पाठीत चमक भरणे या समस्येवर विविध प्रभावशाली घरगुती उपाय

0
6029
पाठीत चमक भरणे या समस्येवर विविध प्रभावशाली घरगुती उपाय
पाठीत चमक भरणे या समस्येवर विविध प्रभावशाली घरगुती उपाय

 आज कालच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण विविध कामे करत असताना आपल्या शरीराकडे फारसे लक्ष देत नाहीत. व आपण आपल्या कामात फार गुंतलेले असतो. शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्याला विविध समस्यांचा किंवा आजारांना सामोरे जावे लागू शकते. ज्यामुळे आपल्याला भविष्यात त्याचा त्रास देखील होऊ शकतो. बऱ्याच वेळा शरीराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे देखील आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच बरोबर अशा वेगवेगळ्या या विविध समस्या मधील एक महत्त्वाची समस्या ही प्रत्येकाला उद्भवते. ती म्हणजे  अचानक पाठीत चमक भरणे. बऱ्याच जणांना अचानक पणे पाठीत चमक भरणे यालाच पाठ जखडणे असे देखील म्हटले जाते.

अनेकदा अचानक पण पाठीवर अतिप्रमाणात दबाव आल्यामुळे किंवा तेथील स्नायूंवर अतिप्रमाणात ताण आल्यामुळे किंवा चा स्नायूंना दुखापत झाल्यामुळे पाठीत चमक भरणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. प्रत्येक समस्याही निर्माण होण्यामागे त्याची काही विविध कारणे असू शकतात. त्याचप्रमाणे पाठीत चमक भरणे या समस्येशी निगडित विविध कारणे असू शकतात. काम करताना व्यवस्थित रित्या खुर्चीवर किंवा सोफ्यावर नीट न बसणे त्याच बरोबर जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे देखील पाठीवर तणाव निर्माण होतो. ज्यामुळे पाठीत चमक भरणे अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. या समस्येपासून आराम मिळण्यासाठी बरेच काही लोक विविध क्रीमचा वापर करत असतात. त्याचबरोबर अशा विविध वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला पाठीत चमक भरणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

त्याचबरोबर बरेच लोक या समस्येवर उपाय म्हणून विविध पेन-किलर्स चा देखील वापर करत असतात. पण वरील या सर्व गोष्टींमुळे त्यांना फक्त थोडा वेळ किंवा थोडा कालावधीसाठी त्यांना आराम मिळतो. त्याच्या नंतर हा त्रास पुन्हा त्यांना उद्भवतो. जर तुम्हाला या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर, तुम्ही विविध घरगुती उपाय यांचा वापर करून या समस्येपासून आराम मिळवू शकतात. व त्याचबरोबर अतिप्रमाणात पेनकिलर घेणे हे आपल्या शरीराला घातक ठरू शकते. त्यामुळे आपण आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे पेन किलर्स यांचा वापर करणे टाळावा.

वाचा   गरोदरपणात प्रवास करताना घ्यावयाची काळजी

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पाठीत चमक भरणे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आपण कोणकोणते विविध घरगुती उपाय करू शकतो. ज्यामुळे अशा समस्या दूर होण्यास आपल्या मदत मिळू शकेल ? तर मग बघुया !

पाठीत चमक भरणे या समस्येवर विविध घरगुती उपाय :-

  • दररोज आपण पाठीचा व्यायाम करून बघावा :-

बऱ्याच वेळा पाठीत चमक भरणे ही समस्या अधिक तर तरुण पिढी तील लोकांना व त्याचबरोबर वृद्ध लोकांना उद्भवू शकतात. या समस्येवर आराम मिळण्यासाठी ते विविध उपाय करून बघतात. पण त्या उपायांचा काही पुरेसा प्रमाणात फरक पडत नाही व त्यांना या समस्येच्या खूप वेदना जाणवतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्येवर आरामदायी उपाय हवा असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय करू शकतात.

दररोज तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं पाठीचा व्यायाम करावा पाठीचा व्यायाम केल्यामुळे पाठीच्या स्नायूंवर आलेला कोणताही ताण तणाव नाहीसा होण्यास त्यांना मदत मिळू शकते. व त्याचबरोबर मास पेशी देखील रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकेल. जेणे करून पाठीत चमक भरणे ही समस्या आपल्याला उद्भवणार नाही. त्यामुळे जर तुम्ही दररोज या पाठीच्या व्यायाम जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचे बहुमूल्य फायदे जाणून शकतात  व त्याच बरोबर पाठीत चमक भरणे ही समस्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळू शकते

  • पाठीला तेलाने मालिश करून बघा :-

बऱ्याच वेळा तेलाने मालिश केल्यामुळे देखील आपल्या विविध समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी पाठीच्या समस्या भरपूर लोकांना अनुभवत असते. या समस्येपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही वरील उपाय याचा वापर देखील करू शकतात. गाठीतील स्नायूंवर अधिक प्रमाणात ताण आल्यामुळे पाठीत चमक भरणे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. ह्या समस्येवर तुम्ही दररोज पाठीचा व्यायाम देखील करू शकतात. पण जर व्यायाम करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही व पायाचा वापर देखील करू शकतात.

वाचा  बाळ रात्री रडत असल्यास काय कराल?

आपल्या पाठीवर म्हणजेच स्नायूंवर आलेला ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या पाठीला तेलाने मालिश करुन बघावी. पाठीला तेलाने मालिश केल्यामुळे तेथील मांसपेशी व स्नायू रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. बराच वेळा असे केल्याने देखील आपल्या पाठीवर निर्माण झालेला दबाव नाही. पाठीमध्ये चमक भरल्यास समस्यांपासून आपल्याला आराम मिळू शकेल जेणे करून आपल्याला पुन्हा ही समस्या उद्भवणार नाही. व त्याच बरोबर पाठीत चमक भरली असेल तर या समस्येपासून आराम मिळण्यास देखील आपल्याला मदत मिळू शकते.

  • बसताना पाठीला आधार मिळेल असे बसावे :-

जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे पाठीत चमक भरणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतील तर आपण अशा समस्यांवर उपचार यासाठी एका व्यवस्थित स्थितीत बसणे खूप गरजेचे आहे. याचे  मुख्य कारण म्हणजे व्यवस्थित रित्या बसतांना पाठीला आधार न मिळाल्यामुळे व त्याचबरोबर पाठीवर तणाव आल्यामुळे पाठीत चमक भरण्याचा अशा समस्या आपल्याला उद्भवू शकतात. ज्यामुळे पाठीच्या स्नायूंना देखील दुखापत होऊ शकते. व त्याच बरोबर आपल्याला आपल्या पाठीशी निगडित वेगळ्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

ज्यामुळे आपला अशा विविध समस्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आपण बसताना पाठीला आधार मिळेल असे बसावे व त्याच बरोबर आपल्याला जेवढे कम्फर्टेबल होईल तेवढे कम्फर्टेबल होऊन बसावे. जेणे करून पाठिवर कोणताही प्रमाणात दबाव येणार नाही व आपल्याला ही समस्या उद्भवणार नाही. ज्यामुळे आपल्या पाठीशी जास्त होणे देखील दुखापत होणार नाही व त्याच बरोबर पाठीत चमक भरण्याचा अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळेल.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की पाठीत चमक भरणे या समस्येवर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो ज्यामुळे अशा वेगळ्या समस्या पासून आपल्याला आराम मिळण्यास मदत होऊ शकते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  झोपेत लाळ गळणे उपाय

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here