स्वप्नात दुर्बिन दिसणे शुभ की अशुभ

0
258

 

नमस्कार मित्रांनो. स्वप्नांची दुनिया ही फारच वेगळी असते. झोपेच्या दरम्यान आपले मन हे अशांत राहते. त्यामुळे, अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात. या स्वप्नांवर आपले कुठलेही नियंत्रण नसते, कुठल्याही प्रकारचे बंधन नसते. स्वप्नही आपल्या आयुष्य संबंधित आपल्याला पडत असतात. जर आपण दिवसभरामध्ये एखादा विचार केलेला असेल, एखादी घटना बघितलेली असेल तर अशा स्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडू शकते. काही स्वप्नही चांगले पडत असतात तर काही वाईट स्वप्न देखील पडत असतात.काही जणांना स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु, पक्षी, शहर, नद्या वगैरे. दिसत असतात. तर काही जणांना स्वप्नामध्ये दुर्बीण देखील दिसत असते. जर तुम्ही एखादा दिवसभरामध्ये प्रयोग केलेला असेल अथवा दुर्बिणीद्वारे काहीतरी चित्रे टिपण्याचा प्रयत्न केलेला असाल, तर तुम्हाला स्वप्नात दुर्बिन देऊ शकते. मित्रांनो, दुर्बीण याद्वारे आपण दूरवरचे चित्रे जवळ बघू शकतो. प्रयोग शाळेत देखील आपला याचा वापर होत असतो तर आकाशातील तारांगण बघण्यासाठी देखील आपण दुर्बिणीचा उपयोग करत असतो लांब वरचे ग्रह आपण दुर्मिनेद्वारे जवळ देखील बघू शकतो. तर मित्रांनो स्वप्नात दुर्बिन दिसणे हे शुभ आहे की अशुभ आहे या स्वप्नाचा अर्थ देखील आपण जाणून घेतला पाहिजे चला तर मग या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात दुर्बिन दिसणे
स्वप्नात दुर्बिन दिसणे

स्वप्नात दुर्बिन दिसणे शुभ की अशुभ!

      प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळ्या स्वरूपात जास्त तर काही जणांना स्वप्न दुर्बीण देखील दिसत असते. जसे की स्वप्नात दुर्बीण खरेदी करताना दिसणे, स्वप्नात दुर्बीण विकताना दिसणे, स्वप्नात खूप साऱ्या दुर्बिणी दिसणे, स्वप्नात दुर्बिणी द्वारे तुम्ही छायाचित्र टिपताना दिसणे वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात रक्तपेढी दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात दुर्बिन दिसणे.

      स्वप्न शास्त्रनुसार जर स्वप्नात तुम्हाला दुर्बीण दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही येणाऱ्या काळात जास्तीत जास्त भविष्यासंबंधी विचार करणार आहात. पुढे भविष्यात काय होईल वगैरे, असे विचार केल्यामुळे तुम्ही वर्तमान काळात मानसिक टेन्शन घेत राहणार आहात. त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

स्वप्नात तुम्ही दुर्बिन खरेदी करताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही दुर्बीण खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुमचे आर्थिक प्रगती होणार आहे. अनावश्यक ठिकाणी तुम्ही पैसा खर्च करणार नाही. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक संकट येण्याची शक्यता नाही.

स्वप्नात तुम्ही दुर्बिन विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार तर स्वप्नात तुम्ही दुर्बीण विकताना तुम्हाला दिसलेले असेल तर हे अशोक संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा घेणारा काळात तुम्हाला तुमच्या कार्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकतात. अनावश्यक त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसा तुम्हाला खर्च करावा लागू शकतो.

स्वप्नात तुम्हाला दुर्बीण सापडताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला दुर्बीण सापडताना तुम्हाला दिसलेले असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक संधी चालून येणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुमची दुर्बीण चोरीला जाताना दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुमची तिरुपती ही चोरीला गेलेली तुम्हाला दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुमची जवळची आवडती व्यक्ती दुरावण्याची शक्यता आहे तुमची किमती मोल वस्तू हरवण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्ही दुर्बिणीद्वारे छायाचित्र टिपताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही दुर्बिणी द्वारे छायाचित्र टिपताना तुम्हाला दिसलेले असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या भविष्यासंबंधीत तुम्हाला उपयोगी पडतील असे अनेक कार्य करणार आहात. औषध तुम्हाला कुठलाही प्रकारची अडचणी येऊ नये, यासाठी तुम्ही आतापासून तयारीला लागणार आहात.

वाचा  स्वप्नात हनुमान चालीसा वाचताना दिसणे शुभ की अशुभ!

स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक दुर्बिणी दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला एकापेक्षा अधिक दुर्बिणी दिसलेल्या असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कार्यात कुठले तरी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. इतर लोकांशी तुमचे मतभेदही होण्याची शक्यता आहे. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

स्वप्नात तुम्हाला दुर्बीण भेटवस्तू म्हणून मिळणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्न तुम्हाला दुर्बीण भेटवस्तू म्हणून भेटताना दिसलेली असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जात नाही. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या कार्यात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्यावर भारी पडण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुमच्या हातून दुर्बीण खाली पडताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार जर स्वप्नात तुमच्या हातून दुर्बीण हे खाली पडताना तुम्हाला दिसलेली असेल, आणि जर तिचे दोन भाग झालेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे मानसिक टेन्शन दूर होणार आहे. तुम्ही संकट मुक्त होणार आहात.

     मित्रांनो स्वप्नात दुर्बीण दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे.  तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

        धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here