श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय 

0
1062
श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय
श्वास घेताना त्रास होणे या समस्येवर घरगुती उपाय

    श्वास हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा अविभाज्य असा घटक आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी श्वास घेत असतो. श्वास घेतल्याने आपल्या शरीरातील विविध काम करण्यास त्यांना मदत मिळते त्याच बरोबर असे विविध फायदे आपल्याला श्वास घेताना होऊ शकतात. पण जर कोणी आपल दोन मिनिटांसाठी जरी आपला श्वास बंद केला तरी आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते. त्यामुळे सजीवांसाठी श्वास हा अत्यंत गरजेचा आहे. प्राणी व वनस्पती श्वासामुळे जीवन जगू शकतात. आपल्या जीवनात श्वास हा फार महत्त्वाचा भाग असतो पण कधीकधी बराच विविध कारणांमुळे आपल्याला श्वास घेताना त्रास होणे अश्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. अथवा उद्भवू होऊ शकतात याची विविध कारणे देखील असू शकतात. त्यामुळे आपण आपल्याला श्वास घेताना कोणत्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

जर तुम्हाला देखील श्वास घेण्यास विविध अडचणी जर निर्माण होत असतील तरच असे विविध कारणे असू शकतात. ज्यामुळे श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात. श्वास घेण्यासाठी विविध अडचणी असू शकतात त्याचबरोबर वातावरणातील झालेले बदल देखील श्वास घेण्यास अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे जर आपल्याला श्वास घेण्यास अडचण जाणवत असेल तर आपण वेळीच योग्य तो सल्ला करून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे अशा समस्या जर तुम्हाला अधिक समृद्ध होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहेत. त्याच बरोबर जर तुम्हाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही विविध घरगुती उपाय देखील वापर करू शकतात. विविध घरगुती उपाय केल्यास श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या पासून आपल्याला आराम मिळू शकते.

श्वास घेताना त्रास होण्याची विविध कारणे :

     श्वसनाच्या समस्यावर आराम मिळण्यासाठी आपण विविध घरगुती उपाय करू शकतो. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की श्वास घेताना त्रास होणे या समस्या ची कोणकोणते विविध कारणे आहेत ? व त्याच बरोबर कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपाय केल्यामुळे आपण या समस्यांपासून आराम मिळू शकतो ? चला तर मग बघुया !

  • वातावरणात झालेले विविध बदल :-

    अनेक वेळा वातावरणात हवामानात झालेल्या विविध बदलांमुळे देखील आपल्या शरीराला विविध समस्या उद्भवू शकतात. वातावरणात झालेल्या विविध बदलाने देखील आपल्याला श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. वातावरणात झालेल्या बदलामुळे धुळीचे व प्रदूषणाचे कण हवेत निर्माण होतात. ज्यामुळे विविध जंतू देखील श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात त्यामुळे वातावरणातील हवामान झालेल्या वेगळ्या बदलांमुळे देखील श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

  • सर्दी होणे :-

    वरील प्रमाणे हवामान झालेल्या विविध बदलांमुळे देखील आपल्याला श्वास घेण्यास विविध अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामधील तापमानात होणाऱ्या बदलांमुळे कधीकधी आपल्याला सतत सर्दी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे देखील आपल्याला श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे या समस्या उद्भवू शकतात. सर्दी झाल्यामुळे आपले नाक बंद होते व त्यामुळे आपले श्वास घ्यायला फारच अडथळे निर्माण होतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे या समस्येचे सर्दी एक महत्त्वाचे कारण देखील असू शकते.

वाचा  स्वप्नात द्राक्ष दिसणे शुभ की अशुभ

श्वास घेताना त्रास होणे या समस्येपासून आराम मिळण्यासाठी घरगुती उपाय :-

    मित्रांनो वरील भागात आपण बघितले की श्वास घेताना कोण कोणत्या विविध अडचणी निर्माण होऊ शकतात आता आपण बघणार आहोत यावर कोणकोणते आपण घरगुती उपाय करू शकतो.

  • ओव्याचे सेवन करून बघा :-

   इतरांप्रमाणे जर तुम्हाला देखील श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही या घरगुती उपाय याचा वापर करू शकतात. ओवा हा स्वयंपाक घरात विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर विविध भजी बनवण्यासाठी  देखील याचा वापर केला जातो. जर तुम्हाला श्वास घ्यायला अडचण निर्माण होत असेल तर, तुम्ही ओव्याचे सेवन करून बघावे रोज सकाळी उठल्यावर व थोडासा गरम करून घेऊन ओव्याचे उपाशी पोटी सेवन करावे. व नंतर त्यावर थोडे गरम पाणी प्यावे असे जर तुम्ही सतत केले तर श्वास घेताना त्रास होणे या समस्या पासून आराम मिळण्यास आपल्याला मदत मिळू शकेल. त्याचबरोबर श्वास घेताना त्रास होणे ही समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

  • गरम पाणी पिऊन बघावे :-

    जर तुम्हाला श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत असेल तर तुम्ही गरम पाण्याचे सेवन करून बघावे. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील विविध नसा मोकळे होण्यास मदत मिळते. ज्यामुळे श्वास घेताना अडथळे निर्माण होणे अशा समस्या पासून आराम मिळण्यासाठी मदत मिळू शकते. त्याचबरोबर आपल्याला वरील प्रमाणे जर कोणते कारण उद्भवली असेल तर ते देखील दूर करण्यास आपल्याला गरम पाणी मदत करू शकते. त्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होणे या समस्येवर हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.

    आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले श्वास घेताना त्रास होण्याची कारणे कोणती ? त्याचबरोबर त्याचा  घरगुती व प्रभावशाली उपाय कोणते ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

वाचा  प्रेगा न्यूजची माहिती व वापर कसा करायचा

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here