स्वप्नात बटाटा दिसणे शुभ की अशुभ

0
391
स्वप्नात बटाटा दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात बटाटा दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. शांत झोप लागल्यावर आपल्याला विविध प्रकारचे स्वप्न दिसत असतात. स्वप्नामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाण, वस्तू, व्यक्ती, घटना दिसत असतात. स्वप्न ही आपल्या आयुष्याची निगडित असतात. जर आपल्या सोबत एखादी चांगली घटना अथवा वाईट घटना घडणार असेल, तर त्याचे संकेत देण्याचे काम स्वप्न करत असतात. परंतु, अनेक जण स्वप्न बघितल्यावर ते तिथेच सोडून देत असतात. त्याचा अर्थ जाणून घेतही नाही आणि असे स्वप्न पडण्यामागील कारण काय असू शकते, याचाही अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु मित्रांनो काही स्वप्नही असे असतात की जे आपला पूर्व संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला स्वप्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे पडत असतात. काही जणांना स्वप्नामध्ये खाण्याचे पदार्थही दिसत असतात. तर काही जणांना स्वप्नामध्ये बटाटे देखील दिसत असतात.बटाटा हा तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे प्रत्येक भाजीमध्ये बटाटा वापरला जात असतो. शिवाय, बटाट्यापासून अनेक प्रकारचे पदार्थही बनवले जात असतात. जसे की, समोसा, वडापाव, वेफर्स, फ्रेंच फ्राईज, पराठे वगैरे. अनेकांना असे पदार्थ खाण्यास देखील आवडत असतात. परंतु, मित्रांनो जर सारखा सारखा तुम्ही बटाटा खात राहिलात, तर त्यामुळे तुमचे शरीराचे वजन हे वाढू लागते. परिणामी लठ्ठपणा देखील येऊ शकतो. म्हणून आपण बटाट्याचे सेवन देखील अगदी योग्य त्या प्रमाणातच केले पाहिजे. नाहीतर अनेक आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते. मित्रांनो स्वप्नात बटाटा दिसण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो? तर मित्रांनो आज आपण स्वप्नात बटाटा दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात बटाटा दिसणे शुभ की अशुभ.

स्वप्नात बटाटा बटाटा दिसणे? स्वप्नात आपण कच्चा बटाटा खाताना दिसणे? स्वप्नात बटाट्याची शेती दिसणे? स्वप्नात आपण बटाट्याची भाजी बनवताना दिसणे? बटाट्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ दिसणे? अशा स्वरूपाचे अनेकांना स्वप्न पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका अर्थ काय असू शकतो? तर मित्रांनो या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  स्वप्नात मेहंदी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात बटाटा दिसणे
स्वप्नात बटाटा दिसणे

स्वप्नात बटाटा दिसणे : Swapnat Batata Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बटाटा दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसात तुमचा बाहेरगावी फिरण्याचा योग येणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत बाहेरगावी फिरायला जाणार आहेत. तेथे वेळ घालवणार आहेत. त्यामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे.

बटाट्याची भाजी बनवताना दिसणे : Batatyachi Bhaji Banvne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बटाट्याची भाजी बनवताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. तुमच्या नोकरीतून तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे. तुमची आर्थिक प्रगती होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत व बळकट बनणार आहे.

बटाट्याची शेती दिसणे : Batatyachi Sheti Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बटाट्याची शेती दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसात तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमच्यावर येणारे छोटे-मोठे संकट अडीअडचणी दूर होणार आहेत. तुमचे कार्य हे पूर्ण होणार आहेत. यशस्वी होणार आहेत. तुम्हाला तुमच्या कार्यातून भरपूर फायदा होणार आहे.

 बटाटे खरेदी करताना दिसणे : Batate Kharedi Krne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बटाटे खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या घरातील एखादी महागडी वस्तू विकत घेणार आहात. फोर व्हीलर अथवा टीव्ही नाहीतर कुलर यांसारख्या वस्तू. त्यामुळे घरातील सदस्य खुश होणार आहेत.

तुम्ही बटाटे विकताना दिसणे : Batate Vikne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्ही बटाटे विकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक हानी देखील होऊ शकते.

वाचा  स्वप्नात लांडगा दिसणे शुभ की अशुभ.

बटाट्याचे पराठे खाताना दिसणे : Batatyache Parathe Khane

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्ही बटाट्याचे पदार्थ खाताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही जे कार्य अगदी मेहनतीने कष्ट करून, पूर्ण करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामध्ये तुमचा भरपूर मोठा नफा देखील होणार आहे.

बटाट्याची भाजी खाताना तुम्हाला दिसणे : Batatyachi Bhaji Khane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बटाट्याची भाजी खाताना तुम्हाला दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या सर्व काम आहे पूर्ण होणार आहे. ते यशस्वी होणार आहेत. त्यामुळे, तुमचा आर्थिक फायदा देखील होणार आहे.

उकडलेले बटाटे दिसणे : Ukdlele Batate Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला उकडलेले बटाटे दिसलेले असतील, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, जर तुम्ही आजारी असाल, तर तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. तुमचे स्वास्थ हे चांगले राहणार आहे. तुमची प्रकृतीही चांगली होणार आहे. जर घरातील इतर सदस्य हे आजारी असतील आणि अशा वेळेस जर तुम्हाला हे स्वप्न पडले असेल, तर तुमच्या घरातील सदस्य हे आजारातून बरे होणार आहेत  त्यांचे आरोग्य हे निरोगी होणार आहे. शिवाय, त्यांना दीर्घायु देखील लाभणार आहे. 

बटाट्यापासून इतर डिशेस बनवताना दिसणे : Batatyapasun Itar Dishes Banvne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला तुम्ही इतर डिशेस बनवताना दिसलेले असेल, जसे की, वडापाव, समोसा, फ्रेंच प्राईज वगैरे तर असे स्वप्न चांगले मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या मनातील सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमचे सर्व काम ही मध्ये न अडथळा येता पूर्ण होणार आहेत. तुम्ही संकट मुक्त होणार आहात.तुम्ही तुमच्या आवडीनुसार काम करणार आहात. त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा देखील होणार आहे.

वाचा  स्वप्नात आतंकवादी दिसणे शुभ की अशुभ

भरपूर प्रमाणात बटाटे दिसणे : Bharpur Batate Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला भरपूर प्रमाणात बटाटे दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुमचे नशीब खुलणार आहे. तुमच्या घरातील वातावरण हे प्रसन्न आणि शांततामय होणार आहे. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होणार आहे. घरातील प्रत्येक सदस्य हे आनंदी होणार आहेत.

सडलेले बटाटे दिसणे : Sadlele Batate Disne

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्हाला सडलेले, अत्यंत खराब झालेले बटाटे दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमचा इतर लोकांबद्दल गैरसमज होणार आहे. त्यामुळे इतर लोकांशी तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. इतर लोकांबद्दल तुम्ही वाईट साईट गोष्टी बोलणार आहेत. त्यामुळे तुमचे होणारी कामे ही मध्येच थांबू शकतात. असे स्वप्न बघितल्यास तुम्ही तुमच्या वागणुकीमध्ये बदल केला पाहिजे. कुठलेही काम करण्याआधी विचारपूर्वक केले पाहिजे.

तर मित्रांनो, स्वप्नात बटाटे दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here