स्वप्नात बोरं दिसणे शुभ की अशुभ

0
810
स्वप्नात बोरं दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात बोरं दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. झोपल्यानंतर अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात. काही स्वप्न ही चांगल्या स्वरूपाची असतात. तर काही स्वप्न ही वाईट स्वरूपाचे देखील असतात. काही जणांना स्वप्नांमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती, प्राणी, पशु-पक्षी, दिसत असतात. तर काही जणांना खाण्याचे पदार्थ देखील दिसत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे फळेही दिसत असतात. स्वप्नात बोरं दिसणे हे स्वप्न शेतकरी लोकांना जास्त पडतात.मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार केलेला असतो, तर अशा प्रकारचे स्वप्न देखील आपल्याला पडत असतात. एखादी घटना आपण जवळून अनुभवलेली असेल, आपल्या डोळ्यांसमोर घडलेली असेल, तर अशा घटनेचे रूपांतर देखील आपल्या स्वप्नात दिसू शकते. काही व्यक्ती मनात खूप विचार साठवून ठेवत असतात. तर झोपेच्या दरम्यान त्यांना तेच विचार स्वप्नात दिसू लागतात. मित्रांनो, काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे फळे जसे की आंबा चिकू, पपई, बोर वगैरे. दिसत असतात. मित्रांनो तुम्हीही स्वप्नात बोर बघितलेले आहेत का? बोर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. बोरांमध्ये विटामिन सी चांगल्या प्रमाणात असते गर्भवती स्त्रीला तर बोरं खायला खूप आवडत असतात. अनेक जणांना बोर खाण्याची खूप आवडत असते बोर हे चवीने आंबट असते आणि इवलेसे फळ असते. मित्रांनो जर स्वप्नात तुम्हाला बोरं दिसलेले असतील तर याचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, स्वप्नात बोर दिसणे, शुभ की अशुभ? या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात बोर दिसणे शुभ की अशुभ:-

 काही जणांना स्वप्नामध्ये बोर दिसत असतात. जसे की, स्वप्नात बोर खाताना दिसणे? स्वप्नात बोर खरेदी करताना दिसणे? स्वप्नात बोरा विकताना दिसणे? स्वप्नात बोर फेकताना दिसणे? वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नांबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

वाचा  स्वप्नात सांबर दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात बोरं दिसणे
स्वप्नात बोरं दिसणे

स्वप्नात बोर दिसणे : Swapnat Bor Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बोर दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला लवकरच लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. तुमच्या कार्यात तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.

तुम्हाला बोराचे झाड दिसणे : Borache Jhad Pahne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बोराचे झाड दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही लवकरच आर्थिक संकट मुक्त होणार आहात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामध्ये चांगला आर्थिक लाभही होणार आहे.

तुम्हाला बोरांच्या बिया दिसणे : Borachya Biya Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बोरांच्या बिया दिसलेल्या असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही लवकरच नवीन कार्य हाती घेणार आहात आणि तुमचे हे कार्य व्यवस्थित यशस्वी ही होणार आहेत.

झाडावरून बोरं तोडताना दिसणे : Jhadavrun Bor Todne

स्वप्न शास्त्रानुसार,  जर स्वप्नात तुम्ही झाडावरून बोरं तोडताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे. मिळालेल्या संधीचे सोने तुम्ही करणार आहात. त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

 तुम्हाला पिकलेली बोर दिसणे : Pikleli Bor Disne

स्वप्न शास्त्रानुसार,  जर स्वप्नात तुम्हाला पिकलेली बोरं दिसलेली असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, ज्या संकटातून तुम्ही जात होतात, ते संकट लवकरच तुमच्या वरून दूर होणार आहे. म्हणजेच, तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमचे सर्व कार्य सफल होणार आहेत.

वाचा  स्वप्नात हिरवा चाफा दिसणे शुभ की अशुभ

तुम्ही बोरं खरेदी करताना दिसली : Bor Kharedi Krne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बोर खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे.

तुम्ही बोर विकताना दिसणे : Bor Vikne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही बोरं विकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अचानक तुमचा अनावश्यक त्या ठिकाणी पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे, असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

खराब बोर दिसणे : Kharab Bor Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला खराब बोरं दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. ह्या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. मतभेद झाल्यामुळे तुमची एकमेकांशी पटणार नाही. त्यामुळे, असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

मोठ्या मोठ्या आकाराचे बोर दिसणे : Mothya Aakarache Bor Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला मोठ्या मोठ्या आकाराचे बोरं दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. तुमच्या कार्यात तुम्हाला उच्च पदावर स्थान मिळणार आहे.

तुम्हाला खूप सारे बोर दिसणे : Khup Sare Bor Disne

स्वप्न शास्त्रानुसार,  जर स्वप्नात तुम्हाला खूप सारे बोरं दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला खुशखबर मिळणार आहे. तुमच्या अनेक कार्याबद्दल तुम्हाला शुभ वार्ता ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

वाचा  स्वप्नात निळा रंग दिसणे शुभ की अशुभ !

पडलेली बोर वेचताना दिसणे : Pdleli Bor Vechne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्ही पडलेली बोरं वेचताना दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला भेटलेल्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेणार आहात. त्यामध्ये, तुम्हाला चांगला लाभही होणार आहे. तुम्ही घेतलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला चांगले मिळणार आहे.

मित्रांनो, स्वप्नात बोर दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here