स्वप्नात बूट दिसणे शुभ की अशुभ

0
755

 

नमस्कार मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्न हे कुठल्याही प्रकारचे पडू शकतात आणि सतत आपण ज्या गोष्टीचा विचार करत असतो, त्या गोष्टी सुद्धा आपल्या स्वप्नामध्ये येऊ आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात. तर स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे स्वप्नात बूट दिसणे. मित्रांनो हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल, सँडल्स बूट तुम्हाला बघायला मिळतील. तसेच काहीजण फॅन्सी बूट वापरतात, तर काहीजण जॉगिंगचे बूट वापरतात. तर काहीजण लेदर चे बूट वापरतात, तसेच नोकरदार वर्गामध्ये स्टायलिश बुटांची तर फॅशनच झालेली आहे. जर तुमच्या स्वप्नामध्ये जर बूट दिसत असतील? तर तुम्ही मनात गोंधळून जातात, निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, मला माझ्या स्वप्नात बुट का बर दिसले असेल? तसेच स्वप्नात बूट दिसणे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात गोंधळ होऊ लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

स्वप्नात बूट दिसणे
स्वप्नात बूट दिसणे

स्वप्नात बूट दिसणे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये बूट दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये बूट कुठे दिसतो? कशा अवस्थेत दिसतो? कशाप्रकारे दिसतो? त्यावर तुमच्या स्वप्नांच्या अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात. 

वाचा  स्वप्नात बिछाना दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात बूट दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बूट दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्ना शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, काही काळात तुम्हाला अशी संधी चालून येणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करणार आहेत. तसेच तुम्हाला कुठेतरी प्रवास यात्रेचे ही संकेत संभवत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बूट खरेदी करताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बूट खरेदी करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, काही काळामध्ये तुम्हाला अचानक धनालाभ होऊ शकतो. तसेच तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. जीवनात यशस्वी झेप घेणार आहे. आनंददायी दिवस तुमच्याजवळ येणार आहेत. तसेच तुम्ही परिवारासोबत वेळ घालवणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात बूट विकताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बूट विकताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला आर्थिक टंचाई जाणवणार आहेत. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवेत, नाही तर तुम्हाला कर्जही घ्यावे लागू शकते. तसेच असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही बूट घातलेले दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बूट घातलेले दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुम्हाला काहीतरी नोकरी किंवा मोठ्या बिजनेस मध्ये तुम्हाला संधी मिळणार आहेत. तसेच तुमचे जे अडकलेले कार्य आहेत, ते पूर्ण होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात जॉगिंग ची बूट दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला जॉगिंगचे बूट दिसत असेल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे, असे संकेत देत आहे. तसेच तुम्ही रोज फिरायला जायला हवे, तुमच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी, असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात पेन दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात बूट हरवलेले दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बूट हरवलेले दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. सहसा करून चप्पल/बूट हरवणे, म्हणजे आपले दारिद्र्य जाणे, असे म्हटले जाते. तर त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील सगळे नकारात्मक प्रभाव कमी होणार आहेत. तुम्ही सुखाचे क्षण अनुभवणार आहेत. तसेच तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुटलेले/फाटलेले बूट दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला फाटलेले बूट दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुमची आर्थिक स्थिती फार गंभीर होणार आहेत. तुम्हाला नुकसान होणार आहे. किंवा अडचणीचा काळ जाणवणार आहे. पण तुम्ही हिम्मत सोडू नका, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला जरूर मिळेल, असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात नवे कोरे बूट दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला नवे कोरे बूट दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला काहीतरी मोठे स्थान किंवा मोठे पद मिळणार आहे. तुम्हाला मानसमनाचे योगही संभवत आहे. तुमच्या इच्छापूर्ती होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खूप सारे बूट दिसणे

मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला खूप सारे बूट दिसत असेल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, काही काळात तुम्हाला खूप ताण-तणाव येणार आहेत. खूप मोठी जबाबदारी येणार आहे. कामे वाढणार आहे, पण तुम्ही जर शांततेने आणि मेहनतीने काम केले, तर तुम्हाला त्यात यश जरूर मिळेल. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बूटांचा हार कोणी तुम्हाला घालताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रानुसार स्वप्न मध्ये जर बुटांचा हार कोणी तुम्हाला घालताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. किंवा तुमच्या नावावर कोणीतरी डाग लावण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यावी, त्यामुळे तुम्ही कोणावरही विश्वास ठेवताना अगोदर कोणत्याही कागदपत्रांची किंवा माणसांची पडताळणी करायला हवी, असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात नर्स दिसणे शुभ की अशुभ

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बूट दिसणे हे शुभ असते  की अशुभ असते त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                       धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here