स्वप्नात अग्निरोधक दिसणे शुभ की अशुभ

0
295

 

नमस्कार  मित्रांनो स्वप्नशास्त्रच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे अनेक प्रकारचे पडत असतात. स्वप्नामध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत मिळत असतात. तर मित्रांनो, स्वप्न हे कुठल्याही वेळी पडू शकतात. तसेच आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करतो, त्या गोष्टी देखील आपल्या स्वप्नात येऊ शकतात. तर स्वप्नांच्या दुनियेपैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये अग्निरोधक दिसणे. मित्रांनो, अग्निरोधक म्हणजे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलवून आपण आग विझवण्यास त्यांची मदत घेतो. जेणेकरून आगही कमी प्रमाणात व्हावी, तसेच जीवितहानी न व्हावी, यासाठी त्यांचे मदतकार्य चे काम ते करतात. तर मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नात अग्निरोधक दिसत असेल, किंवा आग दिसत असेल तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात की मला स्वप्नात अग्निरोधक का बरं दिसले असेल? तसेच स्वप्नात अग्निरोधक दिसणे? शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न तुमच्या मनात येऊ लागतात, तर त्याचे समाधानकारक उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्वप्नात अग्निरोधक दिसणे शुभ की अशुभ असते. 

स्वप्नात अग्निरोधक दिसणे
स्वप्नात अग्निरोधक दिसणे

स्वप्नात अग्निरोधक/आग दिसणे? शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात अग्निरोधक किंवा आग दिसणे, हे अशुभ मानले जाते. तसेच तुम्हाला आग ही कुठे? कशा स्वरूपात? व कशा प्रकारे दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊयात… ! 

स्वप्नात आग दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला आग दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुमच्या घरात वादविवाद किंवा भांडणे होऊ शकतात नकारात्मक प्रभाव पसरणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात सासू-सासरे दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात आगीसोबत खेळताना दिसणे

मित्रांनो  स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही आगीसोबत खेळताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, तुम्ही जीवनात संघर्षाशी तोंड देणार आहेत प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये यशस्वीरित्या सफल होणार आहेत. म्हणजेच शत्रूंवर विजय कसे मिळवावे, हे सम्यक ज्ञान तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यात मोठ्या सणावर जाणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात आग लावताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात तुम्ही जर आग लावताना दिसत असाल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या कार्यामध्ये काही चूक तर करत नाही ना याची खात्री करायला हवी कारण कोणालातरी तुमच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच तुमच्या मनात नकारात्मक प्रभाव पसरणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्हाला आग लागलेली दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला आग लागलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. तुमच्या स्वास्थ्य विषयी तक्रारी तुम्हाला जाणवणार आहेत. त्यामुळे तुमची आरोग्याची तुम्ही काळजी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात धुर दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला धूर दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा अर्थ होतो की येते काही काळात तुमच्यावर काहीतरी संकट ओढावून येणार आहेत. पती-पत्नीमध्ये वादविवाद व भांडणे होऊ शकतात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात अग्निरोधक दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला अग्निरोधक दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुम्हाला जिवनात योग्य तो मार्ग मिळणार आहेत. येणाऱ्या संकटांची चाहूल लागताच तुम्ही त्यावर योग्य विजय मिळवणार आहे. तसेच व्यापारामध्ये फायदे होण्याची शक्यता हे स्वप्न दर्शवत आहे.

वाचा  स्वप्नात नरक दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात यज्ञकुंडातील आग दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात जर तुम्हाला यज्ञकुंडातील आग दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, लवकरच तुमचा विवाह ठरणार आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत सुखी समाधानी आणि शांतीने जीवन जगणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही आग विझवताना दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही आग विझवताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुम्हाला जीवनामध्ये मनासारख्या गोष्टी करता येणार आहेत. तसेच तुम्ही तुमच्या चातुर्याने येणारे संकटांवर विजय मिळवणार आहेत. तसेच नोकरीच्या ठिकाणीही तुमचे बढोतरीचे योग संभावत आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात हवानातील आग दिसणे

मित्रांनो स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात हवानातील आग जर तुम्हाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार या स्वप्नाचा असा अर्थ होतो की, तुम्हाला तुमच्या जीवनातील ताण-तणाव कमी होताना दिसणार आहेत. तसेच तुम्ही तुमच्या जीवनात सुखी- समाधानी आयुष्य जगणार आहे. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला तर मग मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात अग्नीरोधक किंवा आग दिसणे हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये  जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

                        धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here