गर्भावस्थेतील डोकेदुखीची कारणे व त्यावर विविध घरगुती उपाय :-

0
966
गर्भावस्थेतील डोकेदुखीची कारणे व त्यावर विविध घरगुती उपाय
गर्भावस्थेतील डोकेदुखीची कारणे व त्यावर विविध घरगुती उपाय

प्रत्येक स्त्रीला आपण आहे आई व्हावे असे वाटत असते किंवा तिचे एक स्वप्न असतं. बऱ्याच वेळा असे म्हटले जाते की बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म हा मानला जातो. आपलं बाळ जन्माला येईपर्यंत संपूर्ण कालावधी एक स्त्री आपल्या बाळाची नेहमीच काळजी घेत असते. मग बऱ्याच वेळेस गर्भावस्थेत तिला वेगवेगळ्या गोष्टींना सामना देखील करावा लागू शकतो त्याचबरोबर तिला विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात. गर्भावस्थेत स्त्रियांना विविध समस्या निर्माण होतात जर आपण या समस्यांकडे त्यांनी या वेळेस लक्ष दिले नाही तर भविष्यात बाळाला त्याचबरोबर आईला देखील दोघांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भावस्थेतील डोकेदुखीची कारणे हि बरीच असतात.

त्यामुळे गर्भावस्थेत स्त्रीला जर कुठली समस्या निर्माण होत असेल तर आपण त्याच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा गर्भावस्थेतील स्त्रियांनी डोकेदुखी होणे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. बऱ्याच स्त्रियांना गर्भावस्थेत डोके दुखणे ही समस्या निर्माण होत असते. मुख्य म्हणजे त्यांना पहिले तीन ते चार महिन्यातच अतिप्रमाणात डोके दुखणे अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे आपण गर्भावस्थेतील स्त्रियांना डोकेदुखी होणे या समस्येवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण या समस्येवर उपचार केले पाहिजे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपल्याला या समस्या पासून आराम मिळण्यास लवकरात लवकर मदत होऊ शकते.

बऱ्याच स्त्रिया त्यांच्या गर्भावस्थेतील डोकेदुखी थांबण्यासाठी विविध पेन किलर चा वापर करतात. किंवा वेगवेगळ्या डोकेदुखीच्या गोळ्यांचा वापर करतात. पण जर तुम्ही योग्य मार्गदर्शन न घेता विविध गोळ्यांचे सेवन करत असाल तर याचा परिणाम आपल्या बाळावर देखील होऊ शकतो. त्याच बरोबर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराशी निगडित विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आपल्या बाळाला यामुळे नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे आपण गर्भावस्थेत कोणत्याही गोळीचे सेवन करताना योग्य सल्ला घेऊन सेवन करणे गरजेचे आहे.

वाचा  आल्याचे फायदे

प्रत्येक समस्या ची विविध कारणे असतात ज्यामुळे ही समस्या आपल्याला निर्माण होऊ शकते. त्यामुळे गर्भावस्थेतील स्त्रियांना डोकेदुखी होणे या समस्येची देखील वेगवेगळी कारणे आहेत की कारणे आपण जाणून घेणे गरजेचे आहे. कारण की जर आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचे योग्य कारण माहिती असेल तर आपल्याला त्या समस्येवर वेळीच चांगले उपचार करण्यास आपल्याला मदत होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला गर्भावस्थेतील स्त्रियांना डोकेदुखी होणे या समस्येची वेगवेगळी कारणे देखील जाणून घेणे गरजेचे आहे

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गर्भावस्थेतील डोकेदुखीची कोणकोणती विविध कारणे आहेत व या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो? चला तर मग बघूया!

गर्भावस्थेतील स्त्रियांना डोकेदुखी होण्याची कारणे :-

  • हार्मोन्स मध्ये वेगवेगळे बदल होणे :-

 बऱ्याच स्त्रियांना गर्भावस्थेत डोकेदुखी होणे ही समस्या वारंवार निर्माण होत असते. गर्भावस्थेतील डोकेदुखीची कारणे वेगवेगळी आहेत. त्यामधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये झालेले वेगवेगळे बदल. गर्भावस्थेत स्त्रियांच्या हार्मोन्स मध्ये वेगवेगळे सतत बदल घडत असतात. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो स्त्रियांच्या शरीरात सतत होणाऱ्या या हार्मोन्सच्या बदलामुळे आपल्याला डोकेदुखी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

हे हार्मोन्स गर्भावस्थेत स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल घडवत असतात. ज्यामुळे अवेळी मासिक पाळी येणे किंवा मग सतत डोकेदुखी होणे अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भावस्थेत व स्त्रियांना डोकेदुखी होणे या समस्येचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

  • गर्भावस्थेतील स्त्रियांचे ब्लडप्रेशर वाढणे :-

 गर्भावस्थेत स्त्रियांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. गर्भावस्थेत स्त्रियांच्या शरीरातील होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांमुळे त्यांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण की गर्भावस्थेत स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स हे सतत बदलत असतात. ज्यामुळे त्या स्त्रियांच्या शरीरावर त्याचे वेगवेगळे परिणाम होत असतात. सतत होणाऱ्या या हार्मोन्सच्या बदलामुळे गर्भवती स्त्रियांची ब्लड प्रश्नदेखील कधीकधी जास्त प्रमाणात वाढते. ज्यामुळे त्यांना गर्भावस्थेत डोकेदुखी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

वाचा  केस दाट होण्यासाठी काय खावे

गर्भावस्थेत स्त्रियांचे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे देखील त्यांना डोकेदुखी निर्माण होऊ शकते. कारण की शरीरात होणाऱ्या या वेगवेगळ्या बदलांमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण हे कमी किंवा जास्त होत असते. ज्यामुळे गर्भावस्थेतील स्त्रियांच्या शरीरातील ब्लड प्रेशर कधी वाढणे तर कधी कमी होणे अशा समस्या आपल्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गर्भावस्थेतील स्त्रियांचे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे देखील गर्भावस्थेतील स्त्रीयांना डोकेदुखी होणे अशा वेगवेगळ्या समस्या त्यांना निर्माण होऊ शकतात.

गर्भवती स्त्रियांना डोकेदुखी होणे या समस्यावर घरगुती उपाय :-

  • आल्याचा रसाचा वापर करून बघावा :-

जर तुम्हाला देखील वरील प्रमाणे गर्भवस्थेत डोकेदुखी होणे अशा समस्या जर तुम्हाला निर्माण होत असतील, तर या समस्येवर आपण या घरगुती उपाय याचा वापर करू शकतात. आलं हे अत्यंत गुणकारी आहे. आल्याचा वापर विविध कामात त्याचबरोबर स्वयंपाक घरात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याच आल्याच्या वापर केल्यामुळे आपली डोकेदुखी थांबण्यास आपल्याला मदत मिळू शकते. गर्भावस्थेतील स्त्रियांना डोकेदुखी होणे ही समस्या जर निर्माण होत असेल तर यावर आपण आल्याचा रसाचा वापर करून बघावा. आल्याचा छोटा तुकडा घेऊन तो तुकडा तोंडात ठेवून त्याच्या रसाचे हळूहळू सेवन करावे. किंवा मग तुम्ही चहा मध्ये किंवा गरम पाण्यात आला व करून देखील त्याच्या रसाचा वापर किंवा सेवन करू शकतात. आल मध्ये उपलब्ध असणारा विविध पोषक घटकांमुळे गर्भावस्थेत आपली डोकेदुखी थांबण्यासाठी त्याला मदत मिळू शकते. कारण की जर गर्भावस्थेत आपल्या शरीरातील हार्मोन्स सतत बदलत असतील तर आपल्या शरीराला संतुलन ठेवण्याचे काम हे आलं करत असते. त्यामुळे आपण आल्याच्या रसाचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे गर्भावस्थेत डोकेदुखी होणे या समस्या सर आपला आराम मिळण्यास हे आलं मदतगार ठरू शकते.

  • पुरेशा प्रमाणात झोप घेणे :-

 गर्भावस्थेत स्त्रियांना डोकेदुखी होणे या समस्येवर आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे. पुरेशी झोप न झाल्यामुळे देखील कधी कधी आपल्याला डोकेदुखी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच बरोबर गर्भावस्थेत अतिप्रमाणात थकवा येणे अशा गोष्टींवर आपण दुर्लक्ष न करता आपण योग्य प्रमाणात पुरेशी झोप घ्यायला हवी व त्याच बरोबर जास्तीत जास्त आराम करायला हवा. ज्यामुळे आपल्याला गर्भावस्थेत डोकेदुखी होणे अशा समस्या निर्माण होणार नाहीत.

वाचा  काळे मीठ याचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

 आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की गर्भावस्थेतील स्त्रियांना डोकेदुखी होण्याची कोणकोणती विविध कारणे आहेत व या समस्येपासून आराम मिळण्यासाठी आपण कोणकोणते प्रभावशाली घरगुती उपायांचा आपण वापर करू शकतो ? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here