स्वप्नात काळी मोहरी दिसणे शुभ की अशुभ

0
187
स्वप्नात काळी मोहरी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात काळी मोहरी दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक वेगळा अर्थ असतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यासंबंधी स्वप्ने देखील पडत असतात. काही स्वप्न ही चांगली असतात, काही स्वप्न ही वाईट असतात. आपण जे विचार मनात करत असतो, जे विचार आपण मनात साठवून ठेवले असतात, तर अशा प्रकारचे ही, अशा स्वरूपाचेही आपणास स्वप्न पडत असतात. मित्रांनो, आज आपण स्वप्नात काळी मोहरी दिसणे शुभ की अशुभ या स्वप्ना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. काळीमिरी सर्वांनाच माहित आहे. भाज्यांना फोडणी देण्यासाठी आपण मोहरीचा वापर करत असतो. मित्रांनो, काहीजण तर मोहरीचे तेल बनवून देखील केसांसाठी त्याचा वापर करत असतात. मोहरीच्या तेलाचा केसांसाठी वापर केल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असते. मोहरीचे तेल वापरल्यामुळे केस काळे व घनदाट बनण्यासाठी मदत होते. मोहरी तेल आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. अनेक जण मोहरीच्या तेलाचा वापर भाज्या बनवण्यासाठी करत असतात. मित्र स्वप्नात काळी मोहरी दिसणे याचा नेमका काय अर्थ असू शकतो? चला तर मग, या स्वप्नाबद्दल आपण आता खालील प्रमाणे माहिती जाणून घेऊयात!

स्वप्नात काळी मोहरी दिसणे शुभ की अशुभ!

मित्रांनो, काही जणांना स्वप्नात काळी मोहरी दिसत असते. जसे की, स्वप्नात काळी मोहरी दिसणे? स्वप्नात मोहरी खरेदी करताना दिसणे? स्वप्नात मोहरी विकताना दिसणे? स्वप्नात मोहरीचा वापर भाज्यांसाठी करताना दिसणे? वगैरे. स्वरूपाची स्वप्ने पडत असतात. तर या स्वप्नांचा नेमका अर्थ काय असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात मेहंदी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात काळी मोहरी दिसणे
स्वप्नात काळी मोहरी दिसणे

स्वप्नात काळी मोहरी दिसणे : Swapnat Kali Mohari Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला काही मोहरी दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही ज्या कामासाठी खूप मेहनत केली होती, खूप कष्ट केलेले होते, तुमचे ते काम पूर्णपणे यशस्वी होणार आहे. त्यामधून तुम्हाला भरपूर आर्थिक फायदा होणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

तुम्हाला काळया मोहरीची शेती दिसणे.

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्हाला काळया मोहरीची शेती दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. हे स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या चारही बाजूंनी आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही जे जे काम हाती घेणार आहात, त्या कामात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे. आर्थिक फायदा देखील भरपूर होणार आहे.

तुम्हाला काळया मोहरीचा ढीग दिसणे : Kalya Moharicha Dhig Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मला काय मोहरीचा ढीग दिसलेला असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एक मोठी खुशखबर मिळणार आहे.

 काळया मोहरीचे तेल काढताना दिसणे : Moharich Tel Kadhne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही काळया मोहरीचे तेल काढताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला तुमच्या कामातून फार मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

मोहरी खरेदी करताना दिसणे : Mohari Kharedi Karne 

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही काळी मोहरी खरेदी करताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही योग्य त्याच ठिकाणी पैसा खर्च करणार आहात. तुम्ही कुठले काम करताना ते नियोजनबद्ध करणार आहात.

वाचा  स्वप्नात अंबिका माता दिसणे शुभ की अशुभ

काळी मोहरी विकताना दिसणे : Mohari Vikne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही काही मोहरी विकताना तुम्हाला दिसलेले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुमचा अनावश्यक त्या ठिकाणी खर्च वाढणार आहे. त्यामुळे, तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

काळया मोहरीची शेती करताना दिसणे : Moharichi Sheti Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही काळया मोहरीची शेती करताना तुम्हाला दिसलेली असेल तर हे चांगले स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही मोठे मोठे कार्य यशस्वीरित्या पार पाडणार आहात. त्यामुळे तुमच्या समाजात आदर्श सत्कार केला जाणार आहे.

काळया मोहरीची भरलेली गोणी दिसणे : Moharichi Bharleli Goni Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला मोहरीची गोणी भरलेली दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. त्या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला एक मोठी खुशखबर मिळणार आहे. तुमचे सर्व कार्य हे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. तुम्हाला तुमच्या मित्रांची तुमच्या प्रत्येक कामात साथ लाभणार आहे.

मोहरीची गोणी रिकामी दिसणे : Moharichi Goni Rikami Asne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात मला मोहरीची गोणी ही रिकामी दिसलेली असेल तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुमचे काम अपूर्ण राहणार आहेत. तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहेत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत.

मोहरी ने भाज्यांना फोडणी देताना दिसणे : Mohari Ne Bhajyana Fodani Dene

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही मोहरी ने भाज्यांना फोडणी देताना दिसलेले, असाल तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही तुमचे प्रत्येक काम हे खूप चतुराईने करणार आहात योग्य त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करणार आहात त्यामुळे तुम्ही समाजातील प्रिय व्यक्ती बनणार आहात तुम्ही अनेक गरजवंतांना मदत करणार आहात.

वाचा  स्वप्नात श्रीखंड दिसणे शुभ की अशुभ

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला काळी मोहरी दिसलेली असेल, तर त्याचा नेमका काय अर्थ असू शकतो? या स्वप्नाबद्दल आपण वरील प्रमाणे माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here