मासिक पाळीत केस धुवावेत का ? जाणून घ्या काय आहे खर : 

0
2574
मासिक पाळी त केस धुवावेत का
मासिक पाळी त केस धुवावेत का

नमस्कार, मासिक चक्र हे स्त्रीच्या शरीरातील अविभाज्य घटक आहे. शारीरिक संतुलन हे मासिक चक्रावर अवलंबून असते, मासिक चक्र हे वयाच्या 12-13 वर्षापासून मुलींना चालू होऊन जाते. त्याला मासिक चक्र का म्हणतात ? तर हे दर महिन्याला स्त्रियांना 21 ते 28 दिवसापर्यंत येते, तसेच स्त्रियांचे मासिक चक्र आल्यावर ते चार ते पाच दिवसांचे असतात. तर काही स्त्रियांना हे आठ दिवसांपर्यंत असतो, त्या आठ दिवसांपर्यंत त्यांना रक्तस्राव होऊन अशक्तपणा येतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. जर स्त्रियांची मासिक चक्र योग्य रेगुलर राहिली, तर त्या एकदम स्वस्थ व निरोगी राहतात. कारण मासिक चक्रामध्ये त्यांच्या शरीरातील अशुद्ध रक्त हे बाहेर निघते. मासिक चक्र हे कधी कधी चुकू शकते. ज्या स्त्रियांना रक्ताची कमतरता असेल, हार्मोन इन बॅलन्स असेल, मानसिक व शारिरीक थकवा, पीसीओडी, सारखे समस्या असतील, अशा महिलांची मासिक चक्र हे चुकते, तर ते 28 ते 40 दिवसापर्यंत ही येऊ शकते. आता आपण म्हणतोय,मासिक पाळीत केस धुवावेत का ?

अगदी पूर्वीच्या काळापासून ही अंधश्रद्धा आपण बघत आलो आहे, की मासिक चक्रात केस धुउ नको, तर काही म्हणतात की मासिक पाळी आल्यावर रोज जेवण करावे लागते, त्यासाठी तुम्ही आपल्या हाताचा त्यांना खाऊ घालतो, त्यासाठी तुम्ही रोज डोक्यावर पाणी टाका, यामध्ये कितपत खरे आणि खोटे काय आहे? आपण मासिक पाळीत केस धुवावे का नाही? भरपूर जणांना या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, आपल्या या समाजात मासिक चक्र विषयी भरपूर अंधश्रद्धा आहेतच? मासिक चक्रात हे नको करू? ते नको करू? किचन मध्ये नको जाऊ? एका कोपर्‍याला आडोशाला बस? पण पूर्वीच्या लोकांनी सांगितल्यानुसार त्यात त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही काही स्त्रियांच्या नियम पाळतात. पण खरे सांगू त्या नियम पाण्या मागे 65% काही गोष्टी असतात. तुम्हाला विश्वास होणार नाही, त्यामध्ये वैज्ञानिक कारण आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून  घेऊयात! 

मासिक पाळीत केसांवर काय परिणाम होतात ? 

मासिक चक्र मध्ये अजूनही केस धुवावेत, की नाही यावर भरपूर गैरसमज चालू आहे, तसेच पूर्वीच्या काळी मासिक चक्र, आल्यावर स्त्रिया लाजत होत्या, त्यांना याविषयी मोकळेपणाने बोलता येत नव्हते, परंतु आज कालच्या स्त्रिया मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलायला लागलेल्या आहेत. कारण मासिक पाळी हा स्त्रीच्या शरीरातील अविभाज्य घटक आहे. त्यावरच स्त्रीचे आरोग्य हे अवलंबून असते. आज आपण पाळी आल्यावर केस धुवावेत का नाही यावर जाणून घेणार आहोत, तर पाळी आल्यावर स्त्रिया अशक्त बनतात. त्यांचे अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्या त्यांना होतात, मळमळ होणे, पोटात गोळा येणे, पोट दुखणे, पोटात कळ येणे, यासारख्या समस्या होतात, आणि त्यांच्या शरीराची स्वच्छता राखली पाहिजे, तसेच त्यांनी डोक्यावर हे पाणी टाकायला हवे, आपण म्हणतो.

वाचा  चारकोल पावडर चा वापर चेहऱ्यावर करण्याचे फायदे

पण दिवस पहिले तीन दिवस त्यांनी डोके धुऊ नये, चौथ्या दिवशी डोक्यावर पाणी टाकावे, असे आपली आजी, पणजी, आई, आपल्याला सांगत असे, पण ते खरे आहे. त्यामागील कारण असे आहे की, मासिक चक्रात आल्यावर शरीरातील रक्त स्राव हा मोकळेपणाने व्हायला हवा, त्यासाठी तुमचे शरीर हे ऊबदार असायला हवे, जर तुम्ही पाळी मध्ये केस धुतले तर, तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह हा वाढण्याची शक्यता असते. 

  तसेच मासिक पाळी स्त्रियांचे हार्मोन लेवल मध्ये बदल होतात, त्यामुळे त्यांची केस गळतीचे समस्या या पाळी मध्ये होऊ शकतात. 

मासिक पाळी आल्यावर काय करू नये ? What are the Precautions?

मासिक चक्र मध्ये स्त्रिया या अतिशय अशक्त होतात. त्यावेळी त्यांनी त्यांच्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण मासिक पाळी मध्ये स्त्रियांची चिडचिड होते, पोट दुखते, डोके दुखते, पाळी दरम्यान स्त्रियांची यांची एस्ट्रोजेन लेव्हल ही कमी होऊन जाते. त्यामुळे त्यांना कंबर दुखी, पाय दुखी, अंग दुखी सारख्या  होतात, बर मग अशावेळी स्त्रियांनी पाळी आल्यावर काय करू नये ? ते बघूयात !

  • पांढरे कपडे घालू नये, कारण पांढरे कपड्यांना डाग पडण्याची शक्यता असते. 
  • पावरफुल औषधांचा वापर करू नये, त्यामुळे तुम्हाला अधिक रक्तस्राव होऊ शकतो. 
  • वॅक्सिंग (लस) घेऊ नये, कारण की वॅक्सिंग घेतल्यामुळे थकवा व  अशक्तपणा येऊ शकतो. 
  • मासिक पाळी दरम्यान जिम, व्यायाम करायला जाऊ नये, कारण तुमच्या शरीरात थकवा असतो, तो अजून वाढण्याची शक्यता असते.
  • मासिक पाळी दरम्यान अतिशय तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे पोटात तुमची आग होऊ शकते .

आता मासिक पाळीत केस का धुवावे तेही जाणून घेऊयात !

आजचे युग हे धावपळीचे युग आहे, तसेच स्त्रीयांना कामावर जावे लागते. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या वातावरणाशी संपर्क आल्यामुळे, त्यांच्या शरीरावर व केसांवरही त्याचा परिणाम होतो, त्यामुळे त्यांचे केस गळण्याची समस्या अधिक होऊ शकतात. जर तुमची मासिक चक्र असेल आणि तुम्हाला बाहेर कामानिमित्त जावे लागत असेल, त्यावेळी तुम्ही तुमचे केस धुऊ शकतात. फक्त केस धुताना काळजी घेतली पाहिजे, केस धुताना कोमट पाण्याने केस धुवावेत. 

वाचा  पायाची नखे निळी होणे कारणे आणि घरगुती उपाय :-

मासिक पाळी आल्यास केसांची काळजी कशी घ्यावी?

वरील दिलेल्या माहितीमध्ये पाळीत केस धुऊ नयेत, ते सांगितलेले आहे. कारण मासिक पाळी मध्ये आपले केस हे कमकुवत होतात, त्यासाठी जर तुम्ही योग्यरीत्या तेलाने केसांना मालीश केली, की केसांची मुळे ही मजबूत बनतात. शिवाय केस गळती या समस्या कमी होतात. तसेच पाळी आल्यावर डोकेदुखीची समस्या ही वाढते, जर तुम्ही केसांना मुळापासून तेल लावून मसाज केला, तर या समस्येवर तुम्हाला आराम मिळेल. 

आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी मध्ये केस धुवावेत, की नाही, तसेच मासिक चक्र आल्यावर कोणती काळजी घ्यावी, आणि आपल्या केसांची कशी काळजी घ्यावी, तेही सांगितलेले आहेत. आता हा ज्याच्या त्याच्या प्रकृतीचा आणि स्वच्छतेचा भाग आहे, काही काही स्त्रियांना केस धुतल्यावर त्रास होऊ शकतो, तर काही स्त्रियांना नाही, त्यामुळे तुम्ही तुमची काळजी स्वतः घेतली पाहिजे. तसेच आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही  शंका- कुशंका असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे. 

                 धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here