स्वप्नात शितला देवी दिसणे शुभ की अशुभ

0
126
स्वप्नात शितला देवी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात शितला देवी दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार मित्रांनो. दिवसभर काम केल्यानंतर आपण शरीराचा थकवा निघावा, यासाठी आपण पुरेपूर झोप घेत असतो. परंतु, मित्रांनो झोपेच्या दरम्यान आपण अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. आपण दिवसभरामध्ये जे काम केलेले असते, ज्या घटना बघितलेल्या असतात, ज्याविषयी विचार केलेले असतात, तर तशाही स्वरूपाचे आपल्याला स्वप्न पडत असतात. काही स्वप्न ही चांगल्या स्वरूपाचे असतात. तर काही स्वप्न ही वाईट स्वरूपाचे असतात, खरं तर स्वप्नांचा संबंध हा आपल्या आयुष्य जोडलेला असतो.मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्नात शितला देवी दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ सांगणार आहोत. पूर्वी ज्वरासुर नामक असुराचा तांडव खूप सुरू झालेला होता. सर्वत्र ठिकाणी ज्वर पसरत चालला होता. ज्वर हे एका रोगाचे नाव आहे. ज्वरासुर या असुराचा नाश व्हावा, यासाठी, त्रिदेव म्हणजेच ब्रह्मदेवाने यज्ञानाच्या आहुती द्वारे शितलादेवीची निर्मिती केलेली या देवीचा उगम करण्यात आला अशी मान्यता आहे. अनेक जण देवीची मनोभावे आराधना करत असतात, तर अशा भक्तांना शितला देवी स्वप्नात दिसण्याची शक्यता असते. तुम्हालाही स्वप्नात शीतला देवी दिसलेली आहे काय? जर असे स्वप्न तुम्हाला दिसले असेल, तर या स्वप्नाचा अर्थ तुम्ही जाणून घेतला पाहिजे. चला तर मग, स्वप्नात शीतला देवी दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊयात!

स्वप्नात शितला देवी दिसणे शुभ की अशुभ!

काही जणांना स्वप्नात शीतला देवी दिसत असते. जसे की, स्वप्नात शीतला देवीची पूजा करताना दिसणे, शीतला देवीची उपासना करताना दिसण्याची त्याला देवीच्या मंदिरात जाताना दिसणे, शेतीला देवी प्रसन्न मुखात दिसणे, शितल देवी क्रोधात दिसणे, वगैरे स्वरूपाचे स्वप्न पडत असतात. तर मित्रांनो, या स्वप्नांचा नेमका काय अर्थ असू शकतो? याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

वाचा  स्वप्नात जेष्ठमध दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात शितला देवी दिसणे
स्वप्नात शितला देवी दिसणे

स्वप्नात शितला देवी दिसणे : Swapnat Shitla Devi Disne

 स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला शीतला देवी दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. हे स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुमच्यावर शितल देवीची कृपा होणार आहे. शीतला देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीची पूजा केली पाहिजे. मनोभावे देवीची भक्ती केली पाहिजे. येणाऱ्या दिवसात लवकरच तुमच्यावरील सर्व संकटे दूर होणार आहेत तुम्ही टेन्शन मुक्त होणार आहात.

तुम्ही शितला देवीच्या मंदिरात जाताना दिसणे : Shitala Devichya Mandirat Jatana Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शीतला देवीच्या मंदिरात जाताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, लवकरच तुम्ही नवीन कार्याला सुरुवात करणार आहात. तुम्ही तुमचे काम पूर्ण होण्यासाठी खूप मेहनत घेणार आहात. कष्ट करणार आहात त्यानुसार तुम्हाला चांगले यशही मिळणार आहे. देवीची कृपा तुमच्यावर राहणार आहे.

शितलादेवी प्रसन्न मुखात दिसणे : Shitladevi Prasann Mukhat Disne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला शेतीला देवी प्रसन्नमुखात दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की तुमच्यावर मातेची कृपा होणार आहे.  तुम्ही संकट मुक्त होणार आहात. तुमची अपूर्ण राहिलेले कामे, ज्या तुमच्या ज्या कामांमध्ये अडचणी निर्माण झालेल्या होत्या, त्या अडचणी लवकरच दूर होणार आहेत. तुमचे अपूर्ण कामे पूर्ण होणार आहेत.

शितलादेवी रागात दिसणे : Shitladevi Ragat Disane

स्वप्न शास्त्रानुसार, जर शेतीला देवी तुम्हाला रागात दिसलेली असेल,तर हे अशुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुम्ही चुकीच्या मार्गाने जाणार आहात. चुकीचे कर्म करणार आहेत. त्यामुळे, तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तुमचे कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

शीतला देवीचा फोटो दिसणे : Shitla Devicha photo Baghne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्हाला शीतला देवीचा फोटो दिसलेला असेल, तर हे चांगले स्वप्न मानले जाते.या स्वप्नाचा अर्थ असा की, तुम्ही शेतीला देवीची आराधना केली पाहिजे. मंदिरात जाऊन दर्शन घेतले पाहिजे.  देवीची सेवा केली पाहिजे. जर तुम्ही एखादा नवस मांडलेला असेल, आणि तो पूर्ण केलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही नवस पूर्ण केला पाहिजे.

वाचा  स्वप्नात गर्भपात दिसणे शुभ की अशुभ

 शितला देवीचे भजन करताना दिसणे : Tya Deviche Bhajan Karne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शितला देवीचे भजन करताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही अध्यात्मिक कार्याला लागणार आहात आध्यात्मिक कार्याचे महत्त्व इतरांनाही समजावून सांगणार आहात. देवीचे मनोभावे सेवा करणार आहात.

 तुम्ही शीतला देवीला नैवेद्य देताना दिसणे : Devila Naivady Dene

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्नात तुम्ही शीतला देवीला नैवेद्य देताना दिसलेले असाल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. ज्या कामासाठी तुम्ही खूप मेहनत घेत होतात, कष्ट करत होतात, त्या कामात तुम्हाला खूप मोठे यश मिळणार आहे. तुमची आर्थिक प्रगती उंचावणार आहे.

शीतला देवीची मूर्ती सापडताना दिसणे : Devichi Murti Sapdne

स्वप्न शास्त्रानुसार,जर स्वप्न तुम्हाला शीतला देवीची मूर्ती सापडताना दिसलेली असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की येणाऱ्या दिवसात लवकरच तुम्ही धनवान होणार आहात. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमच्या आर्थिक प्रगती होणार आहे. तुमच्यावर जे सर्व संकटे दूर होणार आहेत. तुमच्या वर शीतला देवीची कृपा राहणार आहे.

तुम्ही शीतला देवीचे मंदिर बांधताना दिसणे : Deviche Mandir Bandhne

स्वप्न शास्त्रानुसार, जर स्वप्न तुम्ही शेतीला देवीचे मंदिर बांधताना तुम्हाला दिसले असेल, तर हे शुभ संकेत देणारे स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा की, येणाऱ्या दिवसात तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होणार आहात. गरजवंतांना मदत करणार आहात. गरजू लोकांना काम आहे देणार आहात. असे स्वप्न दिसणे चांगले मानले जाते.

मित्रांनो, स्वप्नात शीतला देवी दिसणे शुभ की अशुभ या स्वप्नाचा अर्थ आपण वरील प्रमाणे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो वरील प्रमाणे आम्ही सांगितलेले माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स द्वारे लिहून कळवू शकतात.

वाचा  स्वप्नात स्वामी विवेकानंद दिसणे शुभ की अशुभ

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here