स्वप्नात मोर दिसणे शुभ की अशुभ

0
706
स्वप्नात मोर दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात मोर दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. आपल्या जीवनाच्या संबंधित आपला स्वप्न पडत असतात आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट घडणाऱ्या घटनांबद्दल संकेत देण्याचे काम हे स्वप्न करत असतात. काहीजण तर स्वप्न बघायला खूप आवडत असतात. स्वप्नामध्ये आपण अगदी परदेशवारी ही करून येत असतो स्वप्नामध्ये काहींना चांगल्या प्रकारच्या घटना दिसत असतात तर काहींना अशुभ घटना देखील दिसत असतात. काही जणांना स्वप्नामध्ये देवी देवता दिसत असतात तर काही जणांना वेगवेगळे प्रकारचे पशुपक्षी प्राणी व्यक्ती वस्तू घटना दिसत असतात काही लोकांना मोर दिसत असतो तुम्हालाही स्वप्नात मोड दिसलेला आहे का? परंतु स्वप्नात मला मोर हा नेमका कोणत्या स्वरूपात दिसलेला होता? त्यावरूनच, तुम्हाला त्याचे संकेत कळू शकतात. मोर हा कुणाला आवडणार नाही बरे. मोर हा नसताना खूपच सुंदर दिसत असतो. पावसाळ्याच्या दिवसात अनेक जण नाचणारा मोर बघायला गर्दी करत असतात. मोराचा तो सुंदर पिसारा, मोराचा तो रंग सुंदर, बघायलाही खूप आकर्षक वाटत असतो. तर मित्रांनो, आज आपण स्वप्नात मोर दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग, स्वप्नात मोर दिसणे शुभ असते? की अशुभ असते? या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात मोर दिसणे शुभ की अशुभ.

काहींना स्वप्नात मोर दिसत असतो. जसे की,स्वप्नात मोर नाचताना दिसणे? स्वप्नात मोर खाली बसलेला दिसणे? स्वप्नात मोर उडताना दिसणे? स्वप्नात मोर रडताना दिसणे? वगैरे, स्वरूपाची स्वप्ने पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नाचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  स्वप्नात गांधीजी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात मोर दिसणे
स्वप्नात मोर दिसणे

स्वप्नात मोर दिसणे : Swapnat More Disne 

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसलेला असेल, तर शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्मिती होणार आहे. तुमच्या घरातील सदस्य सुखी होणार आहेत तुम्हाला खुशखबर मिळणार आहे त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

मोर मोरनी ची जोडी दिसणे : Mor Morni Chi Jodi Disne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला मोर आणि मोरणी ची जोडी दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. असे स्वप्न एखाद्या विवाहित दांपत्याला दिसलेले असेल, तर हे त्यांच्यासाठी खूप शुभ मानले जाते. त्यांचे जीवन हे सुखी समाधानी राहणार आहे. त्यांच्यातील प्रेम कायम टिकून राहणार आहे.

मोर जमिनीवर बसलेला दिसणे : Mor Jaminivr Bslela Bghne 

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मोर हा तुम्हाला जमिनीवर बसलेला दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमची नोकरी जाणार आहे. तुमच्या नोकरीवरून तुम्हाला काढले जाऊ शकते. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे. तुमच्या घरात एखादा सदस्य आजारी पडणार आहे त्यामुळे घराची चिंता ही वाढणार आहे.

तुम्ही मोराचे मास खाताना दिसणे : Morache Mas Khatana Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मोराचे मास खाताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या सोबत एखादी मोठी दुर्घटना करणार आहे.

 मोराच्या चोचीमध्ये काहीतरी वस्तू दिसणे : Morachya Chochimdhe Kahitri Vastu Pahne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्हाला मोराच्या चोचीमध्ये काहीतरी वस्तू दिसलेली असेल मोराने स्वच्छ मध्ये एखादी वस्तू पकडलेली दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून धोका निर्माण होणार आहे.

वाचा  स्वप्नात विमान दिसणे शुभ की अशुभ

बोलणारा मोर दिसणे : Bolnara Mor Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला बोलणार नारा मोर दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, काही व्यक्तींमुळे तुमचे काम बिघडणार आहे तुमच्या कामात व्यत्य निर्माण होणार आहे तुमची होणारी कामे मध्येच थांबणार आहेत.

झाडावर शांततेत बसलेला मोर दिसणे : Jhadavr Shantet Baslela Mor 

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला एखाद्या झाडावर शांत बसलेला मोर दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे विरोधी लोक हे तुमच्यावर एखादी चालणार आहेत. तुमच्या विरोधात कट रचणार आहे. तुम्हाला नुकसान पोहोचवणार आहे.

एखाद्या व्यवसायिकाने स्वप्नात मोर नाचताना बघणे : Ekhadya Vyavsayikane Swapnat Mor Nachtana Pahne 

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यवसायिकाने त्याच्या स्वप्नात मोर नाचताना बघितलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, त्याचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामद्ये त्याला चांगला आर्थिक फायदा देखील होणार आहे.

नाचणारा मोर कैदीने बघणे : Nachnara Mor Kaidine Bghne

 स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात एखाद्या कैदीने नाचणारा मोर बघितलेला असेल, तर हे त्याच्यासाठी खूपच शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तो जेलमधून मुक्त होणार आहे. त्याला आजादी मिळणार आहे. तो त्याच्या मनानुसार जीवन जगणार आहे.

स्वप्नात तुम्ही मोराला मारताना दिसणे : Morala Marne

स्वप्न शास्त्रनुसार, स्वप्नात तुम्ही मोराला मारताना दिसलेले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये अनेक मोठमोठ्या अडीअडचणी येत राहणार आहेत. अनेक संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते तुमच्या आर्थिक नुकसानही होऊ शकते.

मित्रांनो, स्वप्नात मोर दिसणे शुभ असते? की अशुभ असते? हे आपण बघितलेल्या स्वप्नाच्या स्वरूपावरून आपल्या कळू शकते, याबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात रेशम दिसणे शुभ की अशुभ

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here