स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ

0
153
स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो झोपेच्या दरम्यान आपल्याला विविध प्रकारचे स्वप्न पडत असतात. खरं तर स्वप्न आणि आपल्या आयुष्याचा संबंध एकमेकांना जोडलेला असतो. आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी चांगली अथवा वाईट घटना घडणार असेल, तर त्याचे संकेत हे आपणास स्वप्ना द्वारे आधीच कळू शकतात. फक्त आपण त्या स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या स्वप्नातून आपला कोणत्या गोष्टीचा संकेत मिळत आहे, हे जाणून घेतले पाहिजे. परंतु, स्वप्न पडल्यावर अनेकजण तिथे सोडून देत असतात. त्याचा कुठलाही प्रकारचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत नाही. संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करत नसतात. मित्रांनो, प्रत्येकाचे मन विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असते तर प्रत्येकाची स्वप्न ही निरनिराळ्या स्वरूपाची असतात. काय झालं स्वप्नात ते बाहेरगावी फिरून आल्याचे दिसत असते. तर काहीजणा स्वप्नामध्ये आकाश चंद्र तारे सूर्य दिसत असतात तर काही जणांना स्वप्नामध्ये विविध प्रकारच्या वस्तू पशुपक्षी दिसत असतात. मित्रांनो तुम्हाला देखील स्वप्नात चंद्र दिसलेला आहे का? करवा चौथ्या दिवशी महिला या उपवास करत असतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर त्याची पूजा करून मगच उपवास व्रत सोडत असतात. चंद्र हा आकाशामध्ये खूप सुंदर व आकर्षित दिसत असतं रात्रीच्या दिवशी चंद्रामुळे पृथ्वीवर उजेड बघायला मिळत असते. मित्रांनो जर तुम्ही स्वप्नात चंद्र बघितलेला असेल तर तुम्ही नेमका तो कोणत्या स्वरूपात बघितलेला होता त्यावरून तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. तर मित्रांनो आज आपण स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ.

काही लोकांना स्वप्नात चंद्र दिसतअसतो. जसे की स्वप्नात चंद्र दिसणे? स्वप्नात पूर्ण चंद्र दिसणे? स्वप्नात अर्धा चंद्र दिसणे? स्वप्नात चंद्रग्रहण दिसणे? वगैरे, स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

वाचा  स्वप्नात डाळिंब खाताना दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात चंद्र दिसणे
स्वप्नात चंद्र दिसणे

स्वप्नात चंद्र दिसणे : Swapnat Chandr Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही चंद्र बघितलेला असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुमच्या सोबत शुभ घटना घडणार आहेत. येणारे दिवस हे तुमच्यासाठी सुखद ठरणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या भाग्योदय होणार आहे.

अर्धा चंद्र दिसणे : Ardha Chandr Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला अर्धा चंद्र दिसलेला असेल तर हे स्वप्न चांगले मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये चांगल्या पदावर स्थान मिळणार आहे. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे. घरातील सर्व सदस्य सुखी होणार आहेत.

चंद्रग्रहण दिसणे : Chandrgrahan Baghne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला चंद्रग्रहण दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. नुकसान झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्येला ही सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

तुम्हाला समुद्राकडे चंद्र दिसणे : Samudrakade Chandr Baghne

स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात तुम्हाला समुद्राकडे चंद्र दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे दाम्पत्य जीवन सुखी होणार आहे. जर हे स्वप्न एखाद्या अविवाहित व्यक्तीने बघितलेले असेल तर त्याला त्याचा जोडीदार मिळणार आहे.

दोन चंद्र दिसणे : Don Chandr Pahne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला दोन चंद्र दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक छोट्या मोठ्या अडीअडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ही खराब होणार आहे तुमच्यावर मोठे मोठे संकटे येऊ शकतात.

तुम्हाला चंद्र लाल झालेला दिसणे : Chandr Lal Hone 

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला चंद्र लाल झालेला दिसलेला असेल तर हे अशोक संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या घरामध्ये वादविवाद होणार आहेत. तुमचे इतर व्यक्तींची भांडण होणार आहेत. मतभेद होणार आहेत. त्यामुळे असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

वाचा  स्वप्नात पर्स दिसणे शुभ की अशुभ

तुटलेला चंद्र दिसणे : Tutlela Chandr Baghne

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्नात तुम्हाला तुटलेला चंद्र दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमची अचानक तब्येत बिघडणार आहे. तुम्ही आजारी पडणार आहात तुमचे आरोग्य खराब होणार आहे.

तुम्हाला पूर्ण चंद्र दिसणे : Purn Chandr Pahne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला पूर्ण चंद्र दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही ज्या कामाला सुरुवात केली असेल, तर ते तुमचे काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक फायदा देखील होणार आहे. जर हे स्वप्न एखाद्या अविवाहित व्यक्तीने बघितलेले असेल, तर लवकरच त्याचे लग्न होणार आहे.

तुम्हाला करवाचौथ चा चंद्र दिसणे : Karwachauth Cha Chndr Disane

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला करवाचौथ चा चंद्र दिसलेला असेल, एकदम प्रकाशित पूर्ण चंद्र दिसलेला असेल, तर शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडणार आहेत तुमच्या सोबत शुभ घटना घडणार आहेत तुम्हाला आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, म्हणजेच तुमचे आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे.

तुम्हाला चंद्र हा ढगाआड दिसणे : Chandr Ha Dhagaaad Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला चंद्र हा ढगाच्या मागे लपलेला दिसलेला असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. तुमच्या जीवनात अनेक अडीअडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून मार्ग शोधावा लागणार आहे.

मित्रांनो, स्वप्नात चंद्र दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात गाढव दिसणे शुभ की अशुभ

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here