स्वप्नात सुई दिसणे शुभ की अशुभ ?

0
806
स्वप्नात सुई दिसणे
स्वप्नात सुई दिसणे

नमस्कार, मित्रांनो, स्वप्नशास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. स्वप्नामध्ये आपण चित्रविचित्र आकृत्या बघू शकतो. तसेच स्वप्नांमध्ये आपल्या सोबताली जे काही घटक द्रव्य आहेत, ते आपण बघू शकतो. त्यापैकी असंच एक स्वप्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये सुई दिसणे शुभ की अशुभ ?

मित्रांनो प्रत्येकाच्या घराघरात राहते. तसेच सुईचे वेगवेगळे प्रकारे आपण वापर करू शकतो. जसे की कपडे शिवण्यासाठी, तर कधी डॉक्टर लोकं आपल्याला इंजेक्शन देण्यासाठी, तर कधी सर्जरीच्या क्रियामध्ये सुईचा वापर टाके घेण्यासाठी वापर केला जातो. मित्रांनो, सुई ही छोटीशी असते, पण तिची कामगिरी अगदी उत्तम दर्जाचे करते. तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये सुई दिसत असेल, तर तुम्ही मनातून खूप घाबरून जातात.

मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, की माझ्या स्वप्नामध्ये सुई का आली असेल? तसेच स्वप्नात सुई दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? यासारखे प्रश्न मनात घोळू लागतात. तर मित्रांनो, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात सुई दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात सुई दिसणे हे शुभ असते? की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात सुई दिसणे, हे मिश्र स्वरूपाचे मानले जाते. कारण तुमचे स्वप्न मध्ये सुई ही कोणत्या प्रकारे? कोणती? आणि कशी दिसली? व कुठे दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असते. चला जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात बोरं दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात सुई दिसणे

मित्रांनो, स्वप्न हे मिश्र मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्यावर एखादी जबाबदारी येणार आहेत. तुम्हाला तुमचे काम मन लावून किंवा परिवारामध्ये मोठे स्थान तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला ते काम तुमचे पूर्ण करायचे आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात दवाखान्याची सुई दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात दवाखान्याची सुई दिसणे, हे अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा तुमचे तब्येतीमध्ये काहीतरी बिघाड होणार आहे. असे त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात मशीनची सुई दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात मशीनची सुई दिसणे, हे शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, मशीनची सुई जसे फाटलेले कपडे शिवत चालते आणि त्यांना चांगल्या पद्धतीने करते. तसेच तुम्ही तुमच्या संसारात किंवा नोकरीच्या ठिकाणी तसे काम करणार आहात. तुम्हाला मोठे काम मिळणार आहेत, ते काम तुम्ही योग्य रीतीने पूर्ण करून यशस्वी होणार आहात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुईला धागा दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात जर तुम्हाला सुईला धागा दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला कुठेतरी मोठे स्थान मिळणार आहे. मोठे वर्चस्व मिळणार आहे. तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाणार आहात. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात चुंबकीय सुई दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात चुंबकीय सुई दिसणे, हे अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, कोणीतरी तुमच्या कामात जाणून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे कामे होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही सावधगिरी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

वाचा  स्वप्नात विष्ठा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात तुटलेली सुई दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला तुटलेली सुई दिसत असेल, तर ते स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला काही दिवसा खूप ताण- तणाव येणार आहे. एखादी गोष्ट तुम्हाला खूप त्रास देणार आहे. त्यामुळे तुम्ही शांततेने आणि संयमाने कोणत्याही निर्णय घ्यावेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुई तुमच्या हाताला टोचलेली दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार जर स्वप्नामध्ये सुई तुमच्या हाताला टोचलेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा अर्थ आहे, की तुम्हाला काहीतरी गोष्टीचा त्रास होणार आहे, किंवा वादग्रस्त स्थिती निर्माण होणार आहे. परिवारात मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सुई सगळीकडे दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला सुई सगळीकडे दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक काम करताना खूप कष्ट घ्यावे लागणार आहे. खूप मेहनत करावे लागणार आहे. पण तुम्हाला तुमच्या यशाचे फळ लवकरच मिळणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात सुई दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत.

तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

      धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here