बेंबीत तूप टाकण्याचे फायदे.

0
2533
बेंबीत तूप टाकण्याचे फायदे.
बेंबीत तूप टाकण्याचे फायदे.

नमस्कार मित्रांनो. अनेक जणांना गावराणी तुपाचे सेवन करणे आवडत असते. गावरानी तुपाचे सेवन केल्यामुळे एक ना अनेक फायदे देखील होत असतात. तसेच सौंदर्याच्या बाबतीत देखील कारणे तुपाचा फायदा होत असतो. आणि बऱ्याच जणांना तर डाळ भात सोबत तूप हे हमखास खावेसे वाटत जर गरम गरम ना भातावर तूप टाकले नाही तर त्याला पाहिजे तितकी चव लागत नाही परंतु, जर त्यावर तुपाची धार सोडली तर ते जेवण चवीला एकदम रुचकर लागते. तसेच बेंबीत तूप टाकण्याचे ही अनेक फायदे आहेत.

तूप खाल्ल्यामुळे पौष्टिक तत्व शरीराला भेटतात. गावरानी तूपापासून बनवलेले लाडू तर एकदमच चवीला छान लागतात. आणि एक लाडू खाल्याने देखील मन भरत नाही अजून घ्यावासा वाटत असतो. गावराणी तुप हे दूध डेयरी मध्ये देखील सहज पणे भेटून जाते. तर काहीजण हे घरगुती पद्धतीने गावरान तूप तयार करतात.आणि घरगुती पद्धतीने बनवलेले तूप देखील एकदम मस्त प्रकारे बनते आणि खायला छान देखील लागते. घरगुती पद्धतीने बनवलेले गावराणी तुप हे तर अजून गरम भाकरी वर टाकून खाल्ल्याने खुपच छान लागते.

सध्याचे हायब्रीड वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकाला कसला ना कसला त्रास हा होत असतो. बऱ्याच जणांना हात-पाय दुखणे हा त्रास देखील होत असतो यालाच सांधेदुखी असे देखील म्हटले जाते. तर बऱ्याच जणांना केस गळतीची समस्या देखील सामोरे जावे लागत असते. हायब्रीड वातावरणामुळे अनेक जणांना पोट साफ न होण्याचा देखील त्रास होत असतो. म्हणजेच प्रत्येकाला कुठली ना कुठली समस्याही येतच असते. आणि या सर्वांवर ती रामबाण उपाय म्हणून आपण गावरान तुपाचा करू शकतो. जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये गावाने तुपाचा वापर करत असाल तर वरील प्रकारचा त्रास हा फारच कमी प्रमाणात होऊ शकतो.

तर मित्रांनो तुपाचे एक ना अनेक फायदे होऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे बेंबीत तूप  टाकण्याचे भरपूर फायदे होऊ शकतात. तुम्ही जर तुमच्या बेंबीमध्ये त्याचे काही थेंब टाकले तरी यामुळे भरपूर काही फायदे होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण बेंबीत तूप टाकण्याचे फायदे काय असू शकतात? बेंबी मध्ये तूप टाकल्याने नेमकी कोणते कोणते फायदे होऊ शकतात ? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बेंबीत तूप टाकण्याचे नेमके फायदे कोणते? हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

बेंबी म्हणजे काय ?

मानवापासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांनाच बेंबी असते. बेंबी म्हणजे अर्थातच नाभी. फारच कमी प्रमाणातील व्यक्तींची बेंबी ही बाहेर आलेली असते परंतु जास्तीत जास्त लोकांची बेंबी मध्येच असते. बेंबी ही प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा अवयव आहे. अगदी आईच्या पोटातील बाळाला बेंबी द्वारेच सर्व काही पदार्थ म्हणजेच पोषक घटकांचा पुरवठा होत असतो. आपल्या शरीरामधील सर्व अवयव हे बेंबी शी जोडलेले असतात. म्हणजेच आपल्या शरीराचा मध्यबिंदू हा बेंबीच मानला जातो. म्हणूनच शरीरातील मुख्य अवयव असतो.

वाचा  चिकन सूप पिल्यामुळे होणारे शरीराला फायदे :-

शरीरातील प्रत्येक अवयव हा बेंबी शी जोडलेला असतो त्यामुळे बेंबी द्वारे आपण एखादे औषध दिले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजेच बेंबी द्वारे दिलेले औषध हे सर्व अवयवांपर्यंत पोहोचत असते. त्याचप्रमाणे जर बेंबी मध्ये तूप टाकले तर त्याचे एक ना अनेक फायदे होऊ शकतात. बेंबी मध्ये तूप टाकल्यामुळे शरीरामधील अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. तर मित्रांनो बेंबी मध्ये तूप टाकण्याचे एक ना अनेक फायदे आपणास होऊ शकतात तर ते फायदे कोणते याबद्दल आता आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

बेंबी मध्ये तूप टाकण्याचे कोणते कोणते फायदे होऊ शकतात ?

बहुतेक लोक हे तुपाचा जेवणामध्ये वापर करत असतात. अर्थातच तूप खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले देखील ठरते. त्याचप्रमाणे जर तुम्ही बेंबीमध्ये तूप टाकले तर याचे देखील एक ना अनेक फायदे होऊ शकतात. बेंबी मध्ये तूप टाकण्याचे कुठले फायदे होऊ शकतात याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात.

  1. बरेच जण हे केस गळतीचे समस्यांनी हैराण झालेले दिसून येत असतात. ज्या व्यक्तींना केस गळतीतिच्या समस्येला सतत सामोरे जावं लागत असेल आणि त्यांना केस गळती थांबवण्याचे असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी उठल्यावर बेंबीमध्ये तुपाचे दोन ते तीन थेंब  टाकायला हवे. बेंबीमध्ये तूप टाकण्याचा हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीनदा करू शकतात. हा उपाय केल्याने तुम्हाला केस गळती पासून आराम मिळेल. म्हणजे तुमची केस गळतीची समस्या नष्ट होऊ शकेल.
  2. अनेक जणांना ओठ फाटण्याची म्हणजेच ओठ फुटीची समस्या उद्भवत असते. ही समस्या जास्तीत जास्त करून हिवाळ्यात बऱ्याच जणांना येत असते. सौंदर्याच्या दृष्टीने ओठ खूपच महत्वपूर्ण मानले जातात. आणि ते जर सुंदर राहावे व फुटू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब टाकायला हवे. जेणेकरून ही समस्या देखील तुम्हाला उद्भवणार नाही.
  3. अनेकांना डोळ्या विषयी तक्रार येत असते. म्हणजेच डोळ्यांच्या समस्येसाठी देखील हा उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो. बेंबीमध्ये तूप टाकल्याने तुम्हाला डोळ्यांविषयी च्या तक्रारीदेखील उद्भवणार नाहीत. तसेच हा उपाय केल्यामुळे तुमचे डोळे हे तेजस्वी बनू शकतील. डोळ्यांची नजर ही तेज होण्यास देखील मदत होऊ शकेल. आणि जर तुम्हाला चष्मा लागलेला असेल तर तो देखील हा उपाय केल्याने निघून जाण्यास मदत होऊ शकेल.
  4. बऱ्याचजणांना पायात गोळे येण्याची समस्या येत असते. त्यासाठी तुम्ही आठवड्यातून तुमच्या बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब टाकायला हवेत. जेणेकरून तुम्हाला पायात गोळे येण्याची समस्या देखील येऊ शकणार नाही.
  5. वाढत्या वयानुसार अनेक व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास होत असतो. जर तुम्ही तुमचे काही थेंब हे तुमच्या बेंबीमध्ये टाकले आणि हा उपाय सतत करत राहिले तर तुम्हाला सांधेदुखीची समस्या येऊ शकणार नाही. सांधेदुखीसाठी देखील हा प्रभावी उपाय ठरू शकतो.
  6. काही जणांना कमी वयात अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असते. जर तुम्हाला अकाली केस पांढरे होण्याची समस्या येत असेल तर तुम्ही बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब टाकण्याचा उपयोग करून बघू शकतात. हा उपाय तुम्ही आठवड्यातील तीन वेळा सतत करत गेले तर तुमची अकाली केस पांढरे होणे ही समस्या नष्ट होऊ शकेल. अकाली केस पांढरे होणे या समस्येसाठी बेंबी मध्ये तूप टाकने हा देखील एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आणि जर तुमचे अकाली केस पांढरे झाले असतील तर ते देखील काळे येण्यासाठी मदत होऊ शकेल. तसेच केस देखील चमकदार होऊ शकतील.
  7. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांचे पोट दुखी या समस्येला सामोरे जावे लागत असते. जर तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब टाकलेत आणि हा उपयोग तुम्ही एका आठवड्यात तीन वेळा अथवा चार वेळा केला तर तुम्हाला ही समस्या उद्भवणार नाही. त्यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघू शकतात.
  8. अनेक जणांना पोट फुगण्याची समस्या येत असते. जर तुम्ही तुमच्या बेंबीत तुपाचे काही थेंब टाकल्याने या समस्येपासून देखील सुटका होऊ शकते. बेंबीत तूप टाकने त्यामुळे पोट फुगीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
  9. ज्या व्यक्तींना पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल, अशा व्यक्तींनी देखील बेंबीत तुपाचे काही थेंब टाकायला हवे.जेणेकरून त्यांचे पोट साफ होण्यास मदत होईल.तसेच तुपाने बेंबीच्या आजूबाजूच्या जागेवर देखील सर्क्युलर मोशन मध्ये हळुवारपणे मसाज केल्याने देखील पोट साप होण्यास मदत होऊ शकेल आणि पचनाची क्रिया देखिल सुरळीत चालू राहण्यास मदत होऊ शकेल. तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करून बघू शकतात.
  10. अनेक जणांना हा कामाचा थकवा खूप लवकर येत असतो. आपल्याला कामासाठी एनर्जी ची गरज असते. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जेची गरज असते. जर तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब टाकल्याने तुम्हाला बर्‍यापैकी ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. आणि यामुळे तुम्हाला कितीही काम केले तरी थकवा लवकर येणार नाही. यासाठी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा नाहीतर चार वेळा तरी बेंबी मध्ये तूप टाकायला हवे. असे केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जेमध्ये वाढ होऊ शकते.
वाचा  जवस भिजवून खाण्याचे फायदे कोणते ?

तर मित्रांनो, बेंबी म्हणजे काय ? तसेच बेंबीमध्ये तूप टाकण्याचे महत्त्व नेमके काय असू शकते ? बेंबी मध्ये तूप टाकल्याने कुठले कुठले फायदे होऊ शकतात ? याबद्दल, आज आपण वरीलप्रमाणे जाणून घेतलेले आहेत. तुम्हाला देखील वरील फायदा करून घ्यावयाचा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये तूप टाकून बघु शकतात. कारण बेबी मध्ये तूप टाकल्यामुळे ते शरीरातील प्रत्येक अवयवाला पर्यंत पोचू शकते. आणि याचा फायदा तुम्हाला होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

बेंबी मध्ये तूप कशा प्रकारे टाकायला हवे ?

बेंबी मध्ये तूप हे तुम्ही सकाळून टाकू शकतात. एका वाटीमध्ये थोडसे गाईचे गावरान तुप घेऊन ते थोडे कोमट करून घ्यावे. बेंबी मध्ये तूप टाकण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपून घ्यावे. त्यानंतर स्वताहून अथवा कुणाच्यातरी सहाय्याने बेंबीमध्ये तुपाचे काही थेंब टाकून घ्यावे आणि पंधरा ते वीस मिनिटं अशाच स्थितीत थोडा आराम करावा. जेणेकरून, ते तूप बेंबीच्या आतील भागात जाऊन शरीरातील प्रत्येक अवयवाला पर्यंत पोचू शकेल. बेंबी द्वारे शरीरातील प्रत्येक अवयवां पर्यंत तूप पोहोचल्यामुळे एक ना अनेक आजारापासून सुटका होऊ शकन्यास मदत होऊ शकेल.

मित्रांनो, वरील प्रमाणे आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून कळू शकतात.

 

 धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here