स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ

0
1595
स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ

नमस्कार, मित्रांनो, स्वप्न शास्त्राच्या दुनियेमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वप्न अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत स्वप्न हे सगळ्यांनाच पडतात. स्वप्नांचा नियम नसतो. स्वप्न हे आपल्याला आपण सतत ज्या गोष्टीचा विचार करत असतो, तसेच आपण जे काम करत असतो, त्या गोष्टींबद्दल काही संकेत देणारे स्वप्न आपल्याला पडू शकतात. तसेच स्वप्नांमध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल काही संकेत देणारे स्वप्न पडतात. त्यापैकी असेच एक स्वप्न आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. ते म्हणजे स्वप्नामध्ये हिरवी साडी दिसणे. मित्रांनो, साडी ही स्त्रियांचे आवडते वस्त्र आहे. आजच्या नवीन युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत आणि कॉम्पिटिशन ही खूप चाललेले आहेत. तसेच एकापेक्षा एक भारी साडी आपल्याला बघायला मिळते. तसेच साडींमध्ये सिल्क, जरीची, नेटची, कॉटनची, ज्यूटची वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आता निघालेल्या आहेत. तर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साडी दिसत असेल, विशेषतः हिरव्या रंगाची दिसत असेल? तर तुम्ही मनात निरनिराळे प्रश्न निर्माण करतात. तसेच स्वप्नात हिरव्या रंगाची साडी दिसणे? हे शुभ असते की अशुभ असते? तसेच मला स्वप्नात साडी का बरं दिसली असेल? यासारखे प्रश्न तुमच्या मनात घोळू लागतात. तर आज आपण स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहेत. चला, तर मग जाणून घेऊयात, स्वप्नात हिरवी साडी

स्वप्नात हिरवी साडी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते? 

मित्रांनो, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात हिरवी साडी दिसणे हे शुभ मानले जाते. तसेच तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये हिरवी साडी कशी दिसली? कुठे दिसली? कोणत्या स्वरूपात दिसली? त्यावर तुमच्या स्वप्नांचे अर्थ अवलंबून असतात. चला, तर मग जाणून घेऊयात..! 

वाचा  स्वप्नात सूर्योदय दिसणे शुभ की अशुभ!
स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ
स्वप्नात हिरवी साडी दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात हिरवी साडी दिसणे : Swapnat Hiravi Sadi Disane 

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात हिरवी साडी दिसणे हे शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही दिवसात तुमच्या घरी आनंददायी गोष्टी घडणार आहेत. तसेच तुमचे विवाह लवकरच होणार आहे आणि विवाह झाले असेल, तर पती-पत्नीमध्ये प्रेम वाढून सुखी आणि आनंदी आयुष्य तुम्ही जगणार आहात. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

तुम्ही हिरवी साडी घातलेली स्त्री दिसणे : Tumhi Ti Sadi Ghatleli Stri Baghne

मित्रांनो,  स्वप्नात जर तुम्ही हिरवी साडी घातलेली स्त्री जर तुम्हाला दिसत असेल, तर ते शुभ स्वप्न मांडले जाते. त्याचा अर्थ आहे की, तुमच्या जीवनात चाललेले ताण- तणाव समस्या हळू कमी होणार आहेत. तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. असे संकेत हे स्वप्न देते. 

साडी खरेदी करताना दिसणे : Sadi Khredi Karne

मित्रांनो, स्वप्न शास्त्र नुसार स्वप्नात जर तुम्ही हिरवी साडी खरेदी करताना दिसत असाल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की तुम्हाला येत्या दिवसात घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही खुश रहा. असे संकेत हे स्वप्नात येते. 

स्वप्नात हिरवी साडी फाटलेली दिसणे : Sadi Fatleli Disane

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात हिरवी साडी फाटलेली दिसली, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या परिवारामध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. मतभेद होण्याची शक्यता आहे. किंवा तुम्हाला कोणीतरी तुमच्या कामांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्यावी. असे संकेत स्वप्नात येते. 

साडी विकताना दिसणे : Sadi Viktana Baghne

मित्रांनो, स्वप्नात हिरवी साडी विकताना दिसणे हे स्वप्न अशुभ मानले जाते. काही काळात तुम्हाला आर्थिक टंचाई भासणार आहे, कर्ज घ्यावे लागणार आहे, त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला हवेत. प्रत्येक काम वेळेवर काळजीपूर्वक करावेत. असे संकेत हे स्वप्नात येते. 

वाचा  स्वप्नात एअरपोर्ट दिसणे शुभ की अशुभ

साडी जळालेली दिसणे : Sadi Jalaleli Disne

मित्रांनो, स्वप्नात शास्त्रानुसार स्वप्नात हिरवी साडी जळालेली दिसत असेल, तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुमच्या आरोग्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. किंवा तुम्ही जे काम करत आहेत, त्यावर कोणीतरी नजर ठेवून आहेत, लक्ष ठेवून आहेत. तुमचे शत्रू तुमचे आजूबाजूला आहे, त्यामुळे कोणतेही कामे करताना काळजी घ्यावी व स्वतःचे आरोग्याची काळजी घ्यावी. असे संकेत हे स्वप्न देते. 

तुम्ही घातलेली दिसणे : Tumhi Ti Sadi Ghatleli Pahne

मैत्रिणींनो, स्वप्नात शास्त्र नुसार स्वप्नात जर तुम्ही हिरवी साडी घातलेली दिसत असाल, तर शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्नात शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की, येत्या काही काळात तुम्हाला धनसंपत्तीचा वर्षाव होणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात, तिथे तुम्ही वर्चस्व गाजवणार आहेत. तसेच परिवारात ही तुमचे नाव लौकिक होणार आहे. तुमचे कौतुक केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची काम अशीच करत रहा. असे संकेत हे स्वप्न देते. 

 गिफ्ट भेटलेली बघणे : Gift Bhetleli Baghne

मित्रांनो, स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात जर कोणी तुम्हाला हिरवी साडी गिफ्ट देत असेल, तर ते शुभ स्वप्न मानले जाते. स्वप्ना शास्त्रनुसार त्याचा असा अर्थ होतो की, तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होणार आहे. तसेच घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, वैभव मिळणार आहे. तसेच तुमच्या अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. असे संकेत हे स्वप्न देते. 

चला, तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला स्वप्न शास्त्रनुसार स्वप्नात हिरवी साडी दिसणे, हे शुभ असते की अशुभ असते, त्याबद्दल काही माहिती सांगितलेली आहेत. तसेच मित्रांनो आम्ही सांगितलेल्या माहितीमध्ये, जर तुम्हाला काही शंका- कुशंका असतील, किंवा अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावेत. 

धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here