स्वप्नात वीज दिसणे शुभ की अशुभ

0
308
स्वप्नात वीज दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात वीज दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. झोपेच्या दरम्यान अनेकांना स्वप्न पडत असतात. काही स्वप्न ही चांगल्या स्वरूपाची असतात. तर काही स्वप्न ही अगदी भयंकर रूप धारण करणारी असतात. इतकी भयंकर की आपण झोपेतून ताडकन उठून बसत असतो. काही जण तर अगदी घामेघूम देखील झालेले असतात. आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार केलेला असतो, ज्या गोष्टी मनात साठवलेल्या असतात, तर अशा प्रकारचे विचार गोष्टी आपल्याला स्वप्नात देखील दिसू शकतात. स्वप्नांचा संबंध आपल्या आयुष्याशी जोडलेला असतो. आपल्या आयुष्यातील चांगल्या, वाईट घटना या स्वप्नाच्या संकेत वरून आपला कळू शकतात. स्वप्नामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य, आकृत्या, घटना बघत असतो. प्रत्येकाची स्वप्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. काही जणांना तर स्वप्नांमध्ये अगदी वीज देखील दिसत असते. पावसाळा सुरू होताच ढगांचा गडगडात आवाज ऐकायला येतो. ढगांमधून वीजही चमकताना आपल्याला दिसून येत असते. ही एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडली तर ती व्यक्ती अगदी भस्म होऊन जात असते. अनेक ठिकाणी वीज पडल्याचे आपण ऐकत असतो. झाडांवर वीज पडल्यामुळे झाडे देखील रौद्ररूप धारण करत असतात. पूर्ण जळून खाक होत असतात. त्यामुळे वीजेपासून आपण जितके दूर राहिले तितके बरे. मित्रांनो, स्वप्नात वीज दिसल्यास त्याचा काय अर्थ असू शकतो? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण स्वप्नात वीज दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात.

स्वप्नात वीज दिसणे शुभ की अशुभ.

काही लोकांना स्वप्नामध्ये वीज दिसत असते. जसे की, स्वप्नात वीज ही जमिनीवर पडताना दिसणे? स्वप्नात विजेचा आवाज येणे? स्वप्नात एखाद्या झाडावर वीज पडताना दिसणे? स्वप्नात एखाद्या व्यक्तीवर वीज पडताना दिसली? अशा स्वरूपाचे स्वप्न पडत असतात तर मित्रांनी या स्वप्नाचा अर्थ काय याबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया.

वाचा  स्वप्नात नाशपाती दिसणे, शुभ की अशुभ!
स्वप्नात वीज दिसणे
स्वप्नात वीज दिसणे

स्वप्नात वीज दिसणे : Swapnat Vij Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला वीज दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे कठीण समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.

ढगांमध्ये वीज चमकताना दिसणे : Dhagamdhe Vij Chamkne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्हाला ढगांमध्ये वीज ही कडकडाडून चमकताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामांमध्ये बिघड होणार आहे. तुमच्या कार्यात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होणार आहेत त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

तुम्हाला विजेचा आवाज येणे : Vijecha Awaj Yene

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला विजेचा आवाज ऐकू आला असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या नोकरीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवलेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉस होणार आहे अर्थात तुमचे  पैसे बुडणार आहेत.

तुम्हाला विजेचे करंट लागताना दिसणे : Vijeche Current Lagne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात विजेचे करंट लागताना दिसलेले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या जवळचे मित्र जवळचे व्यक्ती हे तुमची फसवणूक करणार आहेत. त्यामुळे असे स्वप्न दिसल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून सावध राहिले पाहिजे इतर व्यक्तींवर जास्तीत जास्त विश्वास टाकायला नको.

तुम्हाला वीज जमिनीवर पडताना दिसणे : Vij Jaminivr Padne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला वीज जमिनीवर पडताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांना तुम्हाला तोंड द्यावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कटिंग प्रसंगातून प्रवास करावा लागणार आहे कितीही कठीण प्रसंग कठीण समस्या असो तर त्यातूनही तुम्हाला मार्ग शोधता आला पाहिजे.

वाचा  स्वप्नात दारासमोर रांगोळी काढताना दिसणे शुभ की अशुभ

वीज पडल्यावर आग लागलेली दिसणे : Vij Padlyavr Aag Lagne 

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मला एखाद्या ठिकाणी वीज पडल्यानंतर त्या ठिकाणी आग लागलेली दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ, असा की जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल, तर त्या व्यवसाय मध्ये तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर नोकरीमध्ये तुम्हाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे.

एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यामुळे त्याचा मृत्यू होताना दिसणे : Ekhadya Vyaktivr Vij Padlyamule Tyacha Mrutyu Hone

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यामुळे त्याचा मृत्यू होताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमची अचानक तब्येत बिघडणार आहे. तुमचे आरोग्य बिघाड होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्वीपेक्षा अधिक अधिक काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आरोग्य जपले पाहिजे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे.

झाडावर वीज पडताना दिसणे : Jhadavr Vij Padne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात एखाद्या झाडावर वीज पडताना दिसलेली असेल तरी अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला मानसिक टेन्शन येणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती खराब होणार आहे मानसिक टेन्शन आल्यामुळे तुम्हाला शारीरिक कष्ट देखील होणार आहेत तुम्हाला शारीरिक कष्टाला सामोरे जावे लागू शकते.

वीज चमकून पाऊस पडताना दिसणे : Vij Chamkun Paus Padne

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्नात तुम्हाला वीज चमकताना दिसलेली असेल आणि त्यासोबतच पाऊसही पडत असेल असे दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारा काळ हा तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. तुमच्या कार्यात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे त्यासोबतच तुमची चांगली प्रगती ही होणार आहे आर्थिक फायदा देखील होणार आहे त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

वाचा  स्वप्नात गुरुचरित्र दिसणे शुभ की अशुभ

एखादया घरावर वीज पडताना दिसणे : Gharavr Vij Padne

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात एखाद्या घरावर वीज पडताना दिसलेली असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे अचानक तुमच्या व्यवसायात आर्थिक संकट येणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खराब होऊ शकते. येणाऱ्या दिवसात तुम्हाला पैशांची कमतरता भासणार आहे.

स्वप्नात वीज दिसणे, शुभ की अशुभ स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here