कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

0
828
कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे
कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे

आपल्या आयुर्वेद दिवस असणाऱ्या विविध वनस्पतींचा आपण वापर केल्यामुळे आपल्या शरीरासाठी त्याचे विविध बहुमूल्य फायदे होऊ शकतात. त्यामुळे आपण आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असणारा विविध वनस्पतींचे सेवन करणे किंवा त्याचा वापर करणे हे गरजेचे आहे. अशाच आयुर्वेदातील विविध वनस्पती पैकी कडुनिंबाची पाने हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकतात. कडुनिंबाची पाने हे आपल्या शरीरातील विविध समस्यांपासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर जर आपण सतत या गुणकारी कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले किंवा त्याचा वापर केला तर आपले शरीर हे सुदृढ व निरोगी राहण्यास आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा फायदा आपल्याला या कडुनिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे होऊ शकतो.

कडूलिंबाच्या पानांना वेगवेगळ्या शब्दाने देखील उच्चारले जाते. कडू लिंबाच्या पानांना इंग्लिश मध्ये (Indian Lilac) असे देखील म्हटले जाते. या गुणकारी विविध कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे आपण गरजेचे आहे. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असे विविध फायदे होऊ शकतात. कडुनिंबाच्या पानांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये अँटिबॅक्टेरियल व त्याचबरोबर अँटीफंगल ही दोन महत्त्वाची घटक कडुनिंबाचे पानांमध्ये उपस्थित असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला विविध फायदे होऊ शकतात. व त्याच बरोबर वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी की अशा समस्या दूर करण्यासाठी आपल्याला कडुनिंबाचे पाने मदत करू शकतात.

कडुनिंबाच्या पानासोबत कडुनिंबाचे झाड हे झाड असे मानले जाते. की त्याच्या प्रत्येक भाग किंवा या झाडाचा प्रत्येक घटक आपल्या शरीराला विविध फायदे देऊ शकतो. त्यामुळे या कडुलिंबाच्या झाडाचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्या मुळे आपण या बहुगुणकारी कडूनिंबाच्या पानांचा वापर करणे खूप गरजेचे आहे. कडुनिंबाचे पाने याची चव जरी कडू असणे तरी याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला होणारे विविध गुणकारी फायदे खूप आहे. त्यामुळे आपण अशा बहुगुणकारी कडुनिंबाच्या पानांचे सेवन करण्यात खूप आवश्यक आहे.

वाचा   टोमॅटो आणि संत्र्याचा फेस पॅक

त्याचबरोबर विविध मंगल कार्य किंवा शुभकार्यात या कडूनिंबाच्या पानाचा देखील वापर केला जातो. विविध पूजन साठी या कडुनिंबाचा वापर केला जातो कारण की कडुनिंबाचे पाने खूप शुभ आहे. असे मानले जाते त्यामुळे आपण या कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे किंवा त्याचा वापर करणे खूप गरजेचे आहे. बरेच लोक कडू लिंबाच्या पानांचा वापर केल्यामुळे त्यांना कोणकोणते फायदे होऊ शकतात. हे माहीत असल्यामुळे जे सेवन करत नाही किंवा त्याचे वापर करणे टाळतात.

तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कडुनिंबाची पाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते बहुगुणकारी विविध फायदे होऊ शकतात ? चला तर मग बघुया !

कडूलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे होणारे शरीराला विविध फायदे :-

  • शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते :-

आपल्या शरीराशी निगडीत आपल्याला विविध समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे सतत निर्माण होत असतात. अशा विविध समस्या निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीराचे निगडित विविध आपल्याला नुकसान देखील होते. व अशा वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आपण विविध उपायदेखील करून बघतो. पण आपल्या शरीरामध्ये उपलब्ध असणारी ही रोग प्रतिकारशक्ती देखील आपल्या शरीरात विविध समस्यांना पासून आपल्याला आराम मिळण्यास मदत करते. पण बऱ्याच वेळेस जर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चे प्रमाण हे कमी असेल तर आपल्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात.

 त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती अधिक किंवा योग्य प्रमाणात असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती प्रमाण जर वाढवायचे असेल तर तुम्ही कडूलिंबाच्या पानांचे सेवन करावे. कडुनिंबाची पाने यांचे सेवन केल्यामुळे हा एक सर्वोत्तम फायदा होऊ शकतो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चे प्रमाण हे वाढल्यामुळे किंवा योग्य प्रमाणात झाल्यामुळे आपल्या शरीराशी निगडीत विविध समस्यांपासून आराम मिळण्यास हिरो प्रतिकारशक्ती आपल्या मदत करू शकते. ज्यामुळे आपल्याला जर विविध समस्या निर्माण होत असेल तर अशा समस्यांपासून आपण लवकरात लवकर बरे होऊ शकू व त्याच बरोबर आपल्या शरीरातील ही रोग प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आपले शरीर हे निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्याला मदत होऊ शकते. त्यामुळे हा एक बहुमूल्य फायदा कडूलिंबाचे पानांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरासाठी होऊ शकतो.

  • त्वचेशी निगडित विविध समस्या पासून आराम मिळण्यास मदत मिळू शकते :-

कडू लिंबाचे पानाचे सेवन केल्यामुळे हा देखील फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो. बऱ्याच जणांना त्वचेचे निगडित विविध समस्या निर्माण होत असतात. त्वचा तेलकट किंवा कोरडी असते अशा वेगवेगळ्या त्वचा बऱ्याच लोकांचे असतात. बरेच लोकांना विविध समस्या यामुळे त्वचा कोरडी होणे किंवा त्यांच्या त्वचेशी निगडित विविध समस्या निर्माण होणे अशा वेगवेगळ्या समस्यांना त्वचेशी निर्माण होऊ शकतात. अशा वेगवेगळ्या समस्या पासून आराम मिळण्यासाठी ते विविध बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलचा क्रीमचा वापर करून बघतात. पण याचा काही पुरेशा प्रमाणात फरक पडत नाही.

वाचा  पायावर पुरळ येणे या समस्या ची लक्षणे व घरगुती उपाय :-

व त्याच बरोबर आपल्या शरीरावर याचे विविध साईट पे देखील होऊ शकते. त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या केमिकलयुक्त क्रीमचा वापर करणे टाळावे व त्वचेचे निगडित विविध समस्या पासून आराम मिळण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचे सेवन करणे किंवा त्याचा वापर करणे गरजेचे आहे. आपण कडूलिंबाची दहा ते बारा पाने घेऊन आपण यामध्ये थोडेसे पाणी व थोडेसे मध टाकावे नंतर हे मिश्रण एकत्रित करून आपण त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यावी. व ही तयार झालेली पेस्ट आपल्या त्वचेशी निगडित समस्या निर्माण होत असेल त्या ठिकाणी लावावी असे आपण सतत कडुनिंबाचे तेल लावल्यामुळे आपल्या त्वचेचे विविध समस्या दूर होण्यास मदत मिळेल. व त्याचबरोबर जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ती त्वचा मुलायम करण्यास देखील कडुनिंबाची पाने आपल्याला मदत करु शकतात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो त्यामुळे आपणास या बहुगुणकारी कडुनिंबाचे वापर करणे किंवा त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

आम्ही सांगितलेले उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर आपण आज बघितले की आयुर्वेदातील बहुगुणकारी कडुलिंबाच्या पानांची सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते विविध फायदे होऊ शकतात ज्यामुळे आपले शरीर हे निरोगी व सुदृढ राहण्यास आपल्याला मदत होऊ शकते? तसेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ही घेऊ शकतात. जर तुम्हाला काही अडचण किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर कमेंट करून सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here