स्वप्नात गिधाड दिसणे शुभ की अशुभ

0
447
स्वप्नात गिधाड दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात गिधाड दिसणे शुभ की अशुभ

मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनिया मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण दिवसभर काम करतो थकतो आणि रात्रीच्या वेळी झोपतो, त्यावेळी सुद्धा आपल्या झोपेमध्ये चित्रविचित्र आकृत्या येतात. ते आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतात. स्वप्नात गिधाड दिसणे हे स्वप्न जास्ती करून प्राणी संग्रहलातील लोकाच्या बाबतीत मानले जाते.

मित्रांनो त्यांना स्वप्न असे म्हणतात. तुमच्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात,  व ते भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला संकेत देऊ शकतात. त्या स्वप्नांपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये गिधाड दिसणे.

मित्रांनो, गिधाड हे मृत भक्षक पक्षी आहे. म्हणजेच हा प्राण्यांच्या मृतदेहावर जगतो. तसेच गिधाडचे एक वैशिष्ट्य आहे, म्हणजेच त्याच्या डोक्यावर पिसे नसतात. त्यामुळे तो मृतदेहाच्या आत मध्ये जाऊन मास खाण्यास माहीर असतो.

मित्रांनो, गिधाडाला निसर्गाचा दुवा मानतात. म्हणजेच त्यांना निसर्गाचे सफाई कर्मचारी असेही म्हणतात. तसेच तो तुम्हाला आकाशात उंचावर दिसेल. ज्यावेळी त्याची शिकार त्याला दिसते, त्यावेळी तो खाली झेप घेतो. तसेच धारदार चोच, तीक्ष्ण नजर असा असलेला गिधाड जर तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असेल, तर तुम्ही खूप घाबरून जातात.

निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नामध्ये गिधाड दिसला? म्हणजे हे शुभ आहे की अशुभ आहे? तसेच स्वप्नामध्ये गिधाड दिसण्यामागे काय कारण असू शकते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नामध्ये गिधाड दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात गिधाड दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, बऱ्याच वेळेला स्वप्नामध्ये जर कोणाला गिधाड दिसत असेल, तर ते खूप घाबरून जातात. पण जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये गिधाड दिसत असेल, तर ते स्वप्न तुम्हाला मिश्र स्वरूपाचे अर्थ देते.

वाचा  स्वप्नात हाताची बोटे तुटताना दिसणे शुभ की अशुभ!

म्हणजेच तुम्हाला स्वप्नामध्ये गिधाड कसा दिसला? काय करताना दिसला? कुठे दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. तर त्याच बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात गिधाड दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये गिधाड दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये खूप मोठी झेप घेणार आहेत. उज्वल भविष्य करणार आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला मानसन्मानाचे योग संभवत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गिधाड उडताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर गिधाड तुम्हाला उडताना दिसत असेल, तर ते स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला खूप मोठे संकट ओढावून येणार आहे. ताणतणाव येणार आहे. किंवा आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गिधाड मृत शरीरावर बसलेला दिसणे

मित्रांनो,  स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर गिधाड तुम्हाला मृत शरीरावर बसलेला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुमचं आयुष्य दर्शवते. म्हणजेच तुम्ही दीर्घायुषी होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गिधाड स्मशान मध्ये दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर गिधाड तुम्हाला स्मशानामध्ये दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला काहीतरी दुःखद बातमी मिळणार आहे. किंवा तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात गिधाड शिकार करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही गिधाड शिकार करताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनामध्ये चाललेले ताण-तणाव तुम्ही दूर करणार आहे. तुमच्या समस्या हळू कमी होणार आहे. तसेच तुम्ही योग्यरित्या तुमच्या शत्रूंवर विजय मिळून पुढे जाणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

वाचा  स्वप्नात आरसा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात गिधाड तुमच्यावर हल्ला करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर गिधाड तुमच्यावर हल्ला करताना दिसत असेल, तर ते अशुभ संकेत मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार ही तुमच्यासाठी चेतावणी दर्शवते. म्हणजेच येत्या काही काळामध्ये तुम्ही तो सावधगिरी घ्यायला हवी.

तुमच्या कामांमध्ये कोणीतरी जाणून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात खूप सारे गिधाड एका जागेवर बसलेले दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला खूप सारे गिधाड एका जागी बसलेले दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार हे स्वप्न तुमच्या जीवनात आनंददायी दिवसांची सुरुवात येणार आहे असे दर्शवते. म्हणजेच तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहे, जे काम तुमचे व्हावे, असे तुम्हाला वाटत आहे, तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न दर्शवते. 

स्वप्नात गिधाड त्याच्या घरट्यामध्ये त्याच्या पिल्लांसोबत बसलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर गिधाड तुम्हाला त्याच्या पिल्लांसोबत घरट्यामध्ये बसलेला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार हे स्वप्न तुमच्या परिवारातील प्रेम दर्शवते. म्हणजेच येत्या काही दिवसात तुम्ही तुमच्या परिवारासोबत वेळ घालवणार आहे.

फिरायला जाण्याचे बेत आखणार आहे. किंवा परिवारांमध्ये काहीतरी आनंदाची गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये गिधाड दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here