स्वप्नात फुगे दिसणे शुभ की अशुभ

0
397
स्वप्नात फुगे दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात फुगे दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. झोप लागल्यानंतर आपल्या विविध स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. काही स्वप्नही खूप सुंदर, मन रमणारी असतात. तर काही स्वप्नही खूप भयानक असतात, अशी स्वप्ने की जी बघून आपण झोपेतून घाबरून उठत असतो. मित्रांनो स्वप्न आणि आपले आयुष्य यांचा एकमेकांशी संबंध जोडलेला असतो. स्वप्नात फुगे दिसणे हे स्वप्न गावात भरणाऱ्या जत्रेत येणारे फुगेवाले यावर हे स्वप्न आधारित मानले जाते.

जर आपल्या आयुष्यात एखादी चांगली घटना घडणार असेल किंवा एखादी वाईट घटना घडणार असेल, तर त्याच्या संबंधीचे संकेत देखील आपणास स्वप्नांद्वारे मिळत असतात. परंतु, आपण स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचा संकेत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून, आपण घडणाऱ्या घटनेबद्दल वेळीच सावध होऊ शकतो.

     मित्रांनो, आज आपण स्वप्नात फुगे दिसणे शुभ असते की अशुभ असते? या स्वप्नामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. लहान मुलांना फुगे घ्यायला, त्यांच्यासोबत मस्ती करायला खूप आवडत असतात. लहान मुलांना यांचे खूप आकर्षण असते. इंग्लिश मध्ये बलून म्हटले जाते, तर हिंदीमध्ये गुब्बारा असे म्हटले जात असते.

फुगा यामध्ये तोंडावाटे हवा भरली जात असते. तर काहीजण गॅस देखील भरत असतात. गॅस भरलेली फुगे ही उंच वर उडत जात असतात. बर्थडे पार्टी असो, अथवा नवीन काहीतरी दुकानाचे उद्घाटन असो, तर त्यावेळेस फुग्यांची सजावट आवर्जून केली जात असते. मित्रांनो, स्वप्नात फुगे दिसणे, याचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!

स्वप्नात फुगे दिसणे शुभ की अशुभ.

     काही व्यक्तींना स्वप्नामध्ये फुगे दिसत असतात. जसे की, स्वप्नात फुगे खरेदी करताना दिसणे स्वप्नात फुगे विकताना दिसणे स्वप्नात फुग्यांमध्ये हवा भरताना दिसणे स्वप्नात खूप सारे फुगे दिसणे वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!

वाचा  स्वप्नात सासू-सासरे दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात फुगे दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला फुगे दिसलेले असतील तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या मुलांमध्ये तुमचा वेळ खर्च करणार आहात. तुमच्या मुलांसोबत तुम्ही मौज मजा मस्ती करणार आहात. मुलांना वेळ देणार आहात.

स्वप्नात तुम्हाला फुगा फुटताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात फुगा फुटताना तुम्हाला दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या इच्छा अपूर्ण राहू शकतात. तुमचे काम मध्येच अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला गॅस भरलेले फुगे दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मला गॅस भरलेले फुगे दिसलेले असतील तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भविष्यात खूप मोठ्या मोठ्या संधी मिळणार आहेत आणि खूप उंचावर जाऊन प्रगती करणार आहात.

स्वप्नात तुम्ही फुग्यांमध्ये हवा भरताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फुग्यांमध्ये हवा भरताना तुम्हाला दिसलेले असेल तरी शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला नवीन कामाची संधी मिळणार आहे त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगले यश मिळवून प्रगती होणार आहे आर्थिक फायदा देखील चांगला होणार आहे.

स्वप्नात तुम्ही फुगे खरेदी करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फुगे खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल तर शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही योग्य त्या ठिकाणी पैसे खर्च करणार आहात तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत बनणार आहे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही.

स्वप्नात तुम्ही फुगे विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही फुगे विकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक परिस्थिती खराब होणार आहे. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार आहे.

वाचा  स्वप्नात घुबड दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात मला रंगीबेरंगी फुगे दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला रंगीबेरंगी फुगे दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या शब्दाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खूप मजा मस्ती करणार आहात. तुम्ही तुमच्या परिवारासोबत कुठेतरी बाहेरगावी फिरायला जाण्याचा आनंद घेणार आहात.

स्वप्नात तुम्हाला आकाशात फुगे उडताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला आकाशात फुगे उडताना दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही मनात ज्या ज्या इच्छा साठवलेल्या होत्या तर, त्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला चांगले मिळणार आहे.

स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक फुगे दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक फुगे दिसलेले असतील तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही जे काही काम हाती घेतलेले आहे ते सर्व टीमवर्कने पूर्ण करणार आहात. तुम्ही व तुमचे मित्र हाती घेतलेल्या कामात उत्तम कामगिरी बजावणार आहेत.

स्वप्नात तुम्हाला फुगा चोरी होताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला फुगा हा चोरी होताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागू शकते.

      मित्रांनो, स्वप्नात फुगे दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

      धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here