवसाय उद्योगधंदे बंद पडण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला चोरीची बंदूक दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला चोरीची बंदूक दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडणार आहे. तुम्ही योग्य मार्ग सोडून चुकीच्या मार्गाला लागणार आहात. त्यामुळे, तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमचे पुढील आयुष्य हे खराब होण्याची देखील शक्यता आहे. असे स्वप्न पडल्यास तुम्ही वेळी सावध झाले पाहिजे.

स्वप्नात तुम्हाला भरपूर प्रमाणात बंदूका दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मला भरपूर बंदुका दिसलेले असतील तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थासाठी येणारा काळात तुमच्या अनेक संकटे येणार आहेत. तुमचे आर्थिक परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. अनेक संकटातून तुम्हाला मार्ग शोधावा लागणार आहे.

स्वप्न तुम्ही बंदूक फेकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बंदूक फेकताना तुम्हाला दिसले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, जर तुम्ही वाईट मार्गाला असाल तुम्ही चुकीच्या मार्गाला लागलेले असेल तर लवकरच तुम्ही तो मार्ग सोडणार आहे तुम्ही चांगला मार्ग अवलंब करणार आहात. येणाऱ्या काळात तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होणार आहात.

वाचा  स्वप्नात लीची फ्रुट खाताना दिसणे शुभ की अशुभ!

     मित्रांनो, स्वप्नात बंदूक दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

       धन्यवाद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here