स्वप्नात सरडा दिसणे शुभ की अशुभ

0
1229
स्वप्नात सरडा दिसणे
स्वप्नात सरडा दिसणे

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न हे सगळ्यांनाच पडतात. ज्यावेळी आपण दिवसभराचा थकवा रात्री काढतो, आणि रात्री झोपल्यावर आपल्या झोपेमध्ये स्वप्नांची दुनिया फिरत असते. त्यामध्ये आपल्या दिवसभरातील गोष्टी तसेच आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करत असतो, त्या गोष्टी देखील आपल्या स्वप्नात येऊ शकतात. तसेच आपल्या सभोवतालच्या निसर्गातल्या ज्या काही घटक द्रव्याचा समावेश आहे, ते आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यापैकी असेच एक स्वप्न आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये सरडा दिसणे. मित्रांनो, सरडा हा सगळ्यांनीच बघितला असेल, तो झाडावर राहतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंग तो बदलवू शकतो. तसेच शत्रूंपासून त्याचा बचाव व्हावा, तसेच त्याला शिकार योग्य पद्धतीने करता यावी यासाठी तो रंग बदलणारा प्राणी म्हटला जातो. म्हणतातच ना, की ” गिरगीट अपणा रंग कभी भी बदलता है ”  ही म्हण सगळ्यांनाच माहिती असेल. तर मित्रांनो तुमच्या स्वप्नात सरडा दिसत असेल? तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात, आणि स्वप्नात सरडा का आला असेल? तसेच स्वप्नात सरडा येणे ? हे शुभ असते की अशुभ असते ? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात सरडा दिसणे हे शुभ असते की अशुभ असते? 

स्वप्नात सरडा दिसणे ? हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, सहसा करून स्वप्नात सरडा दिसणे हे अशुभ मानले जाते. तसेच काही सरडे हे मिश्र स्वरूपाचे ही संकेत देतात. तर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये सरडा कसा दिसला ? कुठे दिसला ? कोणत्या प्रकारे दिसला? त्यावर तुमच्या स्वप्नांच्या अर्थ अवलंबून असतात. चला जाणून घेऊयात. 

वाचा  स्वप्नात कोंबडा दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात सरडा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात सरडा दिसणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या जीवनात काहीतरी नुकसानदायक गोष्टी होणार आहेत. त्रासदाय स्थिती निर्माण होणार आहे. किंवा तुम्हाला कष्ट पुरणार आहेत. पण तुम्ही हिम्मत ठेवा, कोणालाही विश्वास करण्यापूर्वी त्यांची पडताळणी जरूर करा. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सरड्याची अंडी दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रनुसार स्वप्नात सरड्याची अंडी दिसणे, हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुमच्या जवळच्या मित्रांशी वादविवाद होऊ शकतात. भांडण होऊ शकतात. तुमच्या दोघा मित्रांमध्ये तूट निर्माण होऊ शकते. पण जर तुम्ही दोघांनी विचारा विनिमय करून आणि शांततेने प्रत्येक गोष्ट संभाळली, हाताळली, तर तुम्ही लवकरच विजय होणार. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सरडा रंग बदलताना दिसणे

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात सरडा जर तुम्हाला रंग बदलताना दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही लवकरच कोणावरही विश्वास ठेवतात. प्रत्येक कार्य तुम्ही अगदी त्यांच्यावर विश्वासावरच करतात. तर तुम्ही कोणतीही गोष्ट करताना काळजी घ्यावी. नाहीतर लवकरच तुम्ही कोणत्यातरी कारस्थान मध्ये फसणार आहेत. नुकसानदायक स्थिती निर्माण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सरड्याची जोडी बघणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार सरड्याची जोडी बघणे हे अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या व्यवसायात ज्या भागीदारासोबत आहेत, किंवा ज्या पार्टनर सोबत आहे, त्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास करतात. पण ते लोक काही दिवसात तुमच्या विश्वासघात करणार आहे. तुमच्या विसरभोळेपणाचा फायदा घेणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय स्वतः घ्यावे. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात तुम्ही सरड्याला मारताना किंवा हकलताना दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्ही सरड्याला मारताना, किंवा हकलताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा अर्थ आहे की, तुम्ही चातुर्यवान आहेत. तीक्ष्णबुद्धीमुळे तुम्ही कोणतेही कार्य, कोणतीही समस्या सोप्या पद्धतीने हाताळतात. तुमच्यावर येणाऱ्या संकटांचा तुम्ही लवकर नायनाट करतात. त्यामुळे तुम्ही यशस्वी पुरुष लवकरच होणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते.  

वाचा  स्वप्नात खरवस दिसणे शुभ की अशुभ !

स्वप्नात मेलेला सरडा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात मेलेला सरडा जर तुम्हाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात येणारे ताणतणाव, अडचणी आता लवकरच दुर होणार आहेत. तुम्ही सुखी आयुष्य जगणार आहेत. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते.

स्वप्नात पुन्हा पुन्हा सरडा दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर तुम्हाला पुन्हा पुन्हा सारखा सरडा दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्र नुसार त्याचा असा अर्थ आहे की, ते तुमच्या येत्या वर्तमान काळाबद्दल तुम्हाला संकेत देत आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या बाहेरच्या व्यक्ती किंवा परिवारातील व्यक्ती भेटतील, त्यांच्याशी काहीही व्यवहार करताना, किंवा कोणतेही निर्णय घेताना, अगोदर तुम्ही त्याची पडताळणी करा, त्याची संपूर्ण माहिती घ्यावी. नाहीतर तुमची फसवेगिरी होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

स्वप्नात सरड्याची जीभ दिसणे

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार हे अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्र नुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला तुमच्या कामांमध्ये कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे. जाणून-बुजून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे कामे होऊ नये, यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही कारण कामे करताना, अगोदर त्यांची खबरदारी घ्यावी, लवकर कोणावर विश्वास ठेवू नयेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात सरडा दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो, आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

 

                       धन्यवाद

                        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here