स्वप्नात दगड दिसणे शुभ की अशुभ

0
732
स्वप्नात दगड दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात दगड दिसणे शुभ की अशुभ

 नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांची वयोमर्यादा नसते. तसेच स्वप्न हे आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात. तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनिये पैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात दगड दिसणे?

मित्रांनो, दगड हा तुम्हाला सगळीकडे दिसेल. तसेच दगड हे नदीमध्येही असतात. घराच्या बांधकामासाठी सुध्दा दगडांचा वापर होतो. तसेच काही दगड हे शोभेसाठी ठेवले जातात. वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या प्रकारचे दगड तुम्हाला दिसले असतीलच. 

स्वप्नामध्ये जर तुम्हाला दगड दिसत असतील, तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नामध्ये दगड का बर दिसला असेल? तसेच स्वप्नामध्ये दगड येणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात दगड दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात दगड दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दगड दिसणे हे मिश्र स्वरूपाचे मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दगड हे कुठे दिसले? कशाप्रकारे दिसले? कोणत्या रंगाचे दिसले? तसेच तुम्ही काय करतांना दिसले? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

वाचा  स्वप्नात गर्भपात दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात दगड दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये दगड दिसणे, हे अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येणारा काळ हा तुमच्यासाठी कठीण प्रसंगातून जाणार आहे. प्रत्येक कठीण प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. किंवा आर्थिक अडचणी ही तुम्हाला जाणवणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही दगड एका ठिकाणी जमा करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न तुम्ही दगड एका ठिकाणी जमा करताना जर दिसत असाल, तर ते मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला त्रासदायक स्थिती निर्माण होणार आहे, पण त्यातून तुम्ही बाहेर निघून यशस्वीपणे त्यावर मात करून चांगली कमाई करणार आहे. किंवा मोठ्या ठिकाणी तुम्ही गुंतणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही दगड तोडताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही दगड तोडताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला लवकरच तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुम्ही उत्तम दर्जाची कामगिरी करणार आहेत. त्यामुळे सुखद व आनंददायी घटना होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही दगडावर किंवा खडीवर चालताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात तुम्ही दगडावर किंवा खडीवर चालताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्या स्वप्नाचा अर्थ होतो की, भविष्य काळामध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहेत. तसेच कर्जही घ्यावे लागणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही दगड फेकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही दगडफेकताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आता कमी होणार आहेत. तसेच त्रासदाय स्थितीतून तुम्ही लवकरच बाहेर निघून, सुखी समाधानी आणि शांततेने जीवन जगणार आहेत. अचानक धनलाभ ही होण्याची संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात बगळा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही इतर कोणाला तरी दगड मारताना बघणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही इतर कोणालातरी दगड मारताना बघत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुमच्या चिंतेचा प्रतीक दर्शवत आहे. म्हणजे तुम्हाला कोणाविषयी तरी फार चिंता जाणार आहे. किंवा तुमच्यामुळे कोणालाही तरी त्रास होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात कोणीतरी तुम्हाला दगड फेकून मारताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात कोणीतरी तुम्हाला दगड फेकून मारताना जर तुम्ही बघत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा  असा अर्थ आहे की, तुमच्या आजूबाजूला तुमचे शत्रू आहेत. तुमचे काम बिघडावे, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही कामे करताना खबरदारी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात काळा दगड दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला काळा दगड दिसत असेल, तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळात तुम्हाला खूप अडचणी जाणवणार आहेत. आर्थिक चणचण भासणार आहेत. तसेच घरामध्ये नकारात्मक प्रभाव पसरणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दगड दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेले आहेत.

तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही वेगळे प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here