स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे शुभ की अशुभ

0
270
स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. स्वप्नामध्ये आपण खूप सार्‍या गोष्टी बघू शकतो. तसेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे.

मित्रांनो, बर्फाचे शिवलिंग हे हिमालयातील अमरनाथ येथे एका  पवित्र गुहेमध्ये नैसर्गिक रित्या तयार होते, त्या शिवलिंग चे दर्शन करण्यासाठी लाखो भाविक तेथे येतात. तसेच श्रावण-आषाढ या महिन्यांमध्ये अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. तसेच वातावरणानुसार त्या शिवलिंगाचा आकार हा कमी-जास्त होत राहतो.

तसेच मित्रांनो, शिवलिंग हे महादेवाचे असते आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये ते दिसत असेल, तर तुम्ही खूप घाबरून जातात. मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, की माझ्या स्वप्नामध्ये शिवलिंग का दिसले? तसेच स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात शिवलिंग दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये शिवलिंग कुठे दिसले? कोणत्या स्वरूपात दिसले? कशा अवस्थेत दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात…! 

वाचा  स्वप्नात सहकुटुंब प्रवास करताना दिसणे

स्वप्नात बर्फाचे शिवलिंग दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये बर्फाचे शिवलिंग दिसणे, हे शुभ मानले जाते. मित्रांनो हे शिवलिंग सहसा करून श्रावण त्या आषाढी या महिन्यांमध्ये तयार होते, व ते नैसर्गिक रित्या तयार होते आणि हेच शिवलिंग जर तुम्हाला दिसत असेल, तर हे अद्भुत स्वप्न मानले जाते. म्हणजेच येत्या काही दिवसात तुम्हाला खूप आनंददायी गोष्ट मिळणार आहे, तसेच महादेवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात शिवलिंग दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे, हे शुभ मानले जाते. शब्द शास्त्रानुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच तुमच्या जीवनातील ताण- तणाव, कष्ट आता कमी होणार आहेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात शिवलिंग वर तुम्ही दूध आणि जल चढवताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये तुम्ही शिवलिंगवर दूध आणि जल चढवताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, त्या मार्फत तुम्ही तुमच्या मनातील भाव देवापुढे मानत आहेत.

तसेच तुमच्या मनातील भित्रेपणा, नकारात्मक ऊर्जा ही हळू कमी होऊन, तुम्ही सकारात्मकतेच्या दृष्टीने जाणार आहे. तुमच्या भविष्यात सुखद घटनांचा आता आगमन होणार आहे. असे संकेत स्वप्न देते. 

स्वप्नात शिवलिंग वर नाग दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात शिवलिंगवर जर तुम्हाला नाग दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप पुढे जाणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून, यशस्वी होणार आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे आता कमी होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात बर्फाचे शिवलिंग तुम्हाला वितळताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बर्फाचे शिवलिंग हे वितळताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही दिवसांमध्ये तुमच्यावर संकट येणार आहे. किंवा काहीतरी नुकसानदायक स्थिती तुम्हाला बघावी लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात हरीण दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात शिवलिंग तुम्हाला खंडलेल्या अवस्थेत दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये शिवलिंग तुम्हाला खंडलेल्या म्हणजे तुटलेल्या अवस्थेत दिसत असेल तर, ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या परिवारामध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येणार आहे. तसेच कोणाचे आरोग्यवर काहीतरी परिणाम होऊ शकतो. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात शिवलिंग वर तुम्ही बेलपत्र वाहताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये शिवलिंगवर जर तुम्ही बेलपत्र वाहताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. सुदृढ राहणार आहे. तसेच घरी एखादी आनंदाची बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही शिवलिंग तयार करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही शिवलिंग तयार करताना दिसत असाल, तर ते अद्भुत स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहे. प्रसिद्ध उद्योजक किंवा नोकरदार वर्गामध्ये तुमचे नाव निघणार आहे. तुमचे कौतुक केले जाणार आहेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात शिवलिंग ची पूजा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये शिवलिंग ची पूजा करताना तुम्ही दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच तुमच्या जीवनात आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तुमच्या घरी एखादे शुभ कार्य होणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

वाचा  स्वप्नात दिग्दर्शक दिसणे शुभ की अशुभ !

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here