स्वप्नात पायऱ्या चढताना दिसणे शुभ की अशुभ!

0
716
स्वप्नात पायऱ्या चढताना दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात पायऱ्या चढताना दिसणे शुभ की अशुभ!

नमस्कार मित्रांनो. शांत झोप लागल्यावर आपल्याला अनेक स्वरूपाचे स्वप्न पडत असतात काही स्वप्न ही चांगले असतात. तर काही स्वप्नही वाईट देखील असतात. स्वप्नात पायऱ्या चढताना दिसणे हे  एक आपले दिनचर्या मध्ये असलेले विचार मध्ये मानले जाते.

मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी बघितलेल्या असतात, जे विचार आपल्या मनात आपण केलेले असतात अथवा ज्या व्यक्तींशी आपण भेटलेलं असतो, गोष्टी केलेल्या असतात, तर अशा स्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडू शकतात. काही जणांना स्वप्नामध्ये धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे वगैरे. दिसत असतात. जर एखाद्या व्यक्तीने मनात एखादी इच्छा जपून ठेवली असेल, तर तीही त्याला स्वप्नात दिसू शकते.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात पायऱ्या चढताना दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. अनेकांना चित्र विचित्र स्वप्न पडत असतात, तर काही जणांना ते स्वप्नात पायऱ्या चढत असताना देखील दिसत असते. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी आपल्याला एक एक पायरी चढत जावे लागत असते. म्हणजेच जर आपण एखादे लक्ष मनाशी बाळगले असेल, एखादे ध्येय आपल्याला गाठायचे असेल तर त्यासाठी पहिल्या स्टेप पासून आपल्याला चढत जावे लागत असते.

ते ध्येय, लक्ष पूर्ण करण्यासाठी एक एक पायरी चढावी लागत असते. सुरुवातीपासून आपण आपला पाया भक्कम ठेवलात, तर यश गाठायला आपल्याला वेळ लागत नाही. तुम्ही एखादे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेत असाल, परिश्रम करत असाल,l तर तुम्हाला अशा स्वरूपाचे स्वप्न पडू शकते.

मित्रांनो, स्वप्नात पायरी चढताना दिसणे, शुभ की अशुभ याचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात पायरी चढताना दिसणे शुभ की अशुभ!

काही जणांना स्वप्नात ते पायरी चढताना दिसत असते. जसे की, स्वप्नात पायऱ्या दिसणे स्वप्नात पायरी वरून खाली उतरताना दिसणे, स्वप्नात खूप साऱ्या पायऱ्या दिसणे, स्वप्नात तुम्हाला जुन्या पायऱ्या दिसणे, स्वप्नात तुम्ही पायऱ्यांवरून खाली पडताना दिसणे, वगैरे. स्वरूपाचे स्वप्न पडत असतात.

वाचा  स्वप्नात अश्वगंधा दिसणे शुभ की अशुभ

तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

स्वप्नात पायऱ्या दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात पायऱ्या दिसलेल्या असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत. अनेक छोटे-मोठे संकटे येत राहणार आहेत. त्यातून तुम्हाला मार्ग शोधावा लागणार आहे.

तुम्ही तुमच्या कामासंदर्भात कुठलेही निर्णय घेताना, अगदी विचाराने घेतले पाहिजे. त्यामध्ये, कुठलीही घाई गडबड करायला नको.

स्वप्नात तुम्हाला लांब पायऱ्या दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला लांब पायऱ्या दिसलेल्या असतील तर हे अशोक संकेत देणारे स्वप्न मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुमचे ध्येय पूर्ण होण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. खूप कष्ट करावे लागणार आहेत. तुम्ही ठरवलेले ध्येय हे अगदी दूर राहणार आहे. त्यासाठी, तुम्हाला मन लावून काम करावे लागणार आहे.

स्वप्नात तुम्ही पायऱ्या चढताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही पायऱ्या चढताना तुम्हाला दिसलेली असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक एक सीडी चढत जाणार आहात. कुठलेही संकट न येता तुम्ही तुमचे ध्येय गाठणार आहात. तुमची लवकर प्रगती होणार आहे.

स्वप्नात तुम्ही पायऱ्या चढताना थकताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही एक एक पायऱ्या चढताना थकताना दिसलेले असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या संकटात अडकलेला आहात आणि त्यातून बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न करत आहात. परंतु, अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला यश मिळणार नाही.

स्वप्नात तुम्हाला जुन्या पायऱ्या दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला जुन्या पायऱ्या दिसलेल्या असतील, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की भूतकाळात घडलेली एखादी घटना अथवा संकट पुन्हा तुम्हाला भविष्यकाळात येणार आहे.

वाचा  स्वप्नात गायत्री मंत्र ऐकणे शुभ की अशुभ!

स्वप्नात तुम्ही पायऱ्यांवरून खाली पडताना दिसणे.

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्ही पायऱ्यांवरून खाली पडताना तुम्हाला दिसलेले असेल,तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे ध्येय पूर्ण होत होता पुन्हा तुम्हाला अनेक संकट येणार आहेत. पुन्हा तुम्ही त्याच ठिकाणी येणार आहात. तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.

स्वप्नात तुम्ही पायऱ्या उतरताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही पायऱ्या उतरताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कामासाठी प्रचंड मेहनत घेऊन सुद्धा तुम्हाला चांगले यश मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही निराश होणार आहात.

स्वप्नात तुम्ही पायऱ्यांवर बसताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही पायऱ्यांवर बसताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुम्हाला एखाद्या मोठे मानसिक टेन्शन येण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला खूप साऱ्या पायऱ्या दिसणे.

स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्हाला खूप साऱ्या पायऱ्या दिसलेल्या असतील तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागणार आहे. अगदी कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग शोधावा लागणार आहे.

स्वप्नात तुम्ही सर्व पायऱ्या चढणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही सर्व पायऱ्या या पूर्ण चढलेल्या दिसलेल्या असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही तुमचे यश अगदी सहजपणे मिळणार आहात. कुठलेही कार्य हे अगदी सहजतेने पूर्ण करणार आहात. त्यामुळे, तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणार आहे. अनेक जण तुमच्याकडून मार्गदर्शन घेणार आहेत. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाणार आहे.

वाचा  स्वप्नात जांभूळ चे झाड दिसणे शुभ की अशुभ

मित्रांनो, स्वप्नात पायऱ्या चढताना दिसणे, शुभ की अशुभ स्वप्नाचा अर्थ वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here