स्वप्नात बस दिसणे शुभ की अशुभ

0
610
स्वप्नात बस दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 
स्वप्नात बस दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्नशास्त्र म्हणजे नेमके काय? तर स्वप्नामध्ये आपल्याला चित्र- विचित्र आकृत्या येतात, व त्या आपल्याला काहीतरी सांगण्याच्या प्रयत्न करतात. त्याला स्वप्न शस्त्र असे म्हणतात. तर काही आकृत्या या खऱ्या होणाऱ्या असतात, तर काही या फक्त आपल्या मनातील भ्रम असतात. तर तुमच्या स्वप्नांमध्ये कोणत्या प्रकारची आकृती दिसली, त्यावर तुमच्या स्वप्नांची अर्थ अवलंबून असतात. तर त्या स्वप्नांपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये बस दिसणे. मित्रांनो, गरिबाला परवडणारी आणि प्रत्येक वेळी आपल्या स्थानकावर आपल्याला योग्यरित्या सुलभ रित्या सोडणारी ती म्हणजे बस होय. तिला लाल परी असेही म्हणतात. मित्रांनो, गावोगावी, खेडोपाडी कानाकोपऱ्यात जाऊन ती प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या स्थानकापर्यंत पोहोचवते. तसेच तुमच्या स्वप्नामध्ये जर तुम्हाला बस दिसत असेल, तर त्या स्वप्नांचे अर्थ काय असतात. तसेच स्वप्नामध्ये बस दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण स्वप्नात बस दिसणे शुभ की अशुभ याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात,स्वप्नामध्ये बस दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात बस दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्र नुसार स्वप्नामध्ये बस दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये बस कुठे दिसली? कोणत्या स्वरूपात दिसली? कशाप्रकारे दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांची अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात किल्ला दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात बस दिसणे
स्वप्नात बस दिसणे

स्वप्नात बस दिसणे : Swapnat Bus Disne

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रानुसार स्वप्नामध्ये बस दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही दिवसात तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून कुठेतरी फिरायला जाण्याचे बेत आखणार आहे. तसेच परिवारासोबत तुम्ही वेळ घालवणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

बस चा कंडक्टर दिसणे : Bus Cha Conductor Disne

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये बसचा कंडक्टर दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला योग्य आणि सुलभरीत्या पार करायची आहे. त्यामध्ये तुम्ही यशस्वी जरूर होणार, असे संकेत हे स्वप्न देते. 

तुम्ही बस चालवताना दिसणे : Tumhi Bus Chalvne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नामध्ये जर तुम्ही बस चालवताना दिसत असाल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनातील ताणतणाव तसेच प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे आता दूर होणार असून तुम्ही सरळ मार्गे तुमच्या कार्यामध्ये जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फायदे होणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

बसचा एक्सीडेंट झालेला दिसणे : Buscha Accident Jhalela Disne

मित्रांनो, स्वप्नशास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बसचा एक्सीडेंट झालेला दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नाशास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या जीवनामध्ये अचानक काहीतरी घटना घडणार आहे, आर्थिक टंचाई तुम्हाला जाणवणार आहे. किंवा नुकसानदायक स्थिती निर्माण होणार आहे. तसेच तुम्ही प्रत्येक काम करताना जवळ खबरदारी आणि दक्षता घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

बस पंचर झालेली दिसणे : Bus Puncture Jhaleli Baghne

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बस पंचर झालेली दिसत असेल, तर त्या अशुभ स्वप्न असते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांवर विश्वास जास्त करतात, त्यामुळे कोणीतरी तुमच्या फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला अडचणीत आणून तुमचे काम बंद पडावे, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही कामे करताना, व इतरांवर विश्वास ठेवताना, खबरदारी घ्यावी आणि  त्यांना जाणून, पारखूनच कामे करावीत. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात रडताना दिसणे शुभ की अशुभ

बस मध्ये तुम्ही प्रवास करताना दिसणे : Bus Madhe Tumhi Pravas Kartana Baghne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर बस मध्ये तुम्ही प्रवास करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जीवनामध्ये चाललेले ताण-तणाव अडथळे कमी होऊन, तुम्ही सुखी, समाधानी आणि निवांत आयुष्य जगणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या परिवारासोबत वेळ घालवून कुठेतरी फिरायला जाण्याची बेत आखणार आहेत. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

बस तुम्हाला तुमच्या स्थानकावर सोडताना दिसणे : Busne Sthankar Sodtana Disane 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बस जर तुम्हाला तुमच्या स्थानावर सोडताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, खूप दिवसापासून तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहे, ते आता लवकरच पूर्ण होणार आहे. ती संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे वर्चस्व आणि प्रभाव गाजवता येईल, असे संकेत ही स्वप्न देते. 

बस खरेदी करताना दिसणे : Bus Kharedi Karne

मित्रांनो, स्वप्नशास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बस खरेदी करताना बघत असाल, तर ते अतिशय शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, येत्या काही काळामध्ये तुम्ही धनवान होऊ शकतात. तसेच तुमचे कुठे अडकलेले पैसे असतील, तर ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

बस विकताना दिसणे : Bus Vikne 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बस विकताना बघत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला ताण-तणाव येणार आहेत. अडचणी येणार आहेत. त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

नवी कोरी बस दिसणे : Navi Kori Bus Pahne

मित्रांनो, स्वप्नशास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला नवी कोरी बस दिसत असेल, तर ते शुभ संकेत मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टीची सुरुवात झालेली आहे. तसेच तुम्ही जे काम करत आहे किंवा ज्या व्यवसायामध्ये आहे, त्यामध्ये तुमची बढोतरी किंवा प्रमोशन होणार आहे. तसेच तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे शुभ की अशुभ

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये बस दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here