स्वप्नात रावण दिसणे किंवा रावणाची लंका दिसणे शुभ की अशुभ

0
310
स्वप्नात रावण दिसणे किंवा रावणाची लंका दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात रावण दिसणे किंवा रावणाची लंका दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्रच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो स्वप्नांचा नियम नसतो. आपण स्वप्नामध्ये आपल्या सभोवतालच्या सगळ्या गोष्टी बघत असतो. तसेच सदृश्य-अदृश्य, काल्पनिक या गोष्टी सुद्धा आपल्या स्वप्नात येऊ शकतात. तसेच पौराणिक गोष्टी सुद्धा आपल्या स्वप्नांमध्ये येऊ शकतात आणि भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला संकेत देण्यासाठी सावध करतात. स्वप्नात रावण किंवा रावणाची लंका दिसणे हे स्वप्न ऐतिहासिक स्वप्न मानले जाते.

तर त्या स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. खूप जणांना या प्रकारचे स्वप्न पडू शकते किंवा पडलेही असतील ते म्हणजे स्वप्नामध्ये रावण दिसणे? किंवा स्वप्नामध्ये रावणाची लंका दिसणे? मित्रांनो, रामायण सगळ्यांनाच माहिती आहेत. रामायणामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांची मुख्य भूमिका होती. तसेच त्यामध्ये रावणाची सुद्धा मुख्य भूमिका होती.

कारण रावणाने सीता हरण केले होते आणि राम ने रावणाशी युद्ध करून सीताची रावणाच्या तावडीतून सुटका केली होती. पण ज्यावेळी रावण ने सीता हरण केले होते, त्यावेळी रावांनी सीतेला स्पर्श न करता त्याच्यातील स्त्रियांप्रति आदर्श दर्शवला होता. तसेच रावण  महादेवाचे महान भक्त होते,  तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळून विजयादशमी साजरी केली जाते.

पण आताच्या हल्लीचे बदलत्या जीवनामधील रावण हे अतिदृष्ट झालेले आहेत, त्यामुळे गुन्हेगारी वाढत गेलेली आहेत. मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये जर रावण दिसत असेल, किंवा रावणाची लंका दिसत असेल, तर ते शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नामध्ये रावण दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात रावण दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये रावण दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. कारण रावण हा शुभ- अशुभ दोन्ही परिणाम दर्शवतो आणि तुम्हाला स्वप्नामध्ये रावण कोणत्या स्वरूपात? कुठे दिसला? कशा प्रकारे दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात लकवा मारणे शुभ की अशुभ swapnat lakva marne baghne shubh ki ashubh

स्वप्नात रावण दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये रावण दिसणे हे मिश्र स्वरूपाचे स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुमच्यावर काहीतरी संकट ओढाळून येणार आहेत. पण तुम्ही प्रयत्न केले आणि जिद्दीने आणि चिकाटीने मेहनत केली, तर त्यातून तुम्ही लवकरच बाहेर निघणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात रावणाची लंका दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला रावणाची लंका दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही कोणत्यातरी मोठ्या संकटात सापडणार आहे. किंवा तुम्ही लोभाला बळी जर पडले, तर कशात तरी तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कामे ही सरळ मार्गाने करा आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात रावणाची लंका जळताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला रावणाची लंका जळताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही एकमेव आणि एकनिष्ठ मार्गाचे आहेत, प्रत्येक काम तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर करतात. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठे पद किंवा मोठे स्थान मिळणार आहे. विजयी होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात रावण दहन दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये रावण दहन दिसणे, हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनामध्ये चाललेले त्रासदायकस्थिती, नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे. तसेच तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करून, तुमचे भविष्य उज्वल बनवण्यास तयार आहेत व तुम्हाला सुख, संपत्ती, शांती, ऐश्वर्य लाभणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही रावण सोबत बोलताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही रावण सोबत बोलताना दिसत असाल, तर ते स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला येत्या काळात अडचणी राहणार आहे किंवा तुम्ही एखाद्या संकटात सापडणार आहे, त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्यावी आणि कोणावरही विश्वास ठेवताना, त्यांची पडताळणी जरूर करावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात अडुळसा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात रावणाचा मृत्यू दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नामध्ये जर तुम्हाला रावणाचा मृत्यू दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, लवकरच तुमच्या जीवनामध्ये चाललेले त्रास, जुन्या व्याधी तसेच तब्येतीवर असलेले परिणाम हे कमी होऊन, तुम्ही सुखी आणि समाधानी जीवन जगणार आहे. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात रावण तपस्या करताना दिसणे

मित्रांनो, असे म्हणतात की, रावणाची तपस्या ही खूप थोर होती आणि ते भोलेनाथ म्हणजेच महादेवाची फार महान भक्त होते. म्हणजेच  त्यांच्यासारखी तपस्या कोणी केली नव्हती आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये रावन जर तपस्या करताना दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते.

स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनामध्ये आनंददायी आणि शुभ गोष्टी होणार आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही रावण सोबत लढाई करताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये जर तुम्ही रावण सोबत लढाई करताना बघत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्हाला जीवनामध्ये कितीही त्रास किंवा ताण-तणाव आले किंवा तुमचे इतर कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तरी तुम्ही सकारात्मकतेने त्यांच्यावर विजय मिळवणार आहे आणि जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही रावणावर विजय मिळवलेला दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार तुम्ही रावणावर जर विजय मिळवलेला दिसत असेल, तुम्ही रावणाची हार करत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, येत्या काही काळामध्ये तुम्हाला खूप मोठे स्थान मिळणार आहे.

मोठेपण मिळणार आहे. किंवा व्यवहारांमध्ये खूप मोठे फायदे होणार आहेत आणि नकारात्मक विचारातून तुम्ही बाहेर निघणार आहे. आनंददायी गोष्टी तुमच्या घरात होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात रुमाल दिसणे शुभ की अशुभ!

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नामध्ये रावणाची लंका दिसणे, किंवा रावण दिसणे हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here