स्वप्नात दुर्वा दिसणे शुभ की अशुभ

0
586
स्वप्नात दुर्वा दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात दुर्वा दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. स्वप्नांमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. तसेच निसर्गामधील प्रत्येक घटक द्रव्य आपल्या स्वप्नांमध्ये येऊ शकतात. त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नात दुर्वा दिसणे.

दूर्वा हे गवताचा प्रकार आहे. त्यामध्ये त्याला तीन पाने असतात. मित्रांनो, दुर्वा या सगळ्यांनीच बघितल्या असतीलच, ज्यावेळी गणपती बसतात, तेव्हा गणपती बाप्पाच्या डोक्यावर आपण दुर्वा ठेवतो. तसेच दुर्वा या देवासाठीच नसून तर आपल्या आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर असतात.

दुर्वामध्ये भरपूर गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या शारीरिक तक्रारींवर ते फायदेशीर ठरतात. तसेच चेहऱ्याचे सौंदर्यासाठी ही दुर्वा फायदेशीर असतात. दुर्वांचा लेप करून जर तुम्ही चेहऱ्याला लावला, तर तुमचे सौंदर्य अजून फुलते.

मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नामध्ये या दूर्वा जर दिसत असतील, तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की, माझ्या स्वप्नामध्ये दूर्वा का आल्या असतील? तसेच स्वप्नामध्ये दुर्वा दिसणे,  हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनामध्ये घोळू लागतात? तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात दुर्वा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात दुर्वा दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये दुर्वा दिसणे, हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये दुर्वा कुठे दिसल्या? कशा अवस्थेत दिसल्या? कशा प्रकारे दिसल्या? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात…! 

वाचा  स्वप्नात नणंद दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात दुर्वा दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये दुर्वा दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी रित्या वाटचाल करणार आहे. तसेच तुमच्या जीवनातील ताण-तणाव हे कमी होऊन, तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगणार आहेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात तुम्ही दुर्वा गणपतीला वाहताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही दुर्वा गणपतीला वाहताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जीवनातील संकट कमी होणार आहेत. तसेच तुमच्या जीवनामध्ये सुखदायी आणि आनंददायी गोष्टी घडणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दुर्वांकुराचा रस पिताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही दुर्वांकुराचा रस पिताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. कारण दुर्वांच्या रस मध्ये भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तसेच आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.  स्वप्न शास्त्रनुसार तुमची आरोग्य उत्तम राहणार आहे. तसेच तुमच्या जुन्या व्याधी, जुने त्रास हे कमी होऊन, तुम्ही निरोगी जीवन जगणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दुर्वा सुकलेल्या अवस्थेत दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला दूर्वा सुकलेल्या अवस्थेत दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होऊ शकतो. तसेच तुमच्या घरातील सदस्यांच्या तब्येतीमध्ये काही बिघाड होऊ शकतो. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दुर्वा जळालेल्या अवस्थेत दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दूर्वा तुम्हाला जळालेल्या अवस्थेत जर दिसत असतील, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या कार्यामध्ये अडचणी येणार आहे. किंवा तुम्ही जे काम करत आहेत, त्यावर कोणी लक्ष ठेवून आहे. तुमची नुकसान व्हावे, यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणतेही कामे करताना सावधगिरी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा   स्वप्नात शरीरात चमक दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात दुर्वा विकताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दुर्वा विकताना दिसणे, हे अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या जीवनामध्ये अडचणींचा काळ येणार आहे. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला पाहिजेत. नाहीतर तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही दुर्वा खरेदी करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही दुर्वा खरेदी करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनातील अडचणी संपून, तुम्ही सुखी आणि समाधानी आयुष्य जगणार आहेत. तसेच तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टी घडणार आहे. तसेच अचानक धनलाभ चे ही संकेत तुम्हाला संभवत आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात हिरवे आणि टवटवीत खूप सार्‍या दुर्वा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये हिरव्या आणि टवटवीत जर दुर्वा तुम्हाला दिसत असतील, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ होतो की, तुमच्या जीवनामध्ये आनंददायी गोष्टींची सुरुवात होणार आहे. तसेच छोटे छोटे गोष्टीतून तुम्ही मोठे विश्व निर्माण करणार आहे. तसेच तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, त्या लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये दुर्वा दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here