स्वप्नात ढोल दिसणे शुभ की अशुभ

0
218
स्वप्नात ढोल दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात ढोल दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. कामाचा थकवा निघावा, डोकं शांत रहावे, यासाठी आपण पुरेपूर झोप घेण्याचा प्रयत्न करत असतो. काही जणांना तर खूप शांत झोप लागत असते. मित्रांनो, झोप लागल्यानंतर आपल्या अनेक प्रकारचे स्वप्न देखील पडत असतात. काही स्वप्न ही चांगल्या स्वरूपाचे असतात, तर काही स्वप्न ही अगदी भयंकर स्वरूपाची देखील आपल्याला पडत असतात. स्वप्नात ढोल दिसणे हे स्वप्न कार्यक्रम समारंभातील मानले जाते.

     खरंतर आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टी बघितलेल्या असतात, जे दृश्य आपण बघितलेले असते, जे विचार आपल्या मनात आलेले असतात, तर अशाही स्वरूपाचे स्वप्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट प्रकारचा अर्थ असतो.

     प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न हे निरनिराळे असतात. मित्रांनो, आज आपण स्वप्नात ढोल दिसणे शुभ की अशुभ? या स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ढोल तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. एखादा कार्यक्रम असेल अथवा लग्न स्थळ ठिकाणी किंवा एखादा विशिष्ट प्रकारचा मोठा प्रोग्राम असेल तर अशा ठिकाणी ढोलचा विशेष वापर होत असतो. मित्रांनो गणपती मध्ये असो अथवा नवरात्र असो अशावेळी ही ढोलचा वापर हा मोठ्या पद्धतीने केला जातो.

गाणे शिकण्यासाठी वगैरे देखील ढोलचा वापर केला जात असतो. काहीजण तर ढोल शिकण्यासाठी मुद्दाम क्लास लावून घेत असतात. ढोल वादन ही पण एक कला आहे. मित्रांनो स्वप्नात ढोल दिसणे याचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नाचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. चला तर मग, स्वप्नात ढोल दिसणे शुभ की अशुभ्या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात ढोल दिसणे शुभ की अशुभ!

काही व्यक्तींना त्यांच्या स्वप्नामध्ये ढोल देखील दिसत असतो. जसे की,स्वप्नात ढोल खरेदी करताना दिसणे? स्वप्नात ढोल वाजवताना दिसणे? स्वप्नात ढोल विकताना दिसणे? स्वप्नात ढोल तुटलेला दिसणे? वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात कॉलेज दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात ढोल दिसणे.

स्वप्नशास्त्रनुसार जर स्वप्नात मला ढोल दिसला असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या ज्या मित्रांची आतुरतेने भेटण्यासाठी वाट बघत होतात तर ते तुमचे लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमचे जुने मित्र तुम्हाला भेटीला येणार आहे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये वेळ घालवणार आहात.

स्वप्नात तुम्ही ढोल वाजवताना दिसणे.

स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही ढोल वाजवताना तुम्हाला दिसली असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा येणाऱ्या काळात लवकरच तुमच्या घरी खूप फोन येणार आहे. असे स्वप्न दिसल्यास तुम्ही पाहुण्यांचे स्वागत त्याला तयार असले पाहिजे.

अविवाहित व्यक्तीने ढोल वाजवताना बघणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या अविवाहित व्यक्तीने ढोल वाजवताना बघितलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच त्याला त्याचा जोडीदार मिळणार आहे. लवकरच तुमच्या घरात लहान बाळाचे आगमन होणार आहे. म्हणजेच घरात पाळणा हलणार आहे.

स्वप्नात तुम्ही ढोल खरेदी करताना दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही ढोल खरेदी करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये भरपूर आर्थिक फायदा होणार आहे.

स्वप्नात तुम्ही ढोल विकताना दिसणे.

स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नात तुम्ही ढोल विकताना तुम्हाला दिसले असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कार्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनावश्यक त्याच ठिकाणी जास्तीत जास्त तुमचा पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक संकटाला देखील सामोरे जावे लागू शकते.

स्वप्नात एकापेक्षा अधिक प्रमाणात दिसणे.

स्वप्न शास्त्रनुसार, जर स्वप्न तुम्हाला भरपूर प्रमाणात ढोल दिसलेले असतील, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कामांमध्ये यश प्राप्त करणार आहात. अगदी नवीन पद्धतीने तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करणार आहात. त्यामुळे तुमच्या समाजात आदर सत्कार केला जाणार आहे.

वाचा  स्वप्नात निळा रंग दिसणे शुभ की अशुभ !

स्वप्नात ढोल तुटलेला दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला ढोल हा तुटलेल्या अवस्थेत दिसलेला असेल, तर हे अशोक संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुमचे होणारे काम होता होता मध्येच थांबणार आहे. त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्वप्नात नवा ढोल दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला नवा ढोल दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही नवीन कार्याला सुरुवात करणार आहात आणि लोकांचे सहकार्य तुम्हाला त्यामध्ये लाभणार आहे तुम्ही जे काही काम हाती घेतलेले आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात.

स्वप्नात तुम्हाला ढोलचा आवाज ऐकू येणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला ढोलचा आवाज ऐकू आलेला असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या कामातील अनेक अडथळे संकटे दूर होणार आहेत. तुमचे प्रत्येक काम हे कुठल्याही प्रकारची अडचण न येता, तर पूर्ण होणार आहेत.

स्वप्नात तुम्हाला ढोल चे शॉप दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला ढोलची शॉप दिसलेले असेल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की,येणाऱ्या काळात लवकरच तुम्हाला एक नवीन जीवनसाथी मिळणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही मनात साकारलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मित्रांनो, स्वप्नात ढोल दिसणे शुभ असते की अशुभ असते, या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटकी, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here