स्वप्नात मैदान दिसणे शुभ की अशुभ!

0
222
स्वप्नात मैदान दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात मैदान दिसणे शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान प्रत्येक व्यक्तीला स्वप्न हमखास पडत असतात. मित्रांनो, स्वप्नांची दुनिया ही काल्पनिक दुनिया असते कधी कधी आपल्याला खूप सुंदर अशी स्वप्न पडतात तर कधी कधी अगदी भयंकर स्वप्न ही पडू शकतात. स्वप्नात मैदान दिसणे हे एक खेळाडू लोकांना पडणारे स्वप्न आहे.

आपण दिवसभरामध्ये खूप मजा मस्ती केली असेल अथवा सतत एकच गोष्टीच्या विचारात असणार, तर याही स्वरूपाचे स्वप्न आपल्याला झोपेच्या दरम्यान पडू शकते. मित्रांनो, जर आपली झोप ही हलकी असेल, म्हणजेच थोडाही आवाज झाला तरी आपल्या जागेत असेल, तर आपल्याला झोपेच्या दरम्यान अनेक प्रकारचे भरपूर प्रमाणात स्वप्न पडतात..

परंतु, जर झोप ही पक्की असेल, तर स्वप्न आपला अगदी कमी प्रमाणात पडतात. काही स्वप्नांचा परिणाम हा आपल्या आयुष्यावरही होताना दिसून येतो. म्हणून, आपण स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात मैदान दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. अगदी लहानपणापासून आपण मैदानात खेळत आलेलो आहोत. 

आजकल मुलं मैदानी खेळ खेळण्यापेक्षा घरातील मोबाईलचे गेम खेळण्यात, बैठे गेम खेळण्यात गुंतलेले असतात. याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होताना दिसून येतो. यामुळे त्यांचे वजन हे प्रमाण अपेक्षा देखील वाढू लागते. मित्रांनो मैदानी खेळ खेळायला मुळे आपले आरोग्य ही चांगले राहते शिवाय आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारते आपल्या शरीराचा व्यायाम होतो मैदानी खेळ खेळायला मुळे आपली जिज्ञासू वृत्ती देखील वाढीस लागते.

काहीजण स्वप्नामध्ये मैदान देखील दिसत असते मित्रांनो तुम्हालाही स्वप्नात मैदान दिसलेले आहे का? परंतु मैदान हे तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसारच, तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात.

जसे की स्वप्नात खूप मोठ्या मैदान दिसणे स्वप्नात सुकलेले मैदान दिसणे, स्वप्नात हिरव्या रंगाचे मैदान दिसणे, स्वप्नात खेळ खेळण्याचे मैदान दिसणे, स्वप्नात तुम्ही मैदानात खेळ खेळताना दिसणे वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो याबद्दल आपणाला खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात मैदान दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार,  जर स्वप्नात तुम्हाला मैदान दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते.  या स्वप्नाचा अर्थ असा की,येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप संकटांचा सामना करावा लागणार आहे आणि छोटे-मोठे संकटे तुम्हाला येत राहणार आहे तुमच्या कार्यात अडथळे अडचणी निर्माण होणार आहेत. परंतु यातूनही तुम्हाला  शोधता आला पाहिजे तुम्ही तुमच्यातील आत्मविश्वास वाढवला पाहिजे.

वाचा  स्वप्नात मुंगूस दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला खूप मोठे मैदान दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खूप मोठे मैदान दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. खूप परिश्रम करणारे लागणार आहे. कष्ट करावे लागणार आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी खूप संकटांचा सामना करत पुढे जावे लागणार आहे.

स्वप्नात तुम्हाला सुकलेले मैदान दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सुकलेले मैदान दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्हाला आर्थिक हानी देखील होऊ शकते असे स्वप्न नकारात्मक मानले जाते.

स्वप्नात तुम्हाला हिरवे रंगाचे मैदान दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला हिरवे रंगाचे, गवताचे मैदान दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये अचानक मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, वैभव नांदणार आहे.

स्वप्नात खेळ खेळण्याचे मैदान दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खेळ खेळण्याचे मैदान दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचे प्रतिस्पर्धी वाढणार आहेत. परंतु, तुम्हीही प्रतिस्पर्धींसोबत सामना करणार आहात. खूप जिद्दीने तुम्ही तुमच्या कार्यात यश मिळवणार आहात.

स्वप्नात तुम्ही मैदानात एकटे बसलेले दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मैदानात एकटे बसलेले दिसलेले असाल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या कार्यामध्ये तुमचे अजून प्रयत्न वाढवले पाहिजे, तुमच्या कामाकडे अगदी बारकाईने तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

वाचा  स्वप्नात विटीदांडू खेळताना दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात तुम्ही मैदानामध्ये खेळ खेळताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही मैदानामध्ये खेळ खेळताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातील आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही अगदी जिद्दीने, मेहनतीने तुमचे कुठले कार्य पूर्ण करणार आहात. तुमची प्रगती होणार आहे. कुठलेही संकट आले तरी, तुम्ही त्याला घाबरणार नाही डगमगणार नाहीत.

स्वप्नात तुम्ही मैदानात मॅच जिंकताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मैदानात मॅच, खेळ वगैर., जिंकताना दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अगदी कमी वेळात तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. तुमची प्रगती होणार आहे. तुम्हाला यश मिळणार आहे.

स्वप्नात तुम्ही मैदानाची साफसफाई करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मैदानाची साफसफाई करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सामाजिक कार्यास सहभागी होणार आहात. तुमच्या मार्गातील अडथळे अडचणी तुम्ही सोडवणार आहात आणि तुमच्या कार्यात प्रगती करणार आहात.

मित्रांनो, स्वप्नात मैदान दिसणे शुभ की अशुभेच्छा आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून काढू शकतात.

 धन्यवाद….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here