नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्रच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे वेगवेगळ्या प्रकारचे पडतात आणि आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल माहिती देतात. तर मित्रांनो, स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे स्वप्नात बासुंदी दिसणे ?
मित्रांनो बासुंदी ही अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तसेच बासुंदी ही दुधापासून बनवली जाते. दूध आटवून त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, वेलची, चारोळी, जायफळ यासारखे ड्रायफ्रुट्स व त्यामध्ये साखर टाकून बनवली जाते. तसेच कोणत्याही सणासुदीला शोभा आणणारी बासुंदी असते, तसेच बासुंदी आणि पुरीचा आस्वाद हा निराळाच असतो.
तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बासुंदी बनवून ही चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. तसेच दूध हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामध्ये कॅल्शियमचा स्त्रोत भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे आपल्या हाडांना मजबुती मिळते.
मित्रांनो, दूध किंवा दुधाचे पदार्थांपासून बनवलेले पदार्थ स्वप्नात दिसणे? किंवा दुधाची रबडी दिसणे? किंवा बासुंदी दिसणे? या स्वप्नांचा काय अर्थ असू शकतो? यासारखे प्रश्न आपल्या मनात गोंधळू लागतात. त्यामुळे या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर म्हणून आज आपण इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात बासुंदी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते?
Table of Contents
स्वप्नात बासुंदी दिसणे हे शुभ असते की अशुभ असते?
मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्न मध्ये बासुंदी दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार स्वप्न मध्ये तुम्हाला बासुंदी कुठे दिसते? कशा प्रकारे दिसते? कशा अवस्थेत दिसते? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून तर मग घेऊयात…!
स्वप्नात बासुंदी दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बासुंदी दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, लवकरच तुमच्या जीवनामध्ये शुभ गोष्टींचे संकेत संभवत आहे. आनंददायी गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. त्यामुळे तुम्ही या स्वप्नात खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते.
स्वप्नात तुम्ही बासुंदी पिताना दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बासुंदी पिताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न तुमच्या आरोग्यात दृष्टीने मजबूती दर्शवते. तसेच तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सुखद धक्का तुम्हाला मिळणार आहे. व्यापारामध्ये तुम्ही प्रगती करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते.
स्वप्नात बासुंदी बनवताना दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बासुंदी बनवताना दिसणे, हे स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे. मोठे काम मिळणार आहे आणि ते यशस्वीरित्या पार करून तुम्ही प्रसिद्ध उद्योजक किंवा नोकरदार वर्गामध्ये तुमचे नाव कमावणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते.
स्वप्नात तुम्ही बासुंदी इतर कोणाला तरी खाऊ घालताना दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर बासुंदी तुम्ही इतर कोणाला खाऊ घालताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. किंवा तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होण्याची वेळ जवळ येत आहे. असे संकेत हे स्वप्न देते.
स्वप्नात बासुंदी खराब झालेली दिसणे
मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला बासुंदी खराब झालेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुमच्या आर्थिक स्थिती ही बिघडणार आहे. किंवा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. असे संकेत हे स्वप्नात येते.
स्वप्नात बासुंदी मध्ये ड्रायफ्रूट्स टाकताना दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बासुंदी बनवताना त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकताना दिसत असाल, तर ते स्वप्न शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला व्यवसायामध्ये खूप फायदा होणार आहे. तसेच तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते.
स्वप्नात तुम्ही बासुंदी विकताना दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बासुंदी विकताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला ताण-तणाव जाणवणार आहे. तसेच तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवावेत, नाहीतर तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. असे संकेत हे स्वप्न देते.
स्वप्नात तुम्ही बासुंदी खरेदी करताना दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही बासुंदी खरेदी करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला उच्च पद किंवा मोठे स्थान मिळणार आहे. तसेच तुमचे कौतुक केले जाणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते.
स्वप्नात तुमच्याकडून बासुंदी सांडलेली दिसणे
मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला तुमच्याकडून बासुंदी सांडलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला त्रासदायक स्थिती बघावी लागणार आहे. तसेच तुमच्या कामांमध्ये अडचणी येणार आहेत. कोणीतरी तुमचे नुकसान व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. किंवा तुम्हाला काहीतरी दुखद: बातमी मिळू शकते. असे संकेत हे स्वप्न देते.
चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये बासुंदी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.
तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत.
धन्यवाद