सौरचूल सोलार कुकर वापरण्याचे फायदे व तोटे

0
2222
सौरचूल सोलार कुकर वापरण्याचे फायदे व तोटे
सौरचूल सोलार कुकर वापरण्याचे फायदे व तोटे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सौरचूल सोलार कुकर वापरण्याचे फायदे व तोटे. आज कालच्या युगामध्ये आपण तर बघतोच की पेट्रोल रॉकेल असे ज्वलनशील पदार्थ किंवा गेल्यास किती महाग झालेले आहेत. आणि या मध्येच आता आपण बघत आहोत की या सर्व गोष्टी नैसर्गिक असून या कधी ना कधी संपणारच आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की त्यानंतर कसे होणार आपण कोणत्या प्रकारे आपले अन्न शिजवणार. सरकारने तर बऱ्याच घर घराचा इंधनासाठी म्हणजेच गॅस साठी सबसिडी देखील काढलेली आहे. पण तरी पण आता सामान्य माणसाला घरगुती गॅस हा परवडणारा नाही आणि वाढता खर्च देखील त्याला जेपेना झालेला आहे. यामध्ये घर चालवणे त्यासोबतच घरांमध्ये लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणे हे सर्व शक्य होत नाही. 

याचबरोबर सामान्य गृहिणीला देखील प्रश्न पडतो की महिनाभर आपल्या परिवाराचे पोट कसे भरावे तसेच तीदेखील काटकसर करुन घर चालवत असते. प्रत्येकाच्या घरांमध्ये आपण बघितलं की महिनाअखेर असला तर पैशाची चणचण भासते. घरातले खायचे तेल महाग झाले आहेत आणि त्याच बरोबर गॅस देखील महाग झालेला आहे. या दोन्ही गोष्टी इतक्या महागले आहेत की सामान्य माणसाला सौरचूल सोलार कुकर शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. तर मित्रांनो आजचा आपला विषय सोलार कुकर वरच आहे की नेमका हे सोलार कुकर आहे तरी काय आणि हे काम तरी कसे करते. याचा वापर केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची बचत किंवा इंधनाची बचत कोणत्या प्रकारे होईल या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग बघुया.

सौर ऊर्जा कुकर नक्की कसे असते ?

चला तर मग आता आपण सौरचूल सोलार कुकर बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया की नक्की सोलर कुकर असते तरी कसे आणि ते काम कसे करते चला तर मग बघुया.

वाचा  टाचेचे हाड वाढणे या समस्या विविध घरगुती उपाय :-

तर बाहेरच्या पेटीच्या आवरण हे अल्युमिनियमच्या लोखंडाची असते त्यानंतर म्हणजे त्या पेटीला काळा रंग दिलेला गेलेला असतो. कारण काळा रंग हा सूर्याची उष्णता शोषून घेतो. हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल म्हणून या पेटीच्या आवरणाला काळा रंग दिला जातो. त्यानंतर त्या ऍल्युमिनिअमच्या भागा वरती दोन काचा असतात त्या दोन्ही काचांमध्ये दोन सेंटीमीटर चे अंतर असते. त्यानंतर म्हणजे जे तुम्हाला अन्न शिजवायचे आहे ते ती पेटी उघडून त्या पेटी मध्ये ठेवावे.

त्यानंतर त्या पेटीचे झाकणाच्या बाजूला एक आरसा लावला जातो. जेणेकरून त्या पेटीच्या मुखापासून जे सूर्यप्रकाश चार शब्द देखील पडेल आणि जेणेकरून त्याकाळी रंगाच्या पेटीमध्ये सूर्याची उष्णता शोषली जाईन आणि हळूहळू त्या पेटी मधील तापमान वाढत जाईते. त्या पेटी वरचे झाकण हे असे लावले जाते जेणेकरून त्यामध्ये उष्णता शोषून घेतली जाईल. तर अशाप्रकारे सौर कुकरची बनावट असते आणि अशा विशिष्ट रचनेमुळे अन्नपदार्थ शिजण्यास मदत होते.

सोलार कुकर कसे काम करते ?

तुम्ही जर सोलार कुकर बघितलं तर त्याच्या वरती एक आरसा असतो. त्या आरशातून प्रकाशाचे किरण सोलार कुकरच्या आरशावर पडतात आणि त्या आरशातून सूर्यप्रकाश चहा पेटी मध्ये जातो. अन्न शिजण्यास सुरुवात होते तुम्हाला जर सोलर कुकर मध्ये अन्न लवकर शिजते असेल तर तुम्ही गच्चीवर सूर्यप्रकाशामध्ये सोलार कुकर ठेवू शकता. साधारणता पंचवीस मिनिटात करता तुम्ही सोलार कुकर हे उन्हामध्ये ठेवावे. जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे सोलर कुकर चांगले गरम होईल आणि त्यानंतर त्यामध्ये ज्यांना शिजवायचे आहे ते ठेवावे अशाप्रकारे तुम्ही सोलार कुकर मध्ये शिजवून शकता.

सौर कुकर चे फायदे :

आपण सौरचूल सौर कुकर ची बनावट कशी असते हे तर जाणून घेतले आता आपण बघूया की नक्की आपल्याला या सौर कुकर चे कोण कोणते फायदे होतात चला तर मग बघुया.

वाचा  तब्येत सुधारण्यासाठी घरगुती उपाय

ऊर्जेची बचत :

तुम्हा सर्वांना तर माहितीच असेल आज आपण ज्या प्रकारचे गॅस पेट्रोलियम किंवा असे कोणते ज्वलनशील पदार्थ वापरतो हे नैसर्गिक आहेत. पण हे नैसर्गिक संसाधने फार काळापर्यंत चालणार नाही. कारण नैसर्गिक संसाधने हे एक ना एक दिवशी संपणारच आहे. त्यानंतर आपण आपला उदरनिर्वाह कसा करावा याचा प्रश्न पडतो. त्यासाठी आपण आजपासूनच आपली जीवनशैली बदलली तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल.

पैशाची बचत होते :

आज-काल घरामधील लागणारे सिलेंडर हे खूप महाग झालेले आहे आणि असच या घरातल्या लागणाऱ्या गॅस ची किंमत ती वाढत गेली तर सामान्य माणसाचे जगणे अशक्य होईल. त्याला त्याचा परिवाराचा उदरनिर्वाह करायला देखील पैसे उरणार नाही म्हणून तुम्ही जेवढे शक्य आहे तेवढे या सोलार कुकर चा वापर करावा जेणेकरून तुमच्या पैशाची बचत होईल व नैसर्गिक ऊर्जेचे सुद्धा.

अपघात बऱ्यापैकी कमी होतील :

बऱ्याच वेळेस आपली गॅस जवळ लहान मुलांना जाऊ देत नाही. त्याचे अनेक कारणे देखील असू शकतात. त्याचबरोबर गॅस जर चुकून चालू राहिला किंवा याच घरभर पसरला तर काही दुर्घटना देखील होऊ शकतात. पण सोलार कुकर सोबत असे नाही यामध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता नसते मुख्यता लहान मुलांना त्याचा कोणताही धोका नाही. 

सौर कुकर वापरण्याचे तोटे :

आपण सौर कुकर चे फायदे तर जाणून घेतले आता आपण जाणून घेऊया सर कुकर चे कोण कोणते तोटे आहेत चला तर मग बघुया.

अतिरिक्त वेळ :

सौर कुकर मध्ये जेवण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो हा याचा एक मोठा तोटा आहे. जसं की आपण गॅस वर लगेच अन्न पदार्थ शिजवून गरम गरम खाऊ शकतो. पण तसेच सौर कुकर मध्ये नसते सौर कुकर मध्ये जर तुम्ही भात शिजला टाकला तर त्याला जवळ जवळ एक ते दोन तास लागतील. सोलर कुकर च्या लागणाऱ्या या अतिरिक्त वेळा मुळे व त्याच्या या तोट्यामुळे सौर कुकरचा वापर कमी होत चाललाय.

वाचा  झोपताना डोक्याची मालिश का करावी ? 

नैसर्गिक ऋतूमध्ये बदल :

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सौलार कुकर चा वापर आपण फक्त जेव्हा सूर्य डोक्यावर असेल तेव्हाच करू शकतो. कारण जेव्हा सूर्याचा प्रकाश चांगला असेल तेव्हाच आपले अन्न व त्यामध्ये शिजू शकते. तसेच आपण रात्री सौरचूल सौलार कुकर मध्ये अन्न शिजवू शकत नाही. याच प्रकारे जर पावसाळा हिवाळा असेल तर त्या वेळी सूर्याचा प्रकाश किंवा त्याची तीव्रता कमी असते ज्यामुळे अन्न शिजायला खूप वेळ लागतो.

तर मित्रांनो आज आपण सौर कुकर कसे असते त्याची रचना कशी असते हे जग जाणून घेतले. याच प्रकारे आपण सौलार कुकराचे फायदे व तोटे देखील बघितले. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण किंवा सल्ला द्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करुन सांगा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा.

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here