स्वप्नात सिहिन दिसणे शुभ की अशुभ!

0
906
स्वप्नात सिहिन दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात सिहिन दिसणे शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. स्वप्न ही प्रत्येकालाच पडत असतात. कधी कधी आपल्याला चांगली स्वप्न पडतात. तर कधी वाईट स्वप्न देखील पडत असतात. मित्रांनो, दिवसभरामध्ये जर आपण एखादी घटना बघितली असेल किंवा चित्रपट वगैरे, काही बघितलेला असेल, एखादा विचार मनात आलेला असेल, तर त्याही स्वरूपाचे स्वप्न आपल्याला झोपेच्या दरम्यान पडत असतात. काही जणांना स्वप्नामध्ये नदी, नाले, डोंगर,स्वप्नात सिहिन दिसणे असे विविध स्वप्न झोपेत दिसत असतात.

तर काहीजणा स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, रंगछटा वगैरे. दिसत असतात. तर काहीजणांना स्वप्नांमध्ये खाण्याचे पदार्थ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसत असतात. मित्रांनो, काही जणांना तर स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षीही दिसत असतात.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात सिहीन दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. मित्रांनो सिहीन हिला हिंदी मध्ये शेरनी असे म्हटले जाते. सिंह तसेच, सीहिन यांना जंगलातील सर्वच प्राणी घाबरत असतात. सिंहाची डरकाळी ऐकताच जंगलातील सर्व जीव जनावरे घाबरून पळतात. जंगलातील सर्वच प्राण्यांची हे शिकार करत असतात. त्यामुळे, जंगलातील सर्व प्राणी यांना बघताच आपल्या जीव वाचवण्यासाठी पळ काढतात.

मित्रांनो तुम्हालाही स्वप्नामध्ये सीहीन दिसलेली आहे का? परंतु, हे स्वप्न तुम्ही नेमके कोणत्या स्वरूपात बघितले होते? त्यानुसारच, तुम्हाला त्याचे शुभ व अशुभ संकेत कळू शकतात. जसे की, स्वप्नात सिंह सोबत सिहिन दिसणे, स्वप्नात सिहिन शिकार करताना दिसणे, स्वप्नात सिहिन लढाई करताना दिसणे, स्वप्नात तुम्ही सिहिनच्या मागे पळताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडू शकतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात सिहिन दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सिहिन दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुमच्या जीवनात तुम्हाला तुमचा जोडीदार, तुमचा साथीदार मिळणार आहे. जो दिसायला खूप सुंदर आणि स्वभावाने अकडू राहणार आहे.

वाचा  स्वप्नात खुश दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्हाला सिहिन लढाई करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सिहिन लढाई करताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूंच्या इतर व्यक्तींपासून सावध राहिले पाहिजे. नाहीतर, तुमच्या कार्यात अनेक अडथळे अडचणी निर्माण होऊ शकतात.

स्वप्नात सिंह सोबत सिंहीन दिसणे.

स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सिंह सोबत सिंहीण दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देणार आहात. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देणार आहात.

स्वप्नात तुम्हाला सिहिन शिकार करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सिहिण शिकार करताना दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यात अडथळे निर्माण होणार आहे. तुमचे काम अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.

स्वप्नात तुम्हाला सिहिन चावतांना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सिहिण चावतांना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एखाद्या संकटात अडकण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपायोजना करावे लागणार आहेत. तेव्हाच, तुम्ही त्यातून बाहेर पडू शकाल.

स्वप्नात तुम्ही सिहिनच्या मागे पळताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुम्ही सिहिणच्या मागे पळताना दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात लवकरच तुमचे मनातील स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही जे कार्य करण्यासाठी खूप मेहनत करत होतात, कष्ट करत होतात, त्यामध्ये तुम्हाला मोठी यश मिळणार आहे. तुमची प्रगती होणार आहे.

वाचा  स्वप्नात गवती चहा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही सीहिन सोबत खेळताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही सीहिन सोबत खेळताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यातून अगदी आरामाने बाहेर पडणार आहात. तुमच्या मार्गात किती अडथळे अडचणी आल्यात तरी तुम्ही त्यातून बाहेर पडणार आहात तुमच्या कार्यात यशस्वी होणार आहात.

स्वप्नात तुम्ही सिहिनला पाळताना दिसणे.

स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही सिहिनला पाळताना दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही अगदी निश्चित राहणार आहात. कुठलेही संकट तुम्हाला येणार नाही. जरी संकटे आली तर ती थोडेही थांबणार नाहीत, कुठलेही संकट आले तर त्यावरील उपाययोजना तुमच्याकडे आधीच राहणार आहेत. तुम्ही निडरपणे वागणार आहात.

मित्रांनो, स्वप्नात सिंहीण दिसणे, शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

 

          धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here