स्वप्नात कळस दिसणे शुभ की अशुभ

0
964
स्वप्नात कळस दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात कळस दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाला कामाची धावपळ असते. कामाच्या धावपळीमुळे शरीराला देखील थकवा येत असतो. शरीराचा थकवा निघावा यासाठी आपण पुरेपूर विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत असतो. काहीना तर थकव्यामुळे एवढी शांत झोप लागत असते की, त्यांना झोपेच्या दरम्यान खूप सारे स्वप्न देखील पडत असतात. स्वप्नात कळस दिसणे हे स्वप्न अध्यात्मिक मानले जाते.

मित्रांनो झोप म्हटली की, झोपेच्या दरम्यान प्रत्येकाला स्वप्न पडत असतात. आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो, ज्या ज्या घटना आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या असतात, तर अशा प्रकारचे, अशा स्वरूपाचे देखील आपल्याला स्वप्न पडू शकते. स्वप्नांची दुनिया ही फार जगा वेगळी असते. काही स्वप्न ही चांगले असतात. तर काही स्वप्नही वाईट स्वरूपाची देखील असतात. स्वप्नामध्ये आपला विविध प्रकारच्या वस्तू, डोंगर, ढग, नद, नाले वगैरे. दिसत असतात.

        मित्रांनो, आज आपण स्वप्नामध्ये कळस दिसणे शुभ असते की अशुभ असते? या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कुठलेही नवीन कार्य असो, घरबांधणी असो, शुभकार्य असो अथवा नवीन घरात सामान टाकणे असो, तर त्यावेळी आपण कलश पूजन नक्कीच करत असतो. देवतांप्रमाणेच कळसाला देखील महत्त्वाचे स्थान दिले जात असते. आपण घरामध्ये कुठलीही पूजा ठेवलेली असेल, तर तेव्हा कळस नक्कीच पुजत असतो.

सर्वप्रथम कळसाला मान दिला जात असतो. मित्रांनो, स्वप्नात कळत दिसणे हे तर खूप चांगले मानले जात असते. परंतु, तुम्ही स्वप्नामध्ये कळस हा नेमका कोणत्या कोणत्या स्वरूपात बघितलेला असेल? त्यावरूनच तुम्हाला त्याचे शुभ व शुभ संकेत कळू शकतात. चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात कळस दिसणे शुभ की अशुभ.

      काही व्यक्तींना स्वप्नात कळस दिसत असतो. जसे की, स्वप्नात कळस मध्ये पाणी टाकताना दिसणे? स्वप्नात कळस पूजा करताना दिसणे? स्वप्नात कळसाची चोरी होताना दिसणे? वगैरे, स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊया!

वाचा  स्वप्नात पत्नी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात कळस दिसणे.

       स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला कळस दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या हातून नवीन काहीतरी शुभ कार्य घडणार आहे. तुम्ही नवीन कार्याला सुरुवात करणार आहे आणि तुमचे हाती घेतलेले कार्य यशस्वीरित्या पूर्ण देखील होणार आहे. असे स्वप्न दिसणे खूप चांगले मानले जात असते.

स्वप्नात तुम्ही कळसा मध्ये पाणी टाकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्ही कळसांमध्ये पाणी टाकताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुम्हाला कुठल्याही मानसिक टेन्शन असेल, तर ते नष्ट होणार आहे. तुम्ही खूप खुश व आनंदी होणार आहात. येणाऱ्या काळात तुम्हाला खुशखबर मिळणार आहे.

स्वप्नात तुम्हाला रिकामा कळस दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये तुम्हाला रिकामा कळस दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्या कार्यामध्ये कुठले तरी मोठे विघ्न येणार आहे. तुमच्या कार्याचे नुकसान होऊ शकते. तुम्ही घेतलेली मेहनत केलेले कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे.

स्वप्नात तुम्हाला एकापेक्षा अधिक कळस दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नामध्ये एकापेक्षा अधिक कळस दिसलेले असतील, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. मित्रांनो या स्वप्नाचा अर्थ असा की, येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत सुखद असा ठरणार आहे. तुम्ही सर्व टेन्शन मुक्त संकट मुक्त होणार आहात. नवनवीन संधी तुम्हाला चालून येणार आहेत आणि त्या संधीचा तुम्हाला पुरेपूर फायदा देखील घेता येणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत व बळकट बनणार आहे.

स्वप्नात तुम्ही कळसाची पूजा करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही कळसाची पूजा करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे अत्यंत शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. तुम्ही लवकरच संकट मुक्त होणार आहात. तुमच्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत तुम्ही जे जे काम हाती घेणार आहात तेथे तुमचे काम यशस्वी होणार आहे.

वाचा  स्वप्नात कैची दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुम्ही कळस खरेदी करताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही कळस खरेदी करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात लवकरच तुम्ही धनवान होणार आहात तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. तुमच्यावर देवाची कृपा होणार आहे. तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे.

स्वप्नात तुम्ही कळस विकताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही कळस विकताना तुम्हाला दिसले असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये नुकसान पोहोचणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक खाणेदेखील होऊ शकते तुमच्या आर्थिक परिस्थिती खराब होणार आहे.

स्वप्नात तुम्हाला सोन्याचा कळस दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला सोन्याचा कळस दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला धनसंपत्तीचा लाभ होणार आहे. तुम्हाला अचानक लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. तुम्हाला गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे. लवकरच तुम्ही आर्थिक संकट मुक्त होणार आहात.

स्वप्नात तुम्हाला कळस तुटताना दिसणे.

     स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला कळस हा तुटताना दिसलेला असेल, तर हे अशोक संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुमची जवळची मैत्री, तुमचे नाते तुटण्याची शक्यता आहे. तुमच्या नात्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. इतर व्यक्तींमुळे गैरसमज झाल्यामुळे जिवाभावाची मैत्री तुटणार आहे.

स्वप्नात कळस चोरी होताना दिसणे.

      स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुम्हाला कळस हा चोरी होताना दिसलेला असेल, तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. स्वप्नाचा अर्थ असा की, तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे. तुम्हाला आर्थिक नुकसानीचा फटका बसणार आहे. अचानक तुमच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे असे स्वप्न दिसणे चांगले मानले जात नाही.

वाचा  स्वप्नात रामफळ दिसणे शुभ की अशुभ

       मित्रांनो, स्वप्नात कळस दिसणे शुभ असते की अशुभ असते? याबद्दल आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेले आहे. तर मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

 

       धन्यवाद.

 

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here